Jump to content

वर्ग:करण्याजोग्या गोष्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिकर मित्रहो,

विकिपीडियावर करण्याजोग्या गोष्टींची जंत्री खूप मोठी आहे. विकिपीडियाची सफर करा अथवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे वेगवेगळ्याप्रकारे योगदान करू शकता. मराठी विकिपीडियावर रोज थोडासा वेळ देऊन संपादन करणार्‍यांची संख्या बरीच आहे. कोणत्या संपादन कामाकरिता अंदाजे किती वेळ लागतो याचा अंदाज असेल तर खूप जास्त ताण न पडता आपण सर्वच जण नियमीत योगदान करत राहू शकतो. शक्यतो आपल्याकडे किती वेळ आहे याचा आराखडा बांधून ठेवा. अगदी दोन मिनीटच हातात असतील तरी तूम्ही तूमचा वेळ सार्थकी लावून आनंदात व्यतीत करू शकता.

आपण रोज वेळ देऊ शकत असाल तर एखादा प्रकल्प निवडून अथवा नवीन प्रकल्प सुरू करून त्या संबधीत लेखात योगदान करा. त्या शिवाय आपण रोज वेळ देऊ शकत नसाल तर दिवसा आड दोन तास देण्याचा प्रयत्न करून पहा. त्या शिवाय शक्यतो महीन्याच्या सुट्ट्यांपैकी काही ठरावीक सुट्ट्या मोठ्या बैठकीकरिता काढून ठेवा म्हणजे तुमच्या आवडीचा एखादा लेख संपूर्ण लिहून काढू शकाल.

काही कारणाने जर आंतरजालावर(इंटरनेटवर)पुरेसा वेळ देण्यास असमर्थ असाल तर विकिपीडिया:सहकार्य येथे नोंदवल्याप्रमाणे सहकार्य करू शकाल, विवीध मार्गांनी मराठी भाषीकांपर्यंत मराठी विकिपीडिया प्रकल्पा विषयीमाहिती देण्यात सहयोग द्या किंवा सध्याच्या विकिपीडियनशी विकिपीडिया:विकिभेटद्वारा संपर्क करण्याचा प्रयत्न करा.

विकिपीडिया तुमचाच आहे आणि विकिपीडिया समाजाचे तुम्हीसुद्धा एक अविभाज्य घटक आहात, आपला सहभाग आणि योगदान मोलाचे आहे.

करण्याजोग्या गोष्टींची यादी आणि सूचना

[संपादन]

येथे खाली नोंदवा झालेल्या गोष्टी यादीतून वगळण्यास विसरू नका. मुख्य लेख वर्ग:करण्याजोग्या गोष्टी

प्रकल्प

[संपादन]

प्राथमिकता

[संपादन]

इंग्रजी विकिपीडियातून भाषांतर करण्यायोग्य लेख

[संपादन]

महेश

उपवर्ग

एकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.