Jump to content

विकिपीडिया:कौल/जुने कौल ४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लघुपथ

माहितगार १२:३१, ७ नोव्हेंबर २०१० (UTC)
  • विकिपीडियातील विकिपीडिया प्रकल्प आणि सहाय्य लेखांची नावे खूप लांब झाली आहेत, लिहिण्यात थोडी चूक झाली तर पान शोधणे आणि लक्षात ठेवणे कठीण जाते. इंग्रजी विकिपीडियात नामविश्व wikipedia: उपसर्ग शब्द पूर्ण लिहिण्या ऐवजी केवळ wp: लिहिले तरी जमते.

इंग्रजीतील shortcut शब्दास मराठीत लघुपथ शब्दाचा उपयोग करण्यास विकिपीडिया समुदायाचा पाटींबा मागतानाच मराठीतील विकिपीडिया नामविश्वाचे लघुरूप नाव विपी (विकिपीडिया शब्दाचे लघुरूप) असावे का विप्र (विकिपीडिया प्रकल्प शब्दाचे लघुरूप) असावे या बद्दल कौल हवा आहे. mw:Manual:$wgNamespaceAliases येथे उपलब्ध सहाय्य नुसार प्रचालकांनी लघुपथ सुरूवात करऊन देण्यास सहकार्य करावे.

सहमती झालेला अक्षर समुह साचा प्रमाणे महिरपी कंसात वापरला जाणार आहे.सहमती झालेल्या अक्षर समूहाच्या शीर्षकाचा दुसरा साचा बनवता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

पर्याय

  • लप लघुपथचे लघुरूप (फायदा इनस्क्रीप्ट उपयोगकर्त्यांना दोनच कळा टंकावे लागेल.)
  • wp (मराठी शब्दांसोबत घोटाळा होण्याची शक्यता कमी पण स्क्रिप्ट प्रत्येक वेळेस बदलावयास लागेल)
  • विपी (सोपे लघुरूप पण टंकन वाढते)
  • विप्र (सोपे लघुरूप पण विप्र अर्थाच्या इतर शब्दाशी घोटाळा होतो)
पाठिंबा- माझे समर्थन लप या शब्दास आहे. - Mahitgar
पाठिंबा- माझे समर्थन विपी या शब्दास आहे. - Sankalpdravid
विरोध- माझा विप्र या शब्दास विरोध आहे; कारण, ’विकिपीडिया प्रकल्प’ हे नाव केवळ 'Wikipedia Project' या संदर्भात वापरले जाते. सर्वसाधारण Wikipedia नामविश्वासाठी ’विपी’ (विकिपीडिया) हेच नामविश्व लघुरूप योग्य आहे, ’विप्र’ (विकिपीडिया प्रकल्प) हे नव्हे. - Sankalpdravid
पाठिंबा- माझे समर्थन विपी या शब्दास आहे. - Shivashree
पाठिंबा- माझे समर्थन विपी या शब्दास आहे. - राहुल देशमुख १४:१३, २५ जानेवारी २०११ (UTC)
पाठिंबा- माझा विरोध लप आणि विप्र या दोन्हींना आहे. त्यांऐवजी अनुक्रमे लघुप आणि विपी चालतील. - J
:या कौलातील सहमती नुसार विपी शब्दाची निवड आणि अंमलबजाबणी झालेली आहे
त्याचा यथायोग्य उपयोग करावा
यापुढे या कौलात मतप्रदर्शन करू नये माहितगार १९:२५, २९ मार्च २०११ (UTC)

Opting out of SWMT and Global Sysop Interference

Previously there was a Small Wiki Monitoring Team and further Meta introduced Global Sysop system, Since we at Marathi Wikipedia and Marathi Wiktionary has got sufficieant routin patrol from Marathi Wikipedians and also we have sufficient numbers of local sysops available.Earlier I did discuss this issue with User Abhay Natu to opt out of unnecessary involvement of Global Sysops , besides if any mistake happens from them , since they do not know local Marathi Wikipedia languge and localy agreed conventions, it is difficult to contact and prove certain aspects and would be time consuming for avarage marathi wikipedian who does not know what is meta and how it functions.Following is the discussion at meta and it seems we will need support vote here to opt out..Once we receive sufficient support vote we will communicate the same at meta:Talk:Global sysops/wiki set

  • We at mr wiki community has been self sufficient in routin patrol of mr wiki and mr wiktionary,(We would still need meta support to controll only inter wiki spammsters ,as and when that happens), We still need support of steward/global sysop/SWMT at our sister projects namely mr wikibooks ,and mr wikiquote ,We wish steward/global sysop/SWMT team avoid edits at mr wiki and mr wiktionary other than those to control interwiki spammers. Mahitgar (He who knows ,wants to know and and loves to keep others informed) 14:54, 6 June 2010 (UTC)
    So you want mrwiki and mrwiktionary to be opted out, and the other mr projects opted in? Could you point to the community dicsussion for these changes? Thanks  — mikelifeguard@meta:~$  18:14, 6 June 2010 (UTC)
पाठिंबा- I Support mr Wikipedia and mr Wiktionary opting out of Global Sysop and SWMT. - Mahitgar
पाठिंबा- I Support mr Wikipedia and mr Wiktionary opting out of Global Sysop and SWMT. - अभय नातू
पाठिंबा- I Support mr Wikipedia and mr Wiktionary opting out of Global Sysop and SWMT. - V.narsikar
पाठिंबा- I Support mr Wikipedia and mr Wiktionary opting out of Global Sysop and SWMT. - Gypsypkd
पाठिंबा- I Support mr Wikipedia and mr Wiktionary opting out of Global Sysop and SWMT. - Prasannakumar
पाठिंबा- I Support mr Wikipedia and mr Wiktionary opting out of Global Sysop and SWMT. - ريال
विरोध- I do not support this proposal because... . - तुमचे सदस्य नाव
  • Comment: Hi there! I just got a message on my meta userpage with a link to here and the request to opt out from global sysops system. I'll forward this request to the stewards to opt Wikipedia out. However, to opt out the Wiktionary, you need to hold an extra poll on Wiktionary. Also, global rollback has no restriction, this means that global rollbackers (m:SWMT) will still watch this wiki an interact here if needed. -Barras ११:३९, १४ जुलै २०१० (UTC)
I have now disabled global sysops on this wiki, however, wiktionary would have to discuss this on their own. Since it only has one active sysop on that wiki, I would not recommend that wiktionary disable global sysops. Laaknor ११:५३, १४ जुलै २०१० (UTC)

नव्या एक्स्टेन्शनांची स्थापना

मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी आणि विस्तार-सिद्धतेसाठी काही नव्या मीडियाविकी एक्स्टेन्शनांची स्थापना (इन्स्टॉलेशन) करण्याचा प्रस्ताव इथे सुचवत आहे. या सुविधांमुळे आगामी काळातील वाढत्या व्यापात देखभाल करणे सुटसुटीत होईल. मराठी विकिपीडिया सदस्यांची बहुमताने संमती मिळाल्यास, मीडियाविकी पोर्टलावर या एक्स्टेन्शनांच्या स्थापनेसाठी विनंती अर्ज दाखल करता येईल. त्यामुळे कृपया खालील प्रत्येक प्रस्तावाखाली आपले समर्थन अथवा आ़क्षेप स्वतंत्रपणे नोंदवावेत.

पहील्या आणि शेवटच्या प्रस्तावावर चावडीवर अधिक चर्चा केलेली बरी माहितगार १२:४५, ७ नोव्हेंबर २०१० (UTC)

अब्यूझ फिल्टराची स्थापना व प्रचालकांना अब्यूझफिल्टर व्यवस्थापनाचे विशेषाधिकार (Installation of abuse-filter and granting management access to sysops)

गेल्या काही महिन्यंमध्ये मराठी विकिपीडियावरील लेखांत उत्पातकारक, अविश्वकोशीय, परभाषीय अथवा अश्लील मजकुराची भर टाकण्याचे/ संपादने करण्याचे प्रकार वाढत आहेत. ते प्रकार हुडकण्यात व निस्तरण्यात बराच वेळ खर्ची पडतो. अब्यूझ-फिल्टर एक्स्टेन्शनामुळे या प्रकारांना अटकाव करणारी स्वयंचलित व्यवस्था उभारता येते. कृपया कौल द्या. (इंग्लिश: Give your vote if you agree that this feature should be installed to meet the requirements of Marathi Wikipedia then put green coloured vote tag, otherwise put red coloured vote tag for opposing.)

  • हे नेमके कसे काम करते ?

माहितगार १२:३४, ७ नोव्हेंबर २०१० (UTC)

अब्यूझ-फिल्टर एक्स्टेन्शन बसवल्यानंतर प्रचालक उत्पातरोधक फिल्टर, म्हणजे उत्पाताची विशिष्ट लक्षणे आपोआप ओळखू शकणारे नियम सेट करू शकतात, तसेच त्यावर काय उपाययोजना असावी/स्वयंचलित प्रतिसाद असावा तेही त्या-त्या फिल्टरात सेट करू शकतात. उदा.: एखाद्या अनामिक/नोंदणीकृत सदस्याने एखाद्या लेखातील सर्व मजकूर उडवायचा (= पान कोरे करायचा) प्रयत्न केल्यास, त्याला तसे संपादन जतन करता येऊ नये, अश्या स्वरूपाची स्वयंचलित प्रणाली असलेला फिल्टर बनवता येऊ शकेल. हे केवळ एकच उदाहरण झाले. अश्लील मजकूर व अन्य उत्पात ओळखू शकणारे स्वयंचलित लॉजिक व त्या-त्या उत्पाताला रोखायला चपखल असा प्रतिसाद एकेका फिल्टरात सेट करता येतो. या यंत्रणेचे चित्र अधिक स्पष्ट होण्याकरता इंग्लिश विकिपीडियावरील खालील काही दुवे जरूर बघावेत :
माहीतगारांनी नोंदवलेल्या हरकतींच्या अनुषंगाने - अब्यूझफिल्टरांची स्थापना केल्यामुळे कुणाच्याही लेखनस्वातंत्र्यावर गदा-बिदा येणार नाही. कारण ते केवळ मीडियाविकी एक्स्टेन्शन आहे. त्या एक्स्टेन्शनाच्या स्थापनेनंतर मराठी विकिपीडियावरील सर्वसाधारण उत्पात, लेख पूर्णतः कोरे करणे इत्यादी गोष्टी आपोआप हुडकायची आणि त्यावर स्वयंचलित प्रतिसाद द्यायची सोय ही वेगवेगळे फिल्टर कोड करून बसवल्यानंतरच उपलब्ध होते. त्यात केवळ लॉग करणे किंवा फिल्टर ट्रिगर करणार्‍या संपादनाच्या योगदात्याला (= उत्पात/ गैर संपादन करणार्‍या संपादकाला) त्याच्या चर्चापानावर स्वयंचलित सहायक संदेश पाठवणे किंवा काही अति-क्रिटिकल क्रिया (लेखातील मजकूर उडवणे) यांसारखे अनेक पर्याय असतात, जे आपल्या विकिपीडियाप्रमाणे कस्टमाइझ पद्धतीने राबवता येतात. या गोष्टी ध्यानात घेता अब्यूझफिल्टर सुविधा 'पोलिसिंग-बिलिसिंग' असल्याचा टॅबू/गैरसमज न बाळगता, विकिधोरणांशी सुसंगत व्यवस्थापन-प्रणाली आहे, असे वाटते.
दुसरा मुद्दा माहीतगारांनी मांडलेल्या तांत्रिक क्षमता, वेळ, सहाय्य पानांच्या अनुषंगाने : अब्यूझ-फिल्टर रेगेक्स एक्सप्रेशनांच्या आधारे लिहिता येतात, ज्याबद्दल मला तांत्रिक अनुभव आहे. खेरीज काही फिल्तर अन्य विकिपीडिया प्रकल्पांवरून बेतून कस्टमाइझ करता येतात (किंबहुना बरेच विकिपीडिया सध्या य प्रकारे सहयोग करत आहेत.). 'अलीकडील बदल' हुडकून त्यातली सदोष संपादने, उत्पात शोधण्यात विकिपीडियावरील सक्रिय सदस्यांचा खर्ची पडणारा वेळ व मनुष्यबळ या नव्या एक्स्टेन्शनांमुळे वाचून तो अन्य चांगल्या कामांना (= सहाय्य पाने बनवणे इत्यादी :) ) लावता येईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:३८, ९ नोव्हेंबर २०१० (UTC)
पाठिंबा- I Support this proposal. - अभय नातू
पाठिंबा- I Support this proposal. - Sankalpdravid
पाठिंबा- I Support this proposal. - V.narsikar
पाठिंबा- I Support this proposal. - तुमचे सदस्य नाव
पाठिंबा- Ok. I am satisfied and I think now I can support.My earlier concerns were namely : While concept level is attractive, I am also interested in in using feature in future for avoiding certain identified unnecessary adjectives and wording that use news reporting style etc (I suppose I have done adequate study on this level),Still I would like to oppose the proposal to raise certain concerns.My opposition usually goes for the first because I am not fully convinced that any such concept may not go against core value of wikipedia being मुक्त, I am not much in favor of policing and least in favour of an uncontrolled automated policing. Every other citizen in the world complaints that crime is rising and then policemen ask for more rights and many times what is being asked by police is more than needed.I am Gandhian at heart (:)) in one respect that believe in good intentions of the people and so I suppose Wikipedia also believes in the same as core value
Actually I want to give conditional support with a rider that every filter / or group of filters is polled for, so need can be accessed more properly and we can take care of wiki values.The Second main concern is (I have respect to technical expertise of our respected editors) ,What I am not sure of practically editors providing enough time for technical aspects because in many respects this may need continued technical support.Another concern i am always for help pages in Marathi because one finds technical people many times do good on front of implementing on new techniques but do lag behind in providing user friendly help and support.I am sure our Marathi Wikipedian community and of course Sankalpji will be addressing my frank reservations and best wishes that we can go forward with new techniques of course with proper evaluation .Thanks and Regards माहितगार २१:५७, ८ नोव्हेंबर २०१० (UTC). - Mahitgar

काही नवे सदस्य-गट सक्षम करणे (Enable new user groups - confirmed users, roll backers, reveivers, abuse filterers, eliminators)

सामान्यत: प्रचालकांना उपलब्ध असणारे अधिकार, उदा.: लेखांमधील सदोष/उत्पाती संपादने उलटवणे, उत्पातास अटकाव करणारे अब्यूझ-फिल्तर सांभाळणे, पाने उडवणे/चुकीने उडवलेली पाने पुन्हा जागी बसवणे इत्यादी, जर प्रचालक नसलेल्या अन्य अनुभवी, सक्रिय व स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असणार्र्या सदस्यांना मिळाले, तर व्यवस्थापन अधिक तत्परतेने व सहयोगाने करता येईल. सक्रिय प्रचालकांवर पडणार्र्या देखभालीच्या कामांचे ओझे काहीसे हलके होईल. ब्यूरोक्रॅट व प्रचालकांना या विशेषाधिकारी सदस्यगटांचे व्यवस्थापन करण्याचे अधिकार असतील. कृपया कौल द्या. (इंग्लिश: Give your vote if you agree that this feature should be installed to meet the requirements of Marathi Wikipedia then put green coloured vote tag, otherwise put red coloured vote tag for opposing.)

पाठिंबा- I Support this proposal. - Czeror
पाठिंबा- I Support this proposal. - अभय नातू
पाठिंबा- I Support this proposal. - V.narsikar
पाठिंबा- I Support this proposal. - Mahitgar
पाठिंबा- I Support this proposal. - Sankalpdravid
विरोध- I do not support this proposal because... . - तुमचे सदस्य नाव
पाठिंबा- माझे समर्थन आहे, पारांतू निवाड व जबाबदारी योग्य तह्रेने प्रदान करण्याचे नियम पण मतदानासाठी प्रदर्शित करावे . - राहुल देशमुख १४:३३, २५ जानेवारी २०११ (UTC)

डावीकडच्या पट्टीत पीडीएफ क्रिएटर सुविधा (PDF Creator in left side bar)

अन्य विकिपीडियांच्या पानांवरील डावीकडच्या पट्टीवर 'पीडीएफ क्रिएटर' सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेमुळे आपल्याला एखादा लेख पीडीएफ (इंग्लिश: PDF) फॉरमॅटात साठवता येतो. साठवलेल्या पीडीएफ फायलीत विकिपीडिया पानाचा दुवा, संपादनकर्त्यांचे आयडी, लेखाची एकूण संपादने इत्यादी मेटाडेटाही अंतर्भूत असतो. उदाहरणादाखल इंग्लिश विकिपीडियावरील en:Scorpius या लेखाच्या डावीकडच्या पट्टीवरील print/export या पट्टीविभागांतर्गत 'Download as PDF' ह्या दुव्यावर टिचकी देऊन बघावी. काही सेकंदांनी बनवलेली पीडीएफ फाइल डाउनलोड करून घेण्यासाठी दुवा तयार झालेला दिसेल. ती पीडीएफ उघडून बघितल्यास या सुविधेचे स्वरूप व त्याचे उपयोजनमूल्य ध्यानी येईल. या सुविधेचा मराठी विकिपीडियाच्या प्रसारासाठी कल्पकतेने वापर होऊ शकतो. कृपया कौल द्या. (इंग्लिश: Give your vote if you agree that this feature should be installed to meet the requirements of Marathi Wikipedia then put green coloured vote tag, otherwise put red coloured vote tag for opposing.)

पाठिंबा- I Support this proposal. - Czeror
पाठिंबा- I Support this proposal conditonally. The PDF created must give credit/reference to Marathi wikipedia as the source of information.. - अभय नातू
पाठिंबा- I Support this proposal. - V.narsikar
पाठिंबा- I Support this proposal. - Mahitgar
पाठिंबा- I Support this proposal. - Maihudon
पाठिंबा- I Support this proposal. - Sankalpdravid
पाठिंबा- I Support this proposal. - katyare
विरोध- I do not support this proposal because... . - तुमचे सदस्य नाव

संरक्षित पाने संपादण्यासाठी विश्वस्त सदस्यगट व ब्यूरोक्रॅटांस या सदस्यगटाचे व्यवस्थापन-अधिकार (Enable protected page editing acess to confirmed user and enable user group "editprotected", "editinterface" & "flood" and grant burecat to add/remove this group)

या सुविधेमुळे प्रचालकांखेरीज अन्य निर्वाचित विश्वस्त सदस्यांना (इंग्लिश: Confirmed user) संरक्षित पाने (उदा.: संरक्षित साचे, मुखपृष्ठ किंवा त्यांअंतर्गत चौकटी इत्यादी.) संपादण्याचे अधिकार मिळतील. मुखपष्ठ सदर, उदयोन्मुख लेख, दिनविशेष, 'हे आपल्याला माहीत आहे काय?' इत्यादी सदरे काही वेळा प्रचालकांच्या अनुपस्थितीमुळे तयार असूनही नियोजित वेळेपेक्षा उशीरा बदलली जातात. तसेच काही वेळा प्रचालकांपैकी काही जण कार्यबाहुल्यामुळे संरक्षित पानांवर दैनंदिन गस्त घालू शकत नाहीत. ही कामे प्रचालक नसलेल्या अन्य अनुभवी, जबाबदार, सक्रिय सदस्यांना करण्याचे अधिकार या एक्स्टेन्शनामुळे लाभतील. कृपया कौल द्या. (इंग्लिश: Give your vote if you agree that this feature should be installed to meet the requirements of Marathi Wikipedia then put green coloured vote tag, otherwise put red coloured vote tag for opposing.)

पाठिंबा- I Support this proposal. - Czeror
विरोध- I do not support this proposal because of several reasons - seel below. . - अभय नातू
पाठिंबा- I Support this proposal. - katyare

नकाराची कारणे

  • अभय नातू -
१. Number of protected pages is not large on w:mr at this time. Even as it increases, number of admins should/will increase, resulting in adequate oversight on such pages and request to change these pages.
२. Even within the confirmed users, there have been many instances of misunderstandings, accusations/counter-accusations regarding changing sensitive information (e.g., दादोजी कोंडदेव) that compromised articles. Currently, a way to prevent edit-wars is to lock it down as protected for a while so tempers cool and/or mischievous users leave after becoming disinterested. Opening up protected pages would take away this convenience. This can be achieved with other means, this one being the easiest. Some of the protected pages are very sensitive in that even a small change can disrupt tens or hundreds of other pages/articles. These should be protected even more carefully.
३. If a user is "trusted" enough, we have, as a community, invited them to take on the sysadmin role. We do not have many "trusted" users that are not sysadmins. In the future, when we have a very large active user base (hundreds of active editors), this proposal/idea will come in handy. Until then, I believe opening up protected pages to confirmed users will give us more headaches than usefulness.
०. Having said that, I'd like to see more details and discussion around this idea. The idea in itself is excellent in that it frees sysadmins from policing everything at all times (among other things), but without details, it sounds dangerous at this time.

अभय नातू १७:३०, ६ नोव्हेंबर २०१० (UTC)