वनस्पतीची व्याख्या 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज् सृष्टीतील सजीव:(१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशी भित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतू एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, धरून ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.' अशी करावी. वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो.
आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक झाड व फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला कोकणचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम आहे. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा fossils चा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.[१]
दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमधे आंब्याला विशेष महत्व आहे. आंबा हे फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात.
वनस्पती यादीतील नावांना [[ ]] चिन्ह लावून नवीन पान तयार करण्यास दुवे द्या.
दोन (किंवा अधिक) नावांच्या वनस्पती आणि एकच नाव असलेल्या दोन (किंवा अधिक) वनस्पतीं,किंवा सारखे नांव असलेल्या परंतु, वेगवेगळे गुण असलेल्या वनस्पतींचे नि:संदिग्धीकरण करा.
विकिपीडिया सहप्रकल्प इंग्लिश विक्शनरी, मराठी विक्शनरी वनस्पती विषयक इंग्रजी-मराठी शब्द संग्रहाने अद्ययावत करणे
विकिपीडिया सहप्रकल्प विकिबूक्स येथे वनस्पती विषयक मुक्त पाठ्यपुस्तक आणि हे कसे करावे पुस्तिकांची निर्मिती.
१.१. सुचना विस्तार
स्थानिक नांव नमुद केल्यास ते कोणत्या प्रांतातील/स्थानातील आहे ते कंसात लिहा.(उदाहरण-कोंकण/विदर्भ/मराठवाडा/गडचिरोली/ बालाघाट/मध्य प्रदेश/उत्तर प्रदेश/हिमाचल इ.)हे शक्यतोवर कराच. याने,ते वनस्पतींच्या शास्त्रीय आंतरराष्ट्रीय माहिती-भांडाराशी जुळण्यास मदत होईल.जेथे शक्य असेल तेथे, वनस्पतीचे इतर भारतिय भाषांमधील नावही द्या.
Flora naming conventions[मराठी शब्द सुचवा] बद्दल मराठी विकिपीडियावर लेख बनवा/भाषांतरीत करा आणिमराठी भाषेस अनुरूप शीर्षक लेखन संकेतांबद्दल चर्चा/ मार्गदर्शन करा.
उपलब्ध लेखांना तपासा,मुल्यांकन करा किंवा नवी भर घाला.
लेखातील वाक्यात अनावश्यक विशेषणे आली असल्यास ती विशेषणे काढून पुर्नलेखन करा.
लेखात पुस्तकातील संदर्भ देता येतील तेथे संदर्भ द्या.
आवश्यक तेथे- {{संदर्भ हवा}}, {{चित्र हवे}}, {{व्यक्तिगत मत}}, '{{शुद्धलेखन}}', {{क्लिष्टभाषा}}{{meaning}}, '{{विकिकरण}}', '{{विस्तार}}' - इत्यादी साचे जागोजागी लावा किंवा असे साचे जेथे लावलेले आढळतील तेथील दुरूस्त्या करा.
४. वनस्पती प्रकल्प अंतर्गत प्रकल्प उपपाने अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे
प्राधान्याने करावयाची कामे
विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण वापरनावात चुक झाल्या मुळे -(लेख पानाचे तळाशी संबधीत वर्गातील लेखातून मार्गक्रमण करत जाता यावे याकरिता मार्गक्रमण साचे वापरतो तर, प्रकल्प आणि त्यांची प्रकल्प उपपाने यातील संवाद सुचालन साचे करतात)- त्यातील माहिती विकिपीडिया:वनस्पती/सुचालन मध्ये टाकणे
{{विकिपीडिया:वनस्पती/सुचालन}} मधील {{विकिपीडिया:वनस्पती/सुचालन}} आणि {{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}} उप पानाचे दुवे सुधारणे
प्रकल्पातील प्रत्येक उपपानावर {{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}} ऐवजी {{विकिपीडिया:वनस्पती/सुचालन}} वापरणे.
ऊपलब्ध ऑनलाईन इमेल लिस्ट/ग्रूप कम्यूनिटीजची यादी बनवणे. शक्य असल्यास त्यापैकीच एका इमेल लिस्टचे प्रकल्प इमेल लीस्ट म्हणून निवडकरणे
इमेल लीस्ट व एस एम एस चॅनलचा दुवा विकिपीडिया व इमेलवरील निमंत्रणात अंतर्भूत करणे.
नित्य कामे
ऊपलब्ध ऑनलाईन इमेल लिस्ट/ग्रूप कम्यूनिटीजची यादीं सदस्यांना विकिपीडिया वनस्पती प्रकल्पात सहभागी होण्याचे आमंत्रण देणे. शक्य असल्यास त्यापैकीच एका इमेल लिस्टचे प्रकल्प इमेल लीस्ट म्हणून निवड करणे