Jump to content

सदस्य चर्चा:प्रसाद साळवे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदस्य चर्चा:Salveramprasad या पानावरून पुनर्निर्देशित)

या पानावर शेवटचा संदेश सदस्य:MediaWiki message delivery यांनी जोडला ०५:४८:३६ नोव्हेंबर ०२, २०२३ IST by ... सध्याची स्थानिक वेळ: ०१:३५, १४ डिसेंबर २०२४ IST [refresh].

सदस्यपान

[संपादन]

आपण सदस्य पानावर <gallery> चा उपयोग केले आहे. Gallery वापरताना चित्रांना [[]] मध्ये टाकू नये. याला वेवस्तीत दिसण्यास कोड कॉपी पेस्ट करा.

<gallery> चित्र:Alang ,madan and kulang.jpg चित्र:Anandgaikwad.01.jpg चित्र:Dhodap01.jpg </gallery>

याचे परिणाम

असा येते. आशा आहे आपण दुरुस्ती कराल

--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:४४, १९ एप्रिल २०१८ (IST)[reply]

माहितीचौकट व्यक्ती या साचा आपण चर्चापानावर टाकले आहे यात चित्र विभागात फक्त Prasad Salve at Daulatabad.jpg असे टाका आणि चित्रशीर्षक मध्ये प्रसाद साळवे दौलताबाद किल्ला येथे असे करा यांनी साचा नीट दिसते. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:५०, १९ एप्रिल २०१८ (IST)[reply]

बदल केले. धन्यवाद @Tiven2240:

Your feedback matters: Final reminder to take the global Wikimedia survey

[संपादन]
WMF Surveys, ०५:५७, २० एप्रिल २०१८ (IST)[reply]

चित्रपट पोस्टर्स

[संपादन]

सर, तुम्ही काही चित्रपट लेखात चित्रपटांच्या पोस्टरचे चित्र टाकल्याचे पाहिले. मात्र ही चित्रे मराठी विकिपीडियावर दिसू शकत नाहीत कारण ही चित्रे विकिमेडिया कॉमन्स वर अपलोड केलेली नसून, ती इंग्रजी विकिपीडियावर अपलोड केलेली आहे. आणि त्यांचा वापर केवळ इंग्रजी लेखापुरताच मर्यादित आहे. चित्रपटांचे पोस्टर्स कॉमन्स वर चढवले जाऊ शकत नाही कारण त्याने प्रताधिकार भंग होतो. मराठी विकिपीडियावर (केवळ प्रचालकांद्वारे) ही अशी पोस्टर चित्रे चढवली जाऊ शकतात. @Tiven2240: यासंबंधी मदत करू शकतील.--संदेश हिवाळेचर्चा २१:३६, २८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

कदाचित साच्यात समस्या असू शकते. साच्यावर काम व्हावे असे वाटते. साचा:माहितीचौकट चित्रपट यावर कोणतेच चित्र काम करत नाही असे दिसते. प्रसाद साळवे (चर्चा) २१:४५, २८ एप्रिल २०१८ (IST)[reply]

नाही सर, मी कॉमन्स वरील चित्रे साचा:माहितीचौकट चित्रपट मध्ये वापरून पाहिले असता ते व्यवस्थित दिसते. उदाहरण म्हणून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट) या लेखात बाबासाहेबांचे एखादे चित्र टाकून पहावे किंवा तेथील माझेचे शेवटचे संपादन उटलवून पहावे. (मी ही येथेच नमूना पाहिला), धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ०७:२७, २९ एप्रिल २०१८ (IST)[reply]

प्रचालक सुद्धा चित्रपट पोस्टर अपलोड करू शकत नाही कारण मराठी विकिपीडियावर तसे धोरण नाही. त्याचे प्रस्ताव विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#मराठी विकिपीडियावर उपलोडर गट प्रस्ताव वर मांडला होता. त्यावर उपाय म्हणून काय आले नाही. भविष्यात (१५ मे नंतर) त्यावर महत्त्वाचे धोरण निश्चित करूया त्याच्या नंतर ते बरोबर होईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:१६, २९ एप्रिल २०१८ (IST)[reply]

मराठी विकिपीडिया

[संपादन]
मराठी विकिपीडियाचे १५व्या वाढदिवसानिमित्त तयारी बाबत
नमस्कार प्रसाद साळवे,

मराठी विकिपीडिया उद्या दिनांक ०१.०५.२०१८ रोजी त्याचा १५ वा स्थापनादिवस साजरा करीत आहे. या प्रकल्पामध्ये सक्रिय योगदानकर्ते म्हणून आम्ही आपल्याकडून काही ऐकू इच्छितो.

आपली भूमिका आणि मराठी विकिपीडियामध्ये योगदान देण्याबद्दल लिहा. हे ५०-६० शब्दात असणे आवश्यक आहे आणि हे त्या स्थानापासून होऊ शकते जेथून आपण योगदान देणे सुरू केले.

लिहिण्यासाठी पान 👉 विकिपीडिया:मराठी विकिपीडियाला शुभेच्छा/प्रसाद साळवे

कृपया, ५-१० मिनिटे खर्च करा आणि याला यशस्वी बनवा.


आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद.


प्रचालक,

Tiven2240 (चर्चा योगदान ब्लॉक यादी संरक्षण हटवलेले योगदान स्थानांतराची नोंद अधिकार अधिकार बदल)

--टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:२१, ३० एप्रिल २०१८ (IST)[reply]

Please help to translate "Gubbi Thotadappa" article

[संपादन]

Hi Sir
I'm Naveen from karnataka, Could you please help to translate this English article Gubbi Thotadappa to Marathi Wikipedia. I would be grateful to Wikipedia Marathi community if you do so --NaveenNkadalaveni (चर्चा) ००:१४, ६ मे २०१८ (IST)[reply]

तडीपार

[संपादन]
तुम्हाला व्यक्तिगत हल्ले न करण्याबद्दल वारंवार संदेश, सूचना आणि ताकीद दिल्या.
यांकडे दुर्लक्ष करुन तुम्ही हीच वर्तणूक चालू ठेवली.
प्रचालकांना मला ब्लॉक करा असे आव्हान दिले.
प्रचालकांवर आज बिनबुडाचे, स्वार्थी आरोप केले.
याकरता तुम्हाला तीन दिवसांसाठी तडीपार केले जात आहे.
अभय नातू (चर्चा) २२:४२, १८ जून २०१८ (IST)[reply]
प्रारंभिक चर्चा मध्ये खोले या सदस्याने काम चालू असतेवेळी लावलेला साचा तथा लुडबुड व संबंधित चर्चा येथे बघायला मिळेल. ज्या मुळे मी विकिपीडिया संपादन थांबवले आहे. प्रसाद साळवे (चर्चा) १७:१३, ८ जुलै २०१८ (IST)[reply]

अभिनंदन! मीही विकिपीडियात नवीन लेख लिहिणे थांबवले आहे. आपण सर्वजण मिळून मराठी विकिपीडिया बंद पाडू या. ... (चर्चा) २३:१२, ८ जुलै २०१८ (IST)[reply]

@:, प्रसाद साळवे. असे करण्याचे कारण? --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला ०६:३१, ९ जुलै २०१८ (IST)[reply]

संपादन

[संपादन]

विकिपीडिया ही एक पब्लिक जागा आहे इथे काही लोक संपादन करण्यासाठी येतात तर काही आपले जाहिरातबाजी. काही दिवसांपासून विकिपीडियाचे वातावरण बदलून गेले आहेत. सर्वांना माहीत आहे की त्याचे कारण काय आहे व त्याचे जबाबदार कोण. सर्वांना तर आपण बदलू शकत नाही ना!. बोलणारे खूप आहेत आणि संपादन करणारे कमी. हे सर्वसाठी काही संपादक विकिपीडिया सोडून गेले आहेत. त्यात आपण सुद्धा एक आहेत. तुम्ही गेल्यावर विकिपीडियावर तुमची जागा कोणीही चालवू शकले नाही, तसेस संदेश हिवाळे, ज यांचे संपादनाला टक्कर सुद्धा कोणीही करू शकले नाही. तरीही मला आनंद होते की पूर्णपणे तर नाही तर आपण छोटी संपादन तर आपण व ते करत आहेत. आशा आहे की ती वाढेल. चर्चा कमी व संपादन जास्ती असे संपादन करणारे आपण सदस्य आहेत त्यामुळे आजही गर्वपणे लेखाचे संपादन इतिहासात आपले नाव स्पष्टपणे दिसते इतरांसारखे चोरी चोरी नकली नावांनी तर नाही!. धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २२:५९, २२ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

@Tiven2240:, धन्यवाद टायविन, आपल्या सारख्या सदस्य तथा प्रचालाकांच्या मनात माझ्यासाठी अजूनही जागा आहे. विकिपीडियाचे हाल सध्या पाहवत नाही. मराठी विकिपीडिया म्हणजे अरेरावी, भांडणे, एकाधिकार शाही(monopoly), व रोजच्याच वादामुळे कंटाळा आला होता. आणि आलेला आहे. म्हणून मी विकिपीडिया पासून संपादन इच्छा असूनही दूर राहणे पसंत करतो. तो व्यक्ती जो पर्यंत विकिपीडिया तो पर्यंत विकिपीडिया चे नुकसान होत राहणारच... @संदेश हिवाळे:, @: यांनी संपादने कमी अथवा बंद केल्या मुळे विकिपीडिया वर रोजची संपादने नक्कीच घटली आहेत. दर्जा अजिबात सुधारला नाही. असो तुमचे मराठी विकिपीडिया साठी अनमोल असे योगदान आहे. पुढे हि देत रहालच.. विकिपीडियाला खोलेपिडिया नावाचा लागलेला आजार लवकर बरा होवो या सदिच्छेसह..... प्रसाद साळवे (चर्चा) १५:५६, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा

[संपादन]

नमस्कार प्रसाद साळवे,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०२२

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

You have been a medical translators within Wikipedia. We have recently relaunched our efforts and invite you to join the new process. Let me know if you have questions. Best Doc James (talk · contribs · email) 12:34, 13 August 2023 (UTC)

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.