विकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
विविध मराठी आभासी अनुदिनी संकेतस्थळांमध्ये परस्पर स्रोतांच्या देवाण घेवाणी करता सहकार्य प्रस्थापित करणे . मनोगत,मायबोली, याहू ग्रुप्स व इतरत्र संकेतस्थळांवरची प्रताधिकार नसलेली किंवा मुक्त माहिती विकिपीडियावर संकलित करणे व त्या माहितीचे #विकिकरण करणे असे या प्रस्तावित प्रकल्पाचे स्वरूप आहे.

सहभागी सदस्य[संपादन]

सदस्य माहिती चौकट (साचे)[संपादन]

विकिपीडिया वर[संपादन]

{{मनोगती}}

हे खालीलप्रमाणे दिसेल:

मी मनोगत संकेतस्थळाचा सदस्य आहे.

मनोगत वर[संपादन]

मनोगत वर जरा क्लिष्टपणे चौकट टाकता येते. जिथे चौकट टाकायची तिथे "HTML फेरफार" करून हे टाका:

विकि

मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे

विकिमी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे

आणि जरा सोपी:

मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे

मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे

उदाहरण म्हणून हे पान पाहा.

Yahoo Email Signature[संपादन]

Making Yahoo Email Signature is like we do at 'Manogat'जिथे चौकट टाकायची तिथे "HTML फेरफार" करून हे टाका:

To support promostion of Marathi Wikipedia further, please do add 'Me Marathi Wikipediachaa Sadsya aahe' Template to your email signature in following way (Here it is explained for 'Yahoo mail') :-
• Select 'Options' Tab on top right hand side corner of your Yahoo Email
• It will take you to screen of mail options ;there please select 'Signature' option
• at the screen of 'Signatures' do select 'Color and Graphics' tab
• Then click select View HTML source and then copy paste following

विकि

मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे

विकिमी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे

आणि जरा सोपी:

मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे

मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे

उदाहरण म्हणून हे पान पाहा.

• Again deselect View HTML source ;It will show the color Marathi Template signature same like which is attached to this email.It is much similler which we added on Manogat recently.
• Those who succeed adding on non yahoo emails please share the procedure with a new sub section here

सदस्यांकडून सूचना[संपादन]

विषयवार माहितीचे सूचीकरण[संपादन]

शुद्धीकरण, संकलन[संपादन]

विकिकरण[संपादन]

एक पेक्षा जास्त संकेतस्थळांवर कार्यरत सदस्याकरिता "सदस्य माहिती चौकट(साचे)" तयार करून ती वापरण्यास सदस्यांना प्रोत्साहित करणे ,सदस्यांकडून सूचना संकलित करणे,विषयवार माहितीचे दुव्यांसहीत सुचीकरण,शुद्धीकरण, संकलन,स्थलांतरण ,संदर्भीकरण इत्यादी प्रकल्प परस्पर सहकार्याने तडीस नेणे . या किंवा अशा बाबींचा यात समावेश करावा असे वाटते. तरी उत्साही सदस्यांनी आपला सहभाग संबंधित विकिपीडिया प्रकल्प पानावर नोंदवावा हि नम्र विनंती.

संदर्भीकरण[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]