विकिपीडिया:कौल/सूचना फलक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बरेच दिवस पंढरपूर विषयाचा लेखच मुखपृष्ठ पानावर दिसतो आहे. तो बदलायला हवा आहे.आर्या जोशी (चर्चा)

एवढे दिवस आहे तर अजून चार दिवस राहूद्यात, २२ तारखेस पंढरपूरात कार्यशाळा आहे २३ तारखेस सोलापूरात कार्यशाळा आहे.
बाकी हि चर्चा मुखपृष्ठ चर्चा पानवर स्थानांतरीत केल्यास बरे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )

(चर्चा) १६:००, २० फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

पंढरपूरात कार्यशाळा असल्यास पंढरपूर हा लेख मुखपृष्ठावर असले तर छानच. १ मार्चला सदर लेख बदलता येईल.
अभय नातू (चर्चा) २२:०३, २० फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

विकिपीडियावर साहित्य पेस्ट करूनही टाकता येण्याची सोय व्हावी.