Jump to content

विकिपीडिया:कौल/जुने कौल २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)













मार्च २००७चे मुखपृष्ठ सदर

मराठी विकिपीडियावरील मार्च २००७ साठीच्या मुखपृष्ठ सदरासाठीच्या उमेदवार लेखांसाठी नाम निर्देशन येथे करा.

पाठींबा दिलेला लेख (मार्च २००७) पाठराख्यांची यादी
दुसरे महायुद्ध →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०२:११, ३० जानेवारी २००७ (UTC)

Mahitgar ०२:२७, ३० जानेवारी २००७ (UTC)
Harshalhayat ०५:४१, ३० जानेवारी २००७ (UTC)
priyambhashini ११:२५, ३१ जानेवारी २००७ (UTC)


पुणे शहर अभय नातू १७:०६, ३० जानेवारी २००७ (UTC)

Marathipremi ०५:३३, ३१ जानेवारी २००७ (UTC)Marathipremi

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:५५, २ फेब्रुवारी २००७ (UTC)

Mahitgar १४:११, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)

nana dixit ०४:५९, २० एप्रिल २००७ (UTC)

एप्रिल २००७चे मुखपृष्ठ सदर

मराठी विकिपीडियावरील एप्रिल २००७ साठीच्या मुखपृष्ठ सदरासाठीच्या उमेदवार लेखांसाठी नाम निर्देशन येथे करा.

पाठींबा दिलेला लेख (एप्रिल २००७) पाठराख्यांची यादी
क्रिकेट विश्वचषक, २००७ Mahitgar ०५:३६, २ मार्च २००७ (UTC)
अभय नातू १९:३७, ७ मार्च २००७ (UTC)
Maihudon ०९:५८, २२ मार्च २००७ (UTC)
बेळगांव (निवडला गेला) →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ ०६:३०, २ मार्च २००७ (UTC)
पाठिंबा→→ Mahitgar १५:१२, ३ मार्च २००७ (UTC)

Marathipremi १८:४९, ३ मार्च २००७ (UTC)

पाठिंबा→→ संकल्प द्रविड ०६:५९, २३ मार्च २००७ (UTC)
Amit (अमित) ०८:०९, २३ मार्च २००७ (UTC) (world cup can be next month's candidate when the world cup super 8 matches are actually happening. The article will be more mature by then)
बेळगावलापाठिंबाnana dixit १०:०६, २३ मार्च २००७ (UTC)

स्वतंत्र मराठी विकिसोर्स सहप्रकल्प सुरू करावा

मराठी विकिपीडिया एनसायक्लोपेडीक नसलेल्या कंटेंट मध्ये सर्वांत वरचा क्रम मुळस्त्रोतातील लेखांचा आणि भाषांतरणांचा लागतो.या सदंर्भातील माहितीचे जतन करण्याच्या दृष्टीने सध्या मराठी विकिपीडिया करिता स्वतंत्र विकिसोर्स हा सहप्रकल्प अस्तित्वात नाही. स्वतंत्र मराठी विकिसोर्स सहप्रकल्प सुरू करावा असा प्रस्ताव विकिमीडिया मांडावा असे मला वाटते. तुमची काय मते आहेत? विजय १३:३२, ४ मार्च २००७ (UTC)

  • सहमत विजय १३:३२, ४ मार्च २००७ (UTC)
  • जरतारी सहमती - विकिसोर्सचे प्रबंधन करण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध असतील तर हे काम हाती घ्यावे. अन्यथा माणसे मिळेपर्यंत वाट पहावी. -- अभय नातू ०६:३१, २३ मार्च २००७ (UTC)
  • Support, सहमत - सध्या मराठी विकिपीडियावर बरेच संस्कृत साहित्य लेखांमध्ये विखुरले आहे. ते विकिसोर्स प्रकल्पात नेता येईल. Vvparab यांना व अन्य संबंधित योगदाते सदस्य इच्छुक असल्यास उत्तम; नाहीतर इतर सदस्यांच्या मदतीने हा प्रकल्प सुरू करावा. -संकल्प द्रविड ०६:५६, २३ मार्च २००७ (UTC)


मे २००७चे मुखपृष्ठ सदर

मराठी विकिपीडियावरील मे २००७ साठीच्या मुखपृष्ठ सदरासाठीच्या उमेदवार लेखांसाठी नाम निर्देशन येथे करा.

पाठींबा दिलेला लेख (मे २००७) पाठराख्यांची यादी
क्रिकेट विश्वचषक, २००७ (निवडला गेला) अभय नातू १७:१८, १ एप्रिल २००७ (UTC)

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १७:३०, १ एप्रिल २००७ (UTC)
Maihudon ११:३९, ३ एप्रिल २००७ (UTC))
समीर ०५:४८, ११ एप्रिल २००७ (UTC)

जून २००७चे मुखपृष्ठ सदर

मराठी विकिपीडियावरील जून २००७ साठीच्या मुखपृष्ठ सदरासाठीच्या उमेदवार लेखांसाठी नाम निर्देशन येथे करा.

पाठींबा दिलेला लेख (जून २००७) पाठराख्यांची यादी
नागपूर शहर →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १०:४०, ८ मे २००७ (UTC)

अभय नातू २०:५५, ८ मे २००७ (UTC) Marathipremi ०५:०२, ९ मे २००७ (UTC)Marathipremi

जुलै २००७चे मुखपृष्ठ सदर

मराठी विकिपीडियावरील जुलै २००७ साठीच्या मुखपृष्ठ सदरासाठीच्या उमेदवार लेखांसाठी नाम निर्देशन येथे करा.

पाठींबा दिलेला लेख (जुलै २००७) पाठराख्यांची यादी
बुद्धिबळ अभय नातू १९:३२, ३ जून २००७ (UTC)

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १६:११, ४ जून २००७ (UTC)
संकल्प द्रविड १२:४५, १९ जून २००७ (UTC)
Marathipremi १९:०८, १० जुलै २००७ (UTC)Marathipremi

क्लोद मोने संकल्प द्रविड १२:४५, १९ जून २००७ (UTC)
जुलै २००७ मुखपृष्ठ सदराचा लेख अजून निवडला गेला नाहीये. कृपया आपले मत कळवावे. बुद्धिबळ लेख अपुरा असल्याने पर्याय म्हणून क्लोद मोने लेखाची शिफारस मी केली आहे.
येत्या १-२ दिवसांत विकिकरांची मते कळल्यास त्यानुसार याबाबत निर्णय घेता येईल.
--संकल्प द्रविड १८:०४, ८ जुलै २००७ (UTC)

ऑक्टोबर २००७ चे मुखपृष्ठ सदर

पाठींबा दिलेला लेख (oct २००७) पाठराख्यांची यादी
अशोक सराफ महाराष्ट्र एक्सप्रेस १२:४७, १२ सप्टेंबर २००७ (UTC)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll 3

Please start your vote with word Support or Oppose.
This will be read by a steward from wikimedia foundation who may not know Marathi. कोल्हापुरी 09:50, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

सर्व मराठी विकिपीडिया सदस्य,

श्रीहरि's Request for grant of admin/sysop rights

नमस्कार विकिपीडियन मंडळी,

माझ्याविषयी आधी थोडक्यात माहिती देत आहे.

  • मराठी विकिपीडीयाचा एक संपादक आहे.
  • आतापावेतो मराठी विकिपीडियावर ४,८३७ संपादने पार पाडली आहेत (हे ४,८३८ वे संपादन!).
  • मुख्यत्वे कालगणनेसाठी काम केले असून इ.स.ची वर्षे, दशके, शतके इत्यादींसाठी गेले काही दिवस माझे काम चालू आहे.
  • ई.स.च्या अशुद्ध शीर्षकांचे सारे लेख संबंधित इ.स.च्या शुद्ध शीर्षकी लेखांकडे यशस्वीरीत्या स्थानांतरीत वा पुनर्निर्देशित केले आहेत.
  • वर्षपेटी व तत्सम साचे निर्मिले आहेत.
  • मराठी विक्शनरीचा प्रबंधक आहे.

ही माहिती एव्हढ्यासाठी दिली आहे की, आपणाला सर्वांना अंदाज यावा की, माझा अद्याप साध्य न झालेला उद्देश साध्य करण्यासाठी आता मला थोड्या अधिक अशा प्रबंधकांच्या अधिकारांची आवश्यकता आहे. मी माझे ई.स.->इ.स. हे काम पूर्णत्वाला गेल्यावर लगेच एक मुद्दा मांडला होता की, ई.स.चे अशुद्ध शीर्षकांचे वर्ग तयार होऊन बसले आहेत. ते स्थानांतरीत होण्याची सोय अर्थात विकि देत नाही. त्यामुळे त्यांना वगळण्याचा एकमेव मार्ग शिल्लक राहतो. ते मी प्रबंधकपदाचे अधिकार हाती येईपर्यंत करू शकत नाही. प्रबंधक अभय नातू यांनी मत मांडले होते की, सध्या ते वर्ग राहू देत. परंतु सगळ्यांच्याच दृष्टोत्पत्तीस येत असेल की, इतर भाषेचे सांगकामे (बोट्स) या चुकीच्या वर्गलेखांवर दुवे मांडत चालले आहेत. कदाचित उद्या हे वर्ग पुनर्निर्देशनासाठी वापरण्याचा कोणाचा मानस असेल. परंतु इतर भाषेतील विकिपीडियांवर यादरम्यान चुकीच्या वर्गांचे दुवे सांगकाम्यांकरवी जात असणार. हे टाळण्यासाठी मी प्रबंधकपदासाठी आपला कौल मागत आहे.

माझा प्रबंधकपदासाठी कौल मागण्यामागे केवळ तो एकमेव उद्देश नाही. त्याशिवाय बर्‍याच गोष्टी करायचा संकल्प आहे. थोडे सांगायचेच झाले तर विकिपीडियाचे मराठीकरण १०० % झालेले नाही. आज विक्शनरीत प्रबंधक या नात्याने जे योगदान मी करू शकत आहे, तद्वतच येथे देखील करू शकेन. मोठ्या धोरण-निश्चितींमध्ये (Policy Decisions) सक्रिय सहभाग घेऊ शकेन.

बाकी जास्त बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भिस्त ठेवणे चांगले असल्यामुळे फार न लांबवता आपला याबाबतीत कौल मागत आहे. निर्णय लवकर घेतल्यास माझी कामे सहज होतील.

धन्यवाद.

श्रीहरि १३:१७, १९ ऑक्टोबर २००७ (UTC) First two of following votes are shifted from Village Pump 'विकिपीडिआ:चावडी'

माझा पाठींबा --सुभाष राऊत १४:३७, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

माझा पण पाठिंबा आणि शुभेच्छा! --मी मराठी १५:०८, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

support -- Shantanuo १६:२३, १९ ऑक्टोबर २००७ (UTC)

support -- अभय नातू ०७:२२, २१ ऑक्टोबर २००७ (UTC)

support -- Mahitgar १३:३२, २१ ऑक्टोबर २००७ (UTC)


प्रबंधकपद दिनांक ०५/११/२००७ रोजी बहाल.


जानेवारी २००८चे मुखपृष्ठ सदर

पाठींबा दिलेला लेख (oct २००७) पाठराख्यांची यादी
भारताची अर्थव्यवस्था अभय नातू ०६:४६, २१ डिसेंबर २००७ (UTC)

कौस्तुभ समुद्र १०:५२, २२ डिसेंबर २००७ (UTC)

.


कौल:मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने हा लेख विकिपीडियावर असावा काय?

आपली मते नोंदवा

असावा हेरंब एम. १३:०७, २६ डिसेंबर २००७ (UTC)

इथे "असावा" साठी नाव लिहा.

नसावा कोल्हापुरी ०७:२८, २८ डिसेंबर २००७ (UTC)

कौस्तुभ समुद्र ११:१२, २८ डिसेंबर २००७ (UTC)
इथे "नसावा" साठी नाव लिहा.

नक्की नाही इथे "नक्की नाही" साठी नाव लिहा.
इतर इथे "इतर" साठी नाव लिहा.

नमस्कार,

माझ्या मते विकिपीडियावर असा लेख/या विषयावरील एकतरी पान असावे. याची कारणे पुढीलप्रमाणे:

१. मराठीचे संवर्धन याचा अर्थ मराठी विकिपीडिया, मराठी भाषा, संस्कृती व लोक असा व्यापक आहे.
२. मुखपृष्ठावरील वाक्य: "मराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे." अथवा "विकिपीडिआ:आवाहन" हे मराठी विकिपीडियाच्या संवर्धनाबद्दलच आहे, मग मराठीच्या संवर्धनाबद्दल लेख का असू नये?
३. मराठीचा भाषिक लोकसंख्येत जगात १७ वा क्रमांक आहे (मराठी भाषा), पण लेखसंख्येत मराठी विकिपीडियाचा ६१ वा क्रमांक आहे. (http://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias) ही फार मोठी तफावत नाही काय?
४. मराठी विकिपीडियाचे १७५० सदस्य आहेत. (http://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias) पण मराठी विकिपीडियात दर महिन्याला १७५० गुणवत्तापूर्ण लेख तरी लिहिले जातात का?
५. ज्या मराठी भाषेत विकिपीडिया लिहिला जात आहे, त्या भाषेच्या संवर्धानाबद्दल, त्या भाषिक राज्याबद्दल, त्या भाषेच्या (भाषिक)समस्या व आव्हानांबद्दल लेख का नसावा?
६. मराठी भाषेच्या संवर्धनात जर विकिपीडियाला रस (interest) नसेल तर मराठी भाषेत तो का उपलब्ध केला गेला? आपण त्यावर का म्हणून काम करीत आहोत?
७. भाषा ही अनेक रुपांनी व्यक्त होत असते. भाषेची प्रगती, संवर्धन हे त्या भाषिक लोकांच्या प्रगतीवर अवलंबून असते. भाषेचे संवर्धन करणे म्हणजे अनेक ठिकाणी हातभार लावणे (मराठी विकिपीडिया सुद्धा). महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी दहा+ वर्षांपेक्षा जास्त काळ राहणार्‍या अनेकांना जर मराठी येत नसेल (कारण मराठीची गरज नाही. हिंदी, इंग्रजी पुरेसे आहे.), लोकभाषा म्हणून जर मराठीचे प्रमाण कमी होत असेल(http://esakal.com/esakal/02032007/8324694075.htm), राज्यात (विशेषत: मोठ्या शहरांत) अनेक ठिकाणी सार्वजनिक फलक सेवांमध्ये जर मराठीचा वापर होत नसेल (मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने), चित्रपटगृहांमध्ये व एफ एम वाहिन्यांवर मराठीला स्थान नसेल, मराठी राज्यात मराठी माणसांना नोकर्‍या डावलल्या जात असतील तर ही अभिमानाची गोष्ट आहे का? याबाबत विकिपीडियाचे एक पान असण्यात काय गैर आहे?
८. मराठीची गरज (घरात, कुटुंबात, समाजात व महाराष्ट्रात), गोडी, आवड व लोकप्रियता (विकिपीडिया, चित्रपट, गाणी, सण, उत्सव, परंपरा इ.) असणे हेच जागतिकीकरणात मराठीला तारून नेणारे व टिकविणारे आहे. व त्या संबंधीच हा लेख आहे. पाहा ४. मराठीच्या संवर्धनासाठी मराठी लोक काय करू शकतात?
९. मराठी माणसांनीच मराठीची कास सोडली तर मग मराठी विश्वकोषाला काय अर्थ आहे?

या सर्व कारणांसाठी मला वाटते की असा लेख असावा. कृपया आपले मत नोंदवा, मराठीचे संवर्धन करा.
संत रामदासांनी म्हटलेच आहे: मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा.

धन्यवाद.
हेरंब एम. १३:०७, २६ डिसेंबर २००७ (UTC)

मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने

Motivation for doing anything has to be positive to be more effective and that is something missing in the article. There are many references what others are doing and how well we can copy them. The tone of the article is very much negative. Also many of the points refered in the article are not striclty related to marathi language.

If one wants to do contribute to something he belives, the rules have to be indigenous according to the problem and without any prejudice, and not in reference to what others are doing.

Maihudon ११:५०, २७ डिसेंबर २००७ (UTC)

मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने

Thanks for your comments.
- The non-favourable things put about Marathi in the article are facts. (as you can see from the Railway boards, Theatres, Jobs etc). They are put there to show some of the areas where Marathi is not given importance, thereby helping Marathi people to get motivated and act positively towards empowerment of Marathi.
- Help me spot negative things in "मराठीच्या संवर्धनासाठी मराठी लोक काय करू शकतात?". I think it is pretty positive. If you can help make it more positive, it would be great.
- मराठीचे संवर्धन याचा अर्थ मराठी विकिपीडिया, मराठी भाषा, संस्कृती व लोक असा व्यापक आहे.
- I think I have tried to address the point without any prejudice and with the facts from newspapers.
- These things struck my mind when I travelled to South and saw the status of languages there.
Thanks,
हेरंब एम. ११:३९, २८ डिसेंबर २००७ (UTC)

Please reformat the poll as a multiple choice question - yes, no, maybe, other.
This page is not for discussions. Discussions should be carried out at चावडी.
अभय नातू १५:५६, २७ डिसेंबर २००७ (UTC)


फेब्रुवारी २००८चे मुखपृष्ठ सदर

पाठींबा दिलेला लेख (Feb २००८) पाठराख्यांची यादी
सह्याद्री पर्वतरांग
कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:२५, २३ जानेवारी २००८ (UTC)
Maihudon १२:२०, २३ जानेवारी २००८ (UTC)
Mahitgar १६:४९, २३ जानेवारी २००८ (UTC)
सुभाष राऊत १९:४४, २३ जानेवारी २००८ (UTC)
सौरभदा ०८:४५, २५ जानेवारी २००८ (UTC)
अभय नातू २३:३४, २९ जानेवारी २००८ (UTC)


Request for grant of admin rights

I have been working on marathi wikipedia for some time. I would like to request to grant admin rights on marathi wikipedia.

main motive behind having admin rights is assist present admins and share the load. work towards enhancing marathi wikipedia.

start applying quality rules on the marathi wikipedia site. remove redundant, unnecessary pages.

just that this might be reviewed by someone who might not know marathi, i am writing in english.


सुभाष राऊत (चर्चा योगदान संख्या नोंदी स्थानांतराची नोंद रोध यादी विपत्रपत्ता)

Support:Subhash your support as admin will certainly help Marathi Wikipedia enhance in good direction.

Mahitgar ११:३३, ८ फेब्रुवारी २००८ (UTC)

SUPPORT
पाठिंबा - Kaustubh

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:५०, ८ फेब्रुवारी २००८ (UTC)

SUPPORT
पाठिंबा - shantanuo

--Shantanuo १७:२२, १२ फेब्रुवारी २००८ (UTC)

SUPPORT
पाठिंबा - Sankalpdravid

--संकल्प द्रविड (चर्चा) १३:०८, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)


अभिनंदन, सुभाष राऊत आता येथे प्रबंधक आहेत. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १४:२४, १४ फेब्रुवारी २००८ (UTC)

मार्च २००८ चे मुखपृष्ठ सदर

पाठींबा दिलेला लेख (Mar २००८) पाठराख्यांची यादी
चंद्र
पाठिंबा - सुभाष राऊत
पाठिंबा - Kaustubh
पाठिंबा - Andharikar
पाठिंबा - maihudon
पाठिंबा - Mahitgar


वर्ष लेखांमध्ये इ.स. ची गरज वाटते काय?

चर्चे साठी पहा चावडी

इ.स.च्या वर्ष लेखांचे शीर्षक इ.स. सकट असावे काय?

सहमत

पाठिंबा- माझ्या मते ग्रेगोरियन कालगणनेतील वर्षगणना दर्शवण्याकरता ’इ.स.’ वापरणे फायदेशीर आहे. जर तसे केले नाही तर ’१८३८’ या शीर्षकावरून ते ’शा.श. १८३८’/’वि.स. १८३८’/’इ.स.पू. १८३८’/’इ.स. १८३८’/१८३८ संख्या अशी संदिग्धता राहील.. - Sankalpdravid


    • मला वाटते या साठी नि:संदिग्धीकरण पाने तयार करावीत. पण By default इ.स. ला पुनर्निर्देशन करावे. (कौस्तुभ)


विरोध

विरोध- माझ्यामते वर्ष हे इ.स. च्या व्यतिरिक्त असावे. - सुभाष राऊत
विरोध- संख्या लेखांच्या शीर्षकामध्ये (संख्या) लिहावे. - Kaustubh
विरोध- For one odd article following it is ok, but when you work on a big article specialy sports related it becomes a handicap. - maihudon


तटस्थ

एप्रिल २००८ चे मुखपृष्ठ सदर

पाठींबा दिलेला लेख (एप्रिल २००८) पाठराख्यांची यादी
जर्मनी
पाठिंबा- फक्त संदर्भ देण्याचे मोठे काम करायचे राहिले आहे. मी चालू केलेलेच आहे.. - Kaustubh
पाठिंबा - maihudon
पाठिंबा - Abhay Natu
पाठिंबा - Andharikar
पाठिंबा - सुभाष राऊत
पाठिंबा - अजयबिडवे