विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑपरेशन चॅस्टाइझ[संपादन]

Symbol strong support vote.svg पाठिंबा - अभय नातू
Symbol strong support vote.svg पाठिंबा- हटके विषयावरील वेगळ्या धाटणीचा लेख, त्यामुळे पाठिंबा.. - Pushkar Pande
Symbol strong support vote.svg पाठिंबा - V.narsikar
Symbol strong support vote.svg पाठिंबा - सर्वव्यापी

गुढीपाडवा[संपादन]

Symbol strong support vote.svg पाठिंबा- महाराष्ट संंस्कृृतीचा महत्वाचा सण.या लेखातील आशय चांंगला असून विविध संंपादकांंचे योगदान या लेखाला मिळाले आहे.औचित्य साधून लेख विशेष लेख म्हणूनही ठेवता यावा.लोक आवर्जून अशावेळी लेख वाचत असतात.. - आर्या जोशी
Symbol strong support vote.svg पाठिंबा- मराठी विकिपीडियाने अद्ययावत असायला हवे असेल तर वेळोवेळी प्रासंगिक संदर्भ असणारे लेख मुखपृष्ठावर प्रसिद्ध केले पाहिजेत.. - सुबोध पाठक
Symbol strong support vote.svg पाठिंबा- या लेखात योग्य असे भारतीय व जागतिक संदर्भ दिलेले आहेत. लेखाची रचनाही चांगली आहे. हा लेख पुष्कळ लोक काही दिवसात वाचतील.ही माहिती समाजापर्यंत पोचली पाहिजे. या निमित्ताने आणखी संदर्भ व फोटोंची भर घालता येईल.. - सुबोध कुलकर्णी
Symbol strong support vote.svg पाठिंबा- चांगला लेख आहे.. - ज्ञानदा गद्रे-फडके
Symbol strong support vote.svg पाठिंबा- लेख नेमकी आणि सविस्तर माहिती देणारा आहे.. - सुवर्णा गोखले
Symbol strong support vote.svg पाठिंबा- चांगला लेख. - Tiven2240

२०१९ क्रिकेट विश्वचषक[संपादन]

कोहिमाची लढाई[संपादन]

  • लेखनाव: कोहिमाची लढाई - ५ ऑगस्ट, २०१९ (२०१९ क्रिकेट विश्वचषक लेखाला प्राधान्य)
Symbol strong support vote.svg पाठिंबा- विस्तृत आणि माहितीपूर्ण लेख.. - अभय नातू
Symbol strong support vote.svg पाठिंबा- उत्तम व विस्तृत लेख पण लेखात लाल दुवे बरेच आहेत.संदर्भ क्र. १६ व ४४ मधील त्रुटीही हटवावयास हव्यात.. - V.narsikar
Symbol strong support vote.svg पाठिंबा- उत्तम लेख.. - Nitin.kunjir
Symbol strong support vote.svg पाठिंबा - Czeror
Symbol strong support vote.svg पाठिंबा - अभिराम