विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)

हे पान मराठी विकिपीडियावर एखाद्या लेखाचे उदयोन्मुख लेख म्हणून नामनिर्देशन करण्यासाठी वापरण्यात यावे.

निकष

’उदयोन्मुख लेख’ म्हणून एखाद्या लेखाचे नामनिर्देशन करण्यासाठी आवश्यक पात्रतेचे निकष येथे नोंदवले आहेत :
विकिपीडिया:उदयोन्मुख लेख पात्रता निकष

सध्याची नामनिर्देशने

आंबा

Symbol strong support vote.svg पाठिंबा - Prabodh1987

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

Symbol strong support vote.svg पाठिंबा - अभय नातू

गाडगे महाराज

Symbol strong support vote.svg पाठिंबा - Pushkar Pande
Symbol strong support vote.svg पाठिंबा - Gundopant
Symbol oppose vote oversat.svg विरोध- विषय अतिशय चांगला आणि मुखपृष्ठावर घालण्याजोगा असला तरी लेख विश्वकोषीय नाही. ललितलेखन केल्यासारखा आहे. ते बदलल्यावर सदर करावे. - अभय नातू
Symbol oppose vote oversat.svg विरोध- अविश्वकोषीय शैली. विकिकरण आवश्यक.. - Prabodh1987

गोपीनाथ पांडुरंग मुंडे

Symbol strong support vote.svg पाठिंबा- माहितीपूर्ण लेख. - Pushkar Pande
Symbol oppose vote oversat.svg विरोध- अविश्वकोषीय शैली. विकिकरण आवश्यक.. - Prabodh1987

सम्राट अशोक

Symbol strong support vote.svg पाठिंबा - Pushkar Pande
Symbol strong support vote.svg पाठिंबा - Tiven2240
Symbol oppose vote oversat.svg विरोध- लेखात माहितीच्या तुलनेने इतरांची वचने अधिक प्रमाणात आहेत. याने लेखाला विश्वकोशीय बैठक नाही. कौल बदलण्यासाठी हे बदल आवश्यक आहेत.. - अभय नातू

जयंत साळगांवकर

लेखनावः जयंत साळगांवकर

Symbol strong support vote.svg पाठिंबा - अभय नातू
Symbol strong support vote.svg पाठिंबा - Pushkar Pande

फ्रान्सचे रशियावरील आक्रमण

लेखनाव: फ्रान्सचे रशियावरील आक्रमण

Symbol strong support vote.svg पाठिंबा - Czeror
Symbol strong support vote.svg पाठिंबा - अभय नातू

रत्नाप्पा कुंभार

लेखनाव: रत्नाप्पा कुंभार

Symbol strong support vote.svg पाठिंबा - अभय नातू

२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक

लेखनाव: २०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक

पूर्वीची नामनिर्देशने

करावयाच्या गोष्टींची यादी

 तुम्ही काय करू शकता

हेही पाहा