विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चंदा कोचर[संपादन]

तारीख: १० मार्च, २०१८ आंतरराष्ट्रीय महिला दिन २०१८ निमित्त भारतातील एक अग्रगण्य व्यवस्थापक म्हणून चंदा कोचर यांच्यावरील लेखाचे नाव सुचवत आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने हा लेख काही दिवस मुखपृष्ठावर विशेष लेख म्हणून प्रकाशित केला गेला

वसईची लढाई[संपादन]

तारीख: १२ मार्च, २०१८

Symbol strong support vote.svg पाठिंबा - अभय नातू
Symbol strong support vote.svg पाठिंबा- सुंदर लेख. - V.narsikar
Symbol strong support vote.svg पाठिंबा - रविकिरण जाधव
Symbol strong support vote.svg पाठिंबा- चांगली शैली व मांडणी. - सुबोध कुलकर्णी
Symbol oppose vote oversat.svg विरोध- हा लेख इंग्रजी विकिपीडिया लेखातून अनुवादित केला जाऊ शकतो. नंतर मुख्यपृष्ठसाठी योग्य असू शकते. - Tiven2240

क्रिकेट[संपादन]

तारीख: १४ मे, २०१८

Symbol strong support vote.svg पाठिंबा- लाल दुव्यांचे लेख लिहून झाल्यावर उत्तम लेख. त्याआधीही सदर करण्यासारखा लेख.. - अभय नातू
Symbol strong support vote.svg पाठिंबा- चांगले लेख. - Tiven2240

रांगोळी[संपादन]

तारीख: १ नोव्हेंबर, २०१८

Symbol strong support vote.svg पाठिंबा- उत्तमप्रकारे लिहिलेला लेख व आगामी येणारी दिवाळी बघता लगेच मुखपृष्ठ सदर करण्यात यावा असे वाटते.. - V.narsikar
Symbol strong support vote.svg पाठिंबा- चांगला लेख, दिवाळीच्या निमित्ताने मुखपृष्ठ सदर करावा. - सुबोध कुलकर्णी
Symbol strong support vote.svg पाठिंबा- चांगला लेख. - Tiven2240