Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण अफ्रिका दौरा, २०१८
दक्षिण अफ्रिका
भारत
तारीख ३० डिसेंबर २०१७ – २४ फेब्रुवारी २०१८
संघनायक फाफ डू प्लेसी (कसोटी व पहिला ए.दि.)
एडन मार्करम (२-६ वे ए.दि.)
ज्याँ-पॉल डुमिनी (टी२०)
विराट कोहली (कसोटी, ए.दि. आणि पहिले २ टी२०)
रोहित शर्मा (३री टी२०)
कसोटी मालिका
निकाल दक्षिण अफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा ए.बी. डी व्हिलियर्स (२११) विराट कोहली (२८६)
सर्वाधिक बळी व्हर्नॉन फिलान्डर (१५)
कागिसो रबाडा (१५)
मोहम्मद शमी (१५)
मालिकावीर व्हर्नॉन फिलान्डर (द.आ)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ६-सामन्यांची मालिका ५–१ जिंकली
सर्वाधिक धावा हाशिम आमला (१५४) विराट कोहली (५५८)
सर्वाधिक बळी लुंगी न्गिदी (८) कुलदीप यादव (१७)
मालिकावीर विराट कोहली (भा)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा ज्याँ-पॉल डुमिनी (१२२) शिखर धवन (१४३)
सर्वाधिक बळी ज्युनिअर डाला (७) भुवनेश्वर कुमार (७)
मालिकावीर भुवनेश्वर कुमार (भारत)

भारतीय क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१८ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघ ३ कसोटी, ६ एकदिवसीय व ३ टी२० सामने खेळतील.

कसोटी मालिका

[संपादन]
कसोटी एकदिवसीय टी२०
भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
  • संघांची घोषणा अद्यापी झालेली नाही.

दौरा सामने

[संपादन]

प्रथम श्रेणी दोन दिवसीय सराव सामना : दक्षिण आफ्रिका 'अ' वि. भारत

[संपादन]
३०-३१ डिसेंबर २०१७
धावफलक
वि
सामना रद्द
बोलंड बँक पार्क, पार्ल
  • भारत सराव सामना खेळण्याच्याऐवजी २ दिवस सराव सत्रात भाग घेणार.


कसोटी सामने

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
५-८ जानेवारी २०१८
धावफलक
वि
२८६ (७३.१ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ६५ (८४)
भुवनेश्वर कुमार ४/८७ (१९ षटके)
२०९ (७३.४ षटके)
हार्दिक पांड्या ९३ (९५)
व्हर्नॉन फिलान्डर ३/३३ (१४.३ षटके)
१३० (४१.२ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ३५ (५०)
मोहम्मद शमी ३/२८ (१२ षटके)
१३५ (४२.४ षटके)
रविचंद्रन अश्विन ३७ (५३)
व्हर्नॉन फिलान्डर ६/४२ (१५.४ षटके)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रीका, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : जसप्रीत बुमराह (भा)

२री कसोटी

[संपादन]
१३-१७ जानेवारी २०१८
धावफलक
वि
३३५ (११३.५ षटके)
एडन मार्करम ९४ (१५०)
रविचंद्रन अश्विन ४/११३ (३८.५ षटके)
३०७ (९२.१ षटके)
विराट कोहली १५३ (२१७)
मॉर्ने मॉर्कल ४/६० (२२.१ षटके)
२५८ (९१.३ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ८० (१२१)
मोहम्मद शमी ४/४९ (१६ षटके)
१५१ (५०.२ षटके)
रोहित शर्मा ४७ (७४)
लुंगी एन्गिडी ६/३९ (१२.२ षटके)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • तिसऱ्या दिवशी चहापानानंतरचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही
  • आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : लुंगी एन्गिडी (आ)
  • मोहम्मद शमी (भा) याने कसोटीतील १००वा बळी घेतला.
  • चेतेश्वर पुजारा (भा) कसोटीत दोन्ही डावात धावबाद होणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
  • लुंगी एन्गिडी (आ) दक्षिण आफ्रिकेचा कसोटी पदार्पणात ५ बळी घेणारा २३वा खेळाडू ठरला.
  • या सामन्याच्या निकालानंतर भारताच्या २०१५ पासून कसोटी मालिका जिंकण्याचा रथ खंडित झाला.
  • विराट कोहली (भा) चा कर्णधार म्हणून पहिला मालिका पराभव

३री कसोटी

[संपादन]
२४-२८ जानेवारी २०१८
धावफलक
वि
१८७ (७६.४ षटके)
विराट कोहली ५४ (१०६)
कागिसो रबाडा ३/३९ (१८.४ षटके)
१९४ (६५.५ षटके)
हाशिम आमला ६१ (१२१)
जसप्रीत बुमराह ५/५४ (१८.५ षटके)
२४७ (८०.१ षटके)
अजिंक्य रहाणे ४८ (६८)
मोर्ने मॉर्केल ३/४७ (२१ षटके)
१७७ (७३.३ षटके)
डीन एल्गर ८६* (२४०)
मोहम्मद शमी ५/२८ (१२.३ षटके)
भारतचा ध्वज भारत ६३ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: अलिम दर (पाक) आणि इयान गुल्ड (इं)
सामनावीर: भुवनेश्वर कुमार (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • व्हर्नॉन फिलान्डर (द.आ.) चा हा ५०वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता.
  • जसप्रीत बुमराह (भा) ने कसोटीत पहिल्यांदा ५ बळी घेतले.
  • विराट कोहली (भा) भारतासाठी कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधीक धावा करणारा फलंदाज ठरला. (३,४५६ धावा)
  • सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्राचा थोडा खेळ खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला.


एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला एकदिवसीय सामना

[संपादन]
१ फेब्रुवारी २०१८
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२६९/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७०/४ (४५.३ षटके)
फाफ डू प्लेसी १२० (११२)
कुलदीप यादव ३/३४ (१० षटके)
विराट कोहली ११२ (११९)
ॲंडिल फेहलुक्वायो २/४२ (८ षटके)
भारतचा ध्वज भारत ६ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन
पंच: इयान गुल्ड (इं) आणि बोगानी जेले (द.आ.)
सामनावीर: विराट कोहली (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • भारताने या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच हरविले.

२रा एकदिवसीय सामना

[संपादन]
४ फेब्रुवारी २०१८
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
११८ (३२.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११९/१ (२०.३ षटके)
शिखर धवन ५१* (५६)
कागिसो रबाडा १/२४ (५ षटके)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: खाया झोंडो (द.आ.)
  • एडन मार्करम (द.आ.) दक्षिण अफ्रिकेचा दुसरा सर्वात कमी सामने खेळणारा खेळाडू म्हणून कर्णधार झाला.
  • ही दक्षिण अफ्रिकेची घरच्या मैदानावरची सर्वात लहान धावसंख्या होय.
  • युझवेंद्र चहल (भा) याने एकदिवसीय सामन्यात प्रथमच ५ बळी मिळविले.
  • भारताचा हा बळींच्या बाबतीत दक्षिण अफ्रिकेवरचा सर्वात मोठा विजय होय.(९ गडी राखत)
भारताने ह्या विजयानंतर एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धात प्रथम स्थान ग्रहण केले.

३रा एकदिवसीय सामना

[संपादन]
७ फेब्रुवारी २०१८
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३०३/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७९ (४० षटके)
विराट कोहली १६०* (१५९)
ज्याँ-पॉल डुमिनी २/६० (१० षटके)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: लुंगी एन्गिडी (द.आ.) आणि हेनरीच क्लासीन (द.आ.)
  • विराट कोहली (भा) याने एकदिवसीय सामन्यात ३४वे शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून सर्वाधीक शतके.(१२).
  • महेंद्रसिंह धोनी (भा) भारतासाठी यष्टीमागील ४०० बळी काढणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक बनला.
  • भारताने दक्षिण अफ्रिकेत ३ एकदिवसीय सामने सलग जिंकण्याचा पराक्रम केला.
  • भारताची ही धावसंख्या दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दक्षिण अफ्रिकेत केलेली सर्वाधीक धावसंख्या होय.
  • विराट कोहली (भा) याची १६० ची नाबाद खेळी भारतीय खेळाडूने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दक्षिण अफ्रिकेत केलेल्या सर्वोच्च धावा.

४था एकदिवसीय सामना

[संपादन]
१० फेब्रुवारी २०१८
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२८९/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०७/५ (२५.३ षटके)
शिखर धवन १०९ (१०५)
लुंगी न्गिदी २/५२ (१० षटके)
हेनरीच क्लासीन ४३* (२७)
कुलदीप यादव २/५१ (६ षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • पावसामुळे दक्षिण अफ्रिकेला २८ षटकांत २०२ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • शिखर धवन (भा) चा हा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • शिखर धवन (भा) १००व्या एकदिवसीय सामन्यात शतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटु ठरला.

५वा एकदिवसीय सामना

[संपादन]
१० फेब्रुवारी २०१८
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२७४/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०१ (४२.२ षटके)
रोहित शर्मा ११५ (१२६)
लुंगी न्गिदी ४/५१ (९ षटके)
हाशिम आमला ७१ (९२)
कुलदीप यादव ४/५७ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ७३ धावांनी विजयी
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि इयान गुल्ड (इं)
सामनावीर: रोहित शर्मा (भा)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • भारताने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकली

६वा एकदिवसीय सामना

[संपादन]
१६ फेब्रुवारी २०१८
१३:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०४ (४६.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०६/२ (३२.१ षटके)
खाया झोंडो ५४ (७४)
शार्दुल ठाकूर ४/५२ (८.५ षटके)
विराट कोहली १२९* (९६)
लुंगी न्गिदी २/५४ (८ षटके)
भारतचा ध्वज भारत ८ गडी आणि १०७ चेंडू राखून विजयी
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन
पंच: अलिम दर (पाक) आणि शॉन जॉर्ज (द.आ.)
सामनावीर: विराट कोहली (भा)


टी२० मालिका

[संपादन]

१ला टी२० सामना

[संपादन]
१८ फेब्रुवारी २०१८
१३:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२०३/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७५/९ (२० षटके)
शिखर धवन ७२ (३९)
ज्युनिअर डाला २/४७ (४ षटके)


२रा टी२० सामना

[संपादन]
२१ फेब्रुवारी २०१८
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८८/४ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८९/४ (१८.४ षटके)
मनीष पांडे ७९* (४८)
ज्युनिअर डाला २/२८ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)
सामनावीर: ज्याँ-पॉल डुमिनी (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : शार्दुल ठाकूर (भा)


३रा टी२० सामना

[संपादन]
२४ फेब्रुवारी २०१८
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७२/७ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१६५/६ (२० षटके)
शिखर धवन ४७ (४०)
ज्युनिअर डाला ३/३५ (४ षटके)