२०१३ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१३ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २०१२ पुढील हंगाम: २०१४
यादी: देशानुसार | हंगामानुसार
सेबास्टियान फेटेलने ३९७ गुणांसोबत २०१३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक मिळवुन सलग चौथ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले.
फर्नांदो अलोन्सो, २४२ गुणांसोबत २०१३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मार्क वेबर, १९९ गुणांसोबत २०१३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक. मार्क वेबरचे हे शेवटचे वर्ष होते.

२०१३ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६४वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. १७ मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर २४ नोव्हेंबर रोजी ब्राझील मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

मागील तीन हंगामांमधील विजेता जर्मनीचा सेबास्टियान फेटेल ह्याने रेड बुल रेसिंग संघासाठी सलग चौथ्यांदा अजिंक्यपद मिळवले.

संघ व चालक[संपादन]

२०१३ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१३ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[१]

संघ विजेता कारनिर्माता चेसिस इंजिन टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
ऑस्ट्रिया इफिनिटी रेड बुल रेसिंग रेड बुल रेसिंग -रेनो एफ१ रेड बुल आर.बी.९ रेनो आर.एस.२७-२०१३ जर्मनी सेबास्टियान फेटेल[२] सर्व
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर[३] सर्व
इटली स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.१३८ फेरारी ०५६ स्पेन फर्नांदो अलोन्सो[४] सर्व
ब्राझील फिलिपे मास्सा[५] सर्व
युनायटेड किंग्डम वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-२८ मर्सिडीज एफ.ओ.१०८.एफ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन[६] सर्व
मेक्सिको सर्गिओ पेरेझ[७] सर्व
युनायटेड किंग्डम लोटस एफ१ संघ लोटस एफ१-रेनो एफ१ लोटस ई.२१ रेनो आर.एस.२७-२०१३ फिनलंड किमी रायकोन्नेन[८] १-१७
फिनलंड हिक्की कोवालाइन[९] १८-१९
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन[१०] सर्व
जर्मनी मर्सिडिज-बेंझ-ए.एम.जि.-पेट्रोनास एफ.१ संघ मर्सिडिज-बेंझ मर्सिडिज-बेंझ एफ.१.डब्ल्यु.०४ मर्सिडीज एफ.ओ. १०८.एफ[११] जर्मनी निको रॉसबर्ग[१२] सर्व
१० युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन[१३] सर्व
स्वित्झर्लंड सौबर एफ.१ संघ सौबर-स्कुदेरिआ फेरारी सौबर सि.३२ फेरारी ०५६ ११ जर्मनी निको हल्केनबर्ग[१४] सर्व
१२ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ[१५] सर्व
भारत सहारा फोर्स इंडिया एफ.१ संघ फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ फोर्स इंडिया व्हि.जे.एम.०६ मर्सिडीज एफ.ओ. १०८.एफ १४ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा[१६] सर्व युनायटेड किंग्डम जेम्स कलाडो[१७]
१५ जर्मनी आद्रियान सूटिल[१८] सर्व
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ संघ विलियम्स एफ१-रेनो एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यु.३५ रेनो आर.एस.२७-२०१३ १६ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो[१९] सर्व
१७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास[१९] सर्व
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टोरो रोस्सो एस.टी.आर.८ फेरारी ०५६ १८ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने[२०] सर्व रशिया डॅनिल क्वयात[२१][२२]
१९ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो[२०] सर्व
मलेशिया कॅटरहॅम एफ१ संघ कॅटरहॅम एफ१-रेनो एफ१ कॅटरहॅम सी.टि.०३ रेनो आर.एस.२७-२०१३ २० फ्रान्स चार्ल्स पिक[२३] सर्व चीन मा किंगहुआ[२४]
फिनलंड हिक्की कोवालाइन[२५]
अमेरिका अलेक्झांडर रॉसी[२६]
२१ नेदरलँड्स गिएडो वॅन डर गार्डे[२७] सर्व
रशिया मारुशिया एफ१ संघ मारुशिया एफ१-कॉसवर्थ मारुशिया एम.आर.०२ कॉसवर्थ सि.ए.२०१३ २२ फ्रान्स ज्युल्स बियांची[२८] सर्व व्हेनेझुएला रॉल्डोफो गोंझालेझ[२५]
२३ युनायटेड किंग्डम मॅक्स चिल्टन[२९] सर्व

हंगामाचे वेळपत्रक[संपादन]

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च १७
पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री मलेशिया सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूर मार्च २४
यु.बि.एस. चिनी ग्रांप्री चिनी ग्रांप्री चीन शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट शांघाय एप्रिल १४
गल्फ एर बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री बहरैन बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट साखिर एप्रिल २१
ग्रान प्रिमीयो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री स्पेन सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे १२
ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री मोनॅको सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो मे २६
ग्रांप्री दु कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री कॅनडा सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून
ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जून ३०
ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री जर्मनी नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जुलै
१० माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगेरी हंगरोरिंग बुडापेस्ट जुलै २८
११ शेल बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम ऑगस्ट २५
१२ ग्रान प्रीमिओ डी'इटालिया इटालियन ग्रांप्री इटली अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर
१३ सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर ग्रांप्री सिंगापूर मरीना बे स्ट्रीट सर्किट सिंगापूर सप्टेंबर २२
१४ कोरियन ग्रांप्री कोरियन ग्रांप्री दक्षिण कोरिया कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट योनगाम ऑक्टोबर
१५ जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री जपान सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर १३
१६ एअरटेल भारतीय ग्रांप्री भारतीय ग्रांप्री भारत बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट नोएडा ऑक्टोबर २७
१७ एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री अबु धाबी ग्रांप्री संयुक्त अरब अमिराती यास मरिना सर्किट अबु धाबी नोव्हेंबर
१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री अमेरिका सर्किट ऑफ द अमेरीकाज ऑस्टिन नोव्हेंबर १७
१९ ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो नोव्हेंबर २४
संदर्भ:[३०][३१][३२]

हंगामाचे निकाल[संपादन]

ग्रांप्री[संपादन]

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम लोटस एफ१-रेनोल्ट माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल मेक्सिको सर्गिओ पेरेझ जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
चीन चिनी ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
बहरैन बहरैन ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ स्पेन फर्नांदो अलोन्सो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडिज-बेंझ माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी निको रॉसबर्ग जर्मनी मर्सिडिज-बेंझ माहिती
जर्मनी जर्मन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन स्पेन फर्नांदो अलोन्सो जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१० हंगेरी हंगेरियन ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ऑस्ट्रेलिया मार्क वेबर युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी मर्सिडिज-बेंझ माहिती
११ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१२ इटली इटालियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१३ सिंगापूर सिंगापूर ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१४ दक्षिण कोरिया कोरियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१५ जपान जपानी ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१६ भारत भारतीय ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१७ संयुक्त अरब अमिराती अबु धाबी ग्रांप्री ऑस्ट्रेलिया मार्क वेबर स्पेन फर्नांदो अलोन्सो जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१८ अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
१९ ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रेलिया मार्क वेबर जर्मनी सेबास्टियान फेटेल ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती

गुण प्रणाली[संपादन]

खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:

निकालातील स्थान १ला २रा ३रा ४था ५वा ६वा ७वा ८वा ९वा १०वा
गुण २५ १८ १५ १२ १०

पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[note १] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[note २]

चालक[संपादन]

स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
कोरिया
दक्षिण कोरिया
जपान
जपान
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
यु.एस.ए.
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल मा. ३९७
स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. ११ २४२
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर मा. १५† मा. मा. १९९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १२ मा. १८९
फिनलंड किमी रायकोन्नेन १० मा. ११ मा. १८३
जर्मनी निको रॉसबर्ग मा. मा. १९† १७१
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन १० मा. मा. १३ १९† मा. मा. १३२
ब्राझील फिलिपे मास्सा १५ मा. मा. १० १२ ११२
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १७† १० १२ १३ १० १४ १२ १० ७३
१० जर्मनी निको हल्केनबर्ग सु.ना. १० १२ १५ ११ मा. १० १० ११ १३ १९† १४ ५१
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ ११ ११ १६† ११ २०† ११ १२ १० १५ ४९
१२ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा मा. ११ १८† मा. मा. २०† मा. ११ १५ ११ ४८
१३ जर्मनी आद्रियान सूटिल मा. मा. १३ १३ १० १३ मा. १६† १० २०† १४ १० मा. १३ २९
१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो मा. १८† १६ १० मा. १५ १२ १३ १० मा. १९† १३ १० १६ ११ १० २०
१५ फ्रान्स जीन-एरिक वेर्गने १२ १० १२ मा. मा. मा. मा. १२ १२ मा. १४ १८† १२ १३ १७ १६ १५ १३
१६ मेक्सिको इस्तेबान गुतेरेझ १३ १२ मा. १८ ११ १३ २०† १४ १४ मा. १४ १३ १२ ११ १५ १३ १३ १२
१७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास १४ ११ १३ १४ १६ १२ १४ १२ १६ मा. १५ १५ १३ १२ १७ १६ १५ मा.
१८ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो        मा. मा. १४ ११ १४ मा. १६ ११ १५ १० १७ १४ ११ १३ १६ १२ ११ १७ १६
१९ फ्रान्स ज्युल्स बियांची १५ १३ १५ १९ १८ मा. १७ १६ मा. १६ १८ १९ १८ १६ मा. १८ २० १८ १७
२० फ्रान्स चार्ल्स पिक १६ १४ १६ १७ १७ मा. १८ १५ १७ १५ मा. १७ १९ १४ १८ मा. १९ २० मा.
२१ फिनलंड हिक्की कोवालाइन १४ १४
२२ नेदरलँड्स गिएडो वॅन डर गार्डे       १८ १५ १८ २१ मा. १५ मा. १८ १८ १४ १६ १८ १६ १५ मा. मा. १८ १९ १८
२३ युनायटेड किंग्डम मॅक्स चिल्टन १७ १६ १७ २० १९ १४ १९ १७ १९ १७ १९ २० १७ १७ १९ १७ २१ २१ १९
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
कोरिया
दक्षिण कोरिया
जपान
जपान
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
यु.एस.ए.
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते[संपादन]

क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
कोरिया
दक्षिण कोरिया
जपान
जपान
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
यु.एस.ए.
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट मा. ५९६
मा. १५† मा. मा.
जर्मनी मर्सिडिज-बेंझ मा. मा. १९† ३६०
१० १२ मा.
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. ११ ३५४
१५ मा. मा. १० १२
युनायटेड किंग्डम लोटस एफ१-रेनोल्ट १० मा. ११ मा. १४ १४ ३१५
१० मा. मा. १३ १९† मा. मा.
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ १७† १० १२ १३ १० १४ १२ १० १२२
११ ११ १६† ११ २०† ११ १२ १० १५
भारत फोर्स इंडिया-मर्सिडिज-बेंझ १४ मा. ११ १८† मा. मा. २०† मा. ११ १५ ११ ७७
१५ मा. मा. १३ १३ १० १३ मा. १६† १० २०† १४ १० मा. १३
स्वित्झर्लंड सौबर-स्कुदेरिआ फेरारी ११ सु.ना. १० १२ १५ ११ मा. १० १० ११ १३ १९† १४ ५७
१२ १३ १२ मा. १८ ११ १३ २०† १४ १४ मा. १४ १३ १२ ११ १५ १३ १३ १२
इटली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १८ १२ १० १२ मा. मा. मा. मा. १२ १२ मा. १४ १८† १२ १३ १७ १६ १५ ३३
१९ मा. १८† १६ १० मा. १५ १२ १३ १० मा. १९† १३ १० १६ ११ १०
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-रेनोल्ट १६ मा. मा. १४ ११ १४ मा. १६ ११ १५ १० १७ १४ ११ १३ १६ १२ ११ १७ १६
१७ १४ ११ १३ १४ १६ १२ १४ १२ १६ मा. १५ १५ १३ १२ १७ १६ १५ मा.
१० रशिया मारुशिया एफ१-कॉसवर्थ २२ १५ १३ १५ १९ १८ मा. १७ १६ मा. १६ १८ १९ १८ १६ मा. १८ २० १८ १७
२३ १७ १६ १७ २० १९ १४ १९ १७ १९ १७ १९ २० १७ १७ १९ १७ २१ २१ १९
११ मलेशिया कॅटरहॅम एफ१-रेनोल्ट २० १६ १४ १६ १७ १७ मा. १८ १५ १७ १५ मा. १७ १९ १४ १८ मा. १९ २० मा.
२१ १८ १५ १८ २१ मा. १५ मा. १८ १८ १४ १६ १८ १६ १५ मा. मा. १८ १९ १८
क्र. कारनिर्माता गाडी क्र. ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
चिनी
चीन
बहरैन
बहरैन
स्पॅनिश
स्पेन
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
सिंगापू
सिंगापूर
कोरिया
दक्षिण कोरिया
जपान
जपान
भारत
भारत
अबुधा
संयुक्त अरब अमिराती
यु.एस.ए.
अमेरिका
ब्राझि
ब्राझील
गुण
रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल रंग निकाल
सुवर्ण विजेता रजत उप विजेता कांस्य तिसरे स्थान हिरवा पूर्ण, गुण मिळाले निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.) जांभळा अपूर्ण (अपु.) माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.) लाल पात्र नाही (पा.ना.) काळा अपात्र घोषित (अ.घो.)
पांढरा सुरवात नाही (सु.ना.) हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.) हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.) रिक्त सहभाग नाही (स.ना.) रिक्त जखमी (जख.)
रिक्त वर्जीत (वर्जी.) रिक्त प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.) रिक्त हाजर नाही (हा.ना.) रिक्त हंगामातुन माघार (हं.मा.) रिक्त स्पर्धा रद्द (स्प.र.)

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

२०१३ फॉर्म्युला वन हंगामातील कार[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

तळटीप[संपादन]

  1. ^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[३३]
  2. ^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[३३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "२०१३ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ".
  2. ^ "होरनर ने सेबास्टियान फेटेल बद्द्लच्या अफवांना मिटवले". ओटोस्पोर्ट डॉट कॉम.
  3. ^ "वेबर २०१३ फॉर्म्युला वन हंगामात रेड बुल रेसिंग सोबत राहणार". ओटोस्पोर्ट डॉट कॉम.
  4. ^ "फर्नांदो अलोन्सो ने फेरारी सोबत करार केला".
  5. ^ "मास्सा ने २०१३ फॉर्म्युला वन हंगामासाठी फेरारी सोबत करार केला".
  6. ^ "बटन ने मॅकलारेन सोबत बहु वर्षांच्या करार केला".
  7. ^ "मॅकलारेन येथे मर्सिडिज-बेंझ कडे गेलेल्या हॅमिल्टनची जागा, पेरेझने घेतली".
  8. ^ "किमी रायकोन्नेन ने २०१३ फॉर्म्युला वन हंगामासाठी लोटस सोबत करार केला".
  9. ^ "किमी रायकोन्नेनच्या जागी हिक्की कोवालाइन आता लोटस एफ१ संघात".
  10. ^ "रोमन ग्रोस्जीन २०१३ फॉर्म्युला वन हंगामासाठी लोटस एफ१ संघात राहणार".
  11. ^ "मर्सिडिज-बेंझ एफ.१ डब्ल्यु.०४".
  12. ^ "मर्सिडीज जीपी पेट्रोनास व निको रॉसबर्ग मधिल करारात विस्तार". Archived from the original on 2011-11-07. 2014-01-13 रोजी पाहिले.
  13. ^ "लुइस हॅमिल्टनचा मर्सिडिज-बेंझ संघात तीन वषांसाठी प्रवेश".
  14. ^ "सौबर एफ.१ संघाने २०१३ फॉर्म्युला वन हंगामासाठी निको हल्केनबर्ग सोबत करार केला". Archived from the original on 2012-11-04. ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  15. ^ "सौबर एफ.१ संघाने इस्तेबान गुतेरेझ सोबत करार केला, रोबीन फ्रिजन्सला परीक्षण चालक म्हणुन नेमन्यात आले". Archived from the original on 2012-11-30. २३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  16. ^ "पॉल डि रेस्टा ने सहारा फोर्स इंडिया एफ.१ संघा बरोबर करार केला". Archived from the original on 2013-01-17. ३१ जानेवारी २०१३ रोजी पाहिले. . |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  17. ^ "जेम्स कलाडोला फोर्स इंडियाचा राखीव चालक म्हणुन नेमण्यात आले".
  18. ^ "आद्रियान सूटिलने सहारा फोर्स इंडिया मध्ये प्रवेश केल्यामुळे, संघाची चालक यादी पूर्ण झाली". Archived from the original on 2013-03-02. 2014-01-13 रोजी पाहिले.
  19. ^ a b "बोट्टास २०१३ फॉर्म्युला वन हंगामासाठी विलियम्स एफ१ संघात".
  20. ^ a b "रीक्कार्डो आणि वेर्गने २०१३ फॉर्म्युला वन हंगामासाठी टोरो रोस्सो संघातुन बाहेर".
  21. ^ "डॅन्निल क्वायात शुक्रवारच्या ब्राझील ग्रांप्रीसाठी सज्ज".
  22. ^ "टोरो रोस्सो संघातील डॅन्निल क्वायात शुक्रवारच्या ग्रांप्रीसाठी सज्ज".
  23. ^ "मारुशिया एफ१ चालक, चार्ल्स पिक कॅटरहॅम एफ१ संघात २०१३ फॉर्म्युला वन हंगामसाठी शामील".
  24. ^ "मर्सिडिज-बेंझने पहिल्या सराव फेरीत जलद वेळ नोंदवला".
  25. ^ a b "२०१३ बहरैन ग्रांप्रीच्या परिक्षण फेरीत फिलिपे मास्सा पहिल्या क्रमांकावर".
  26. ^ "दि रेस्ता माँत्रियाल येथील ग्रांपी मध्ये पहिल्या क्रमांकावर".
  27. ^ "गिएडो वॅन डर गार्डे, कॅटरहॅम एफ१ संघासाठी धावणार". १ फेब्रुवारी २०१३ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  28. ^ "ज्युल्स बियांची मारुशिया एफ१ संघासाठी धावणार". १ मार्च २०१३ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  29. ^ "मॅक्स चिल्टनचे, फॉर्म्युला वन मधील पदार्पण २०१३ हंगामतुन होणार". १८ डिसेंबर २०१२ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  30. ^ "एफ.आय.ए. २०१३ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक". Archived from the original on 2013-04-22. 2017-02-17 रोजी पाहिले.
  31. ^ "२०१३ फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक".
  32. ^ "२०१३ फॉर्म्युला वन वेळपत्रकात १९ शर्यती". ओटोस्पोर्ट डॉट कॉम. ८ मार्च २०१३ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  33. ^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन".

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ