झारखंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?झारखंड
भारत
—  राज्य  —
गुणक: 23°25′N 85°20′E / 23.42, 85.33
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ७९,७०० km² (३०,७७२ sq mi)
राजधानी रांची
मोठे शहर रांची
जिल्हे २४
भाषा हिंदी
राज्यपाल सैय्यद सिब्‍टी रजी
मुख्यमंत्री मधु कोडा
स्थापित १५ नोव्हेंबर, इ.स. २००० (2000-11-15)
विधानसभा (जागा) Unicameral (८१)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-JH
संकेतस्थळ: झारखंड एनआयसी डॉट आय एन

गुणक: 23°25′N 85°20′E / 23.42, 85.33

झारखंड(हिंदी: झारखंड, उच्चार [ˈdʒʱaːrkʰəɳɖ]) हे भारताच्या पूर्व भागातले एक राज्य आहे. बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले. वने आणि खनिज संपत्तीची समृद्धी हे या राज्याचे वैशिष्ट्य आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत या दोन घटकांचा सर्वांत मोठा वाटा आहे. रांची हे औद्योगिक शहर झारखंड राज्याची राजधानी आहे.

[संपादन] इतिहास

[संपादन] भूगोल

[संपादन] जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - झारखंडमधील जिल्हे

झारखंड राज्यात १८ जिल्हे आहेत.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये