बेनझीर भुट्टो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेनझीर भुट्टो

बेनझीर भुट्टो (जून २१, इ.स. १९५३ - डिसेंबर २७, इ.स. २००७) ही पाकिस्तानची पंतप्रधान होती.