इ.स. २००७
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
| शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
| दशके: | १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे |
| वर्षे: | २००४ - २००५ - २००६ - २००७ - २००८ - २००९ - २०१० |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
- सप्टेंबर ११ - पहिली २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा सुरू.
- सप्टेंबर २४ - २००७ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंग धोणीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.
जन्म [संपादन]
मृत्यू [संपादन]
- मार्च २३ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.
- ऑगस्ट ३ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
- सप्टेंबर १९ - दत्ता डावजेकर उर्फ डीडी, संगीतकार.