सरकार
सरकार ही जगातील एखादे राज्य, देश अथवा संस्था चालवण्यासाठी बनलेली प्रणाली आहे. प्रशासन हा शब्द देखील अनेक वेळा सरकारला समानार्थी वापरला जातो. सरकार हे धोरणे व कायदे ठरवण्यासाठी तसेच दैनंदिन राज्यकारभार चालवण्यासाठी जबाबदार असते. उदा. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन.
प्रागैतिहासिक ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने पाच प्रकारांच्या सरकारांची चर्चा केली आहे. उच्चवर्गशाही, धनवर्गशाही अल्पवर्गशाही, लोकशाही व अत्याचारशाही.
सरकार प्रकार
[संपादन]अध्यक्षीय प्रजासत्ताक
[संपादन]येथे राष्ट्राध्यक्ष सरकारचा कार्यशील भाग व सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख असतो:
संपूर्ण अध्यक्षीय पद्धत
[संपादन]राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख तसेच सरकारप्रमुख असतो.
अध्यक्षीय सरकारे
[संपादन]- अफगाणिस्तान
- अँगोला
- आर्जेन्टिना
- बेनिन
- बोलिव्हिया
- ब्राझील
- बुरुंडी
- चिली
- कोलंबिया
- कोमोरोस
- काँगोचे प्रजासत्ताक (काँगो-ब्राझाव्हिल)
- कोस्टा रिका
- सायप्रस
- डॉमिनिकन प्रजासत्ताक
- इक्वेडोर
- एल साल्व्हाडोर
- गांबिया
- घाना
- ग्वातेमाला
- होन्डुरास
- इंडोनेशिया
- लायबेरिया
- मलावी
- मालदीव
- मेक्सिको
- म्यानमार
- निकाराग्वा
- नायजेरिया
- पलाउ
- पनामा
- पेराग्वे
- फिलिपिन्स
- सेशेल्स
- सियेरा लिओन
- दक्षिण सुदान
- सुदान
- सुरिनाम
- अमेरिका
- उरुग्वे
- व्हेनेझुएला
- झांबिया
अर्ध-अध्यक्षीय प्रकार
[संपादन]येथे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान दोघांनाही संविधानिक अधिकार असतात. राष्ट्राध्यक्ष हा सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख तर पंतप्रधान हा सरकारप्रमुख असतो.
संसदीय प्रजासत्ताक
[संपादन]येथे सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख पंतप्रधान असतो. ह्या प्रकारामध्ये राष्ट्राध्यक्षाला केवळ औपचारिक संविधानिक अधिकार असतात व त्याचे महत्त्व केवळ नाममात्र असते.
- आल्बेनिया
- ऑस्ट्रिया
- बांगलादेश
- बॉस्निया आणि हर्झगोव्हिना[३]
- बल्गेरिया
- केप व्हर्दे
- क्रोएशिया
- चेक प्रजासत्ताक
- डॉमिनिका
- पूर्व तिमोर (Timor-Leste)
- एस्टोनिया
- इथियोपिया
- फिनलंड[४]
- जर्मनी
- ग्रीस
- हंगेरी
- आइसलँड
- भारत
- इराक
- आयर्लंड
- इस्रायल
- इटली
- किरिबाटी
- लात्व्हिया
- लेबेनॉन
- लीबिया
- लिथुएनिया
- मॅसिडोनिया
- माल्टा
- मॉरिशस
- मोल्दोव्हा
- मंगोलिया
- माँटेनिग्रो
- नेपाळ
- पाकिस्तान
- पोलंड
- पोर्तुगाल
- सामोआ
- सान मारिनो
- सर्बिया
- सिंगापूर
- स्लोव्हाकिया
- स्लोव्हेनिया
- सोमालिया
- त्रिनिदाद आणि टोबॅगो
- तुर्कस्तान
- व्हानुआतू
मिश्र प्रजासत्ताक प्रकार
[संपादन]राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख एकत्रितपणे निवडला जातो. परंतु तो संसदेला उत्तरदायी नाही.
संचालक पद्धत
[संपादन]संचालक पद्धतीमध्ये कार्यकारिणी समितीकडे प्रशासकीय अधिकार असतात. ही समिती संसदेद्वारे निवडली जाते.
संविधानिक एकाधिकारशाही
[संपादन]ह्या पद्धतीत राष्ट्रप्रमुख हा राजा किंवा राणीच्या स्वरूपात असतो. त्यांचे अधिकार संविधानिक कायद्याने आखून दिले आहेत.
संविधानिक एकाधिकारशाही व औपचारिक एकाधिकार
[संपादन]येथे सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख पंतप्रधान असतो.[६][७] राष्ट्रप्रमुखाचे स्थान राजा/राणीकडे असते व ज्यांना केवळ औपचारिक अधिकार असतात.
- आंदोरा
- अँटिगा आणि बार्बुडा[८]
- ऑस्ट्रेलिया[८]
- बहामास[८]
- बार्बाडोस[८]
- बेल्जियम
- बेलीझ[८]
- कंबोडिया
- कॅनडा[८]
- डेन्मार्क
- ग्रेनेडा[८]
- जमैका[८]
- जपान
- लेसोथो
- लक्झेंबर्ग
- मलेशिया
- नेदरलँड्स
- न्यूझीलंड[८]
- नॉर्वे
- पापुआ न्यू गिनी[८]
- सेंट किट्स आणि नेव्हिस[८]
- सेंट लुसिया[८]
- सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स[८]
- सॉलोमन द्वीपसमूह[८]
- स्पेन
- स्वीडन
- थायलंड
- तुवालू[८]
- युनायटेड किंग्डम[८]
संविधानिक एकाधिकारशाही व कार्यशील राजा/राणी
[संपादन]पंतप्रधान सरकारप्रमुख असला तरीही राजा/राणीला महत्त्वाचे राजकीय अधिकार आहेत.
संपूर्ण एकाधिकारशाही
[संपादन]येथील राजा/राणीची देशावर संपूर्ण पकड असून ते संविधानिक कायद्याला बांधील नाहीत.
धर्मशाही
[संपादन]देश जेथे राष्ट्रप्रमुख धर्मावर आधारित वर्गीकरणाद्वारे निवडला जातो..
एक राजकीय पक्षाची सत्ता
[संपादन]येथे केवळ एकच राजकीय पक्ष अस्तित्वात असून संविधानाने ह्या पक्षाला संपूर्ण अधिकार दिले आहेत.
- क्युबा (क्युबन कम्युनिस्ट पक्ष)
- उत्तर कोरिया (उत्तर कोरिया)(कोरियाचा कामगार पक्ष)
- इरिट्रिया (अध्यक्षीय प्रजासत्ताक)
- लाओस लाओ कम्युनिस्ट पक्ष
- चीन (चीनचा कम्युनिस्ट पक्ष)
- साचा:देश माहिती Sahrawi Republic
- तुर्कमेनिस्तान (तुर्कमेनिस्तान लोकशाही पक्ष)
- व्हियेतनाम (व्हियेतनाम कम्युनिस्ट पक्ष)
लष्करी राजवट
[संपादन]येथे देशाची सत्ता लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात असते.
परिवर्तनीय
[संपादन]देश जेथे सत्तापरिवर्तन होत आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "Freedom in the World" (PDF). 3 February 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 14 February 2013 रोजी पाहिले.
- ^ While the office of prime minister exists, the president is both the head of state and government.
- ^ Collective presidency consisting of three members; one for each major ethnic group.
- ^ Formerly a semi-presidential republic, it's now a parliamentary republic according to David Arter, First Chair of Politics at Aberdeen University, who in his "Scandinavian Politics Today" (Manchester University Press, revised 2008), quotes Jaakko Nousiainen in "From semi-presidentialism to parliamentary government" in Scandinavian Political Studies 24 (2) p95-109 as follows: "There are hardly any grounds for the epithet 'semi-presidential'." Arter's own conclusions are only slightly more nuanced: "The adoption of a new constitution on 1 March 2000 meant that Finland was no longer a case of semi-presidential government other than in the minimalist sense of a situation where a popularly elected fixed-term president exists alongside a prime minister and cabinet who are responsible to parliament (Elgie 2004: 317)". According to the Finnish Constitution, the President has no possibility to rule the government without the ministerial approval, and substantially has not the power to disband the parliament under its own desire. Finland is actually represented by its Prime Minister, and not by its President, in the Council of the Heads of State and Government of the European Union.
- ^ a b Combines aspects of a presidential system with aspects of a parliamentary system. The president is elected by parliament and holds a parliamentary seat, much like a prime minister, but is immune from a vote of no confidence, unlike a prime minister.
- ^ Norwegian Parliament web page
- ^ "CIA factbook on Norway". 2020-05-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-01 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g h i j k l m n o p १६ एकाधिकारशाही राष्ट्रांपैकी एक. येथे युनायटेड किंग्डमची राणी एलिझाबेथ दुसरी ही राष्ट्रप्रमुख आहे. ह्या देशांमध्ये पंतप्रधान हा सरकारप्रमुख असून तो कार्यकारिणी शाखेचा प्रमुख आहे. ह्या देशांना एकत्रितपणे राष्ट्रकुल विश्व असे ओळखले जाते.
- ^ The UAE's constitution establishes the state as a federation of emirates, with the federal president drawn from hereditary emirs, but each emirate in turn functions as an absolute monarchy
- ^ a b पोप हा येथील प्रमुख असून तो रोमन कॅथलिक चर्चचा पुढारी आहे.
- ^ इराणमध्ये अध्यक्षीय प्रजासत्ताक व धर्मशाही ह्या दोन्ही पद्धती अस्तित्वात आहेत.