कॅथलिक चर्च

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रोमन कॅथलिक चर्च या पानावरून पुनर्निर्देशित)
बासिलिका ऑफ सेंट पीटर

कॅथलिक चर्च किंवा रोमन कॅथलिक चर्च हे जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन चर्च (प्रार्थनाघर) आहे. जगातील सुमारे १ अब्ज लोक कॅथलिक चर्चचे अनुयायी आहेत. पोप हा कॅथलिक चर्चचा सर्वोच्च नेता आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]