२०२३ इंडियन प्रीमियर लीगमधील बदललेल्या खेळाडूंची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


२०२३ भारतीय प्रीमियर लीग लिलाव
सामान्य माहिती
खेळ क्रिकेट
तारीख २३ डिसेंबर २०२२
वेळ २:३०
स्थान कोची
नेटवर्क
प्रायोजक टाटा
आढावा
लीग भारतीय प्रीमियर लीग
संघ १०
२०२२

ही २०२३ भारतीय प्रीमियर लीगसाठी सर्व खेळाडू बदलांची यादी आहे..

निवृत्ती[संपादन]

दिनांक नाव आयपीएल २०२२ संघ वय संदर्भ
१४ सप्टेंबर २०२२ रॉबिन उथप्पा चेन्नई सुपर किंग्स ३६ [१]
१५ नोव्हेंबर २०२२ कीरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्स ३५ [२]
२ डिसेंबर २०२२ ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्स ३९ [३]

लिलावाआधी[संपादन]

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने छोट्या लिलावापूर्वी राखून ठेवलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंच्या यादीसाठी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजताची अंतिम मुदत निश्चित केली होती.[४]

बदली[संपादन]

खेळाडू राष्ट्रीयत्व पगार आधीच संघ सद्य संघ दिनांक संदर्भ
जेसन बेह्रेनड्रॉफ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 75 लाख (US$१,६६,५००) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मुंबई इंडियन्स १२ नोव्हेंबर २०२२ [५]
लॉकी फर्ग्युसन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० कोटी (US$२.२२ दशलक्ष) गुजरात टायटन्स कोलकाता नाईट रायडर्स १३ नोव्हेंबर २०२२ [६]
रहमानुल्लाह गुरबाझ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान 50 लाख (US$१,११,०००) [६]
शार्दूल ठाकूर भारतचा ध्वज भारत १०.७५ कोटी (US$२.३९ दशलक्ष) दिल्ली कॅपिटल्स १४ नोव्हेंबर २०२२ [७]
अमन खान भारतचा ध्वज भारत 20 लाख (US$४४,४००) कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली कॅपिटल्स [७]

मुक्त केले गेलेले खेळाडूं[संपादन]

खेळाडू राष्ट्रीयत्त्व पगार
चेन्नई सुपर किंग्स
ड्वेन ब्राव्हो[a] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹४.४० कोटी
क्रिस जॉर्डन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹३.६० कोटी
रॉबिन उथप्पा[a] भारतचा ध्वज भारत ₹२ कोटी
ॲडम मिल्ने न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹१.९० कोटी
भगत वर्मा भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
शेझियान हरिनिशांत भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
केएम आसिफ भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
जगदीशन नारायण भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
दिल्ली कॅपिटल्स
के.एस. भरत भारतचा ध्वज भारत ₹२ कोटी
मनदीप सिंग भारतचा ध्वज भारत ₹१.१० कोटी
टिम सिफर्ट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹५० लाख
अश्विन हेब्बार भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
गुजरात टायटन्स
जेसन रॉय इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹२ कोटी
डॉमिनिक ड्रेक्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹१.१० कोटी
गुरकीरत सिंह भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
वरुण अ‍ॅरन भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
कोलकाता नाईट रायडर्स
पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹७.२५ कोटी
शिवम मावी भारतचा ध्वज भारत ₹७.२५ कोटी
सॅम बिलिंग्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹२ कोटी
अ‍ॅरन फिंच (बदली) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹१.५० कोटी
ॲलेक्स हेल्स (*) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹१.५० कोटी
अजिंक्य रहाणे भारतचा ध्वज भारत ₹१ कोटी
मोहम्मद नबी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ₹१ कोटी
शेल्डन जॅक्सन भारतचा ध्वज भारत ₹६० लाख
अशोक शर्मा[८] भारतचा ध्वज भारत ₹५५ लाख
चमिका करुणारत्ने श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ₹५० लाख
अभिजित तोमर भारतचा ध्वज भारत ₹४० लाख
बाबा इंद्रजीत भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
प्रथम सिंग भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
रमेश कुमार भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
रसिख सलाम दार भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
लखनौ सुपर जायंट्स
जेसन होल्डर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹८.७५ कोटी
मनीष पांडे भारतचा ध्वज भारत ₹४.६० कोटी
दुश्मंत चमीरा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ₹२ कोटी
इव्हिन लुईस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹२ कोटी
अँड्रु टाय (बदली) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹१.५० कोटी
अंकित राजपूत भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
शाहबाज नदीम भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
मुंबई इंडियन्स
कीरॉन पोलार्ड[a] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹६ कोटी
डॅनियेल सॅम्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹२.६० कोटी
मुरुगन अश्विन भारतचा ध्वज भारत ₹१.६० कोटी
टायमल मिल्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹१.५० कोटी
जयदेव उनाडकट भारतचा ध्वज भारत ₹१.३० कोटी
रायली मेरेडिथ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹१ कोटी
फॅबियान ॲलन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹७५ लाख
मयंक मार्कंडे भारतचा ध्वज भारत ₹६५ लाख
संजय यादव भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
बेसिल थंपी भारतचा ध्वज भारत ₹३० लाख
अनमोलप्रीत सिंग भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
आर्यन जुयाल भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
राहुल बुद्धी भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
पंजाब किंग्स
मयंक अग्रवाल भारतचा ध्वज भारत ₹१४ कोटी
ओडियन स्मिथ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹६ कोटी
वैभव अरोरा भारतचा ध्वज भारत ₹२ कोटी
संदीप शर्मा भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
बेनी हॉवेल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹४० लाख
ईशान पोरेल भारतचा ध्वज भारत ₹२५ लाख
अंश पटेल भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
प्रेरक मंकड भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
रितिक चॅटर्जी भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
राजस्थान रॉयल्स
नेथन कूल्टर-नाइल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹२ कोटी
जेम्स नीशॅम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹१.५० कोटी
रेसी व्हान देर दुस्सेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹१ कोटी
डॅरिल मिचेल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹७५ लाख
करुण नायर भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
अनुनय सिंग भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
कॉर्बिन बॉश (बदली) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹२० लाख
शुभम गढवाल भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
तेजस बारोका भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
अनिश्वर गौतम भारतचा ध्वज भारत ₹१ कोटी
शेरफेन रुदरफोर्ड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹१ कोटी
चमा मिलिंद भारतचा ध्वज भारत ₹२५ लाख
लवनीत सिसोदिया भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
सनरायजर्स हैदराबाद
केन विल्यमसन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹१४ कोटी
निकोलस पूरन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹१०.७५ कोटी
रोमारियो शेफर्ड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹७.७५ कोटी
शॉन ॲबॉट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹२.५० कोटी
श्रेयस गोपाळ भारतचा ध्वज भारत ₹७५ लाख
विष्णू विनोद भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
जगदीश सूचित भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
प्रियम गर्ग भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
रवीकुमार समर्थ भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
सौरभ दुबे (*) भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
शशांक सिंग भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
सुशांत मिश्रा (बदली) भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
बदली बदली: जे खेळाडू २०२२ च्या लिलावात मूळतः न विकले गेले होते, परंतु नंतर त्यांना बदली खेळाडू म्हणून करारबद्ध केले गेले.
  1. ^ a b c आयपीएल २०२२ नंतर निवृत्त

राखलेले खेळाडू[संपादन]

संघातील खेळाडू कायम ठेवण्याची घोषणा १५ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आली.[९][१०]

खेळाडू राष्ट्रीयत्त्व पगार
चेन्नई सुपर किंग्स
रवींद्र जडेजा भारतचा ध्वज भारत ₹१६ कोटी
दीपक चाहर भारतचा ध्वज भारत ₹१४ कोटी
महेंद्रसिंग धोनी भारतचा ध्वज भारत ₹१२ कोटी
मोईन अली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹८ कोटी
अंबाती रायडू भारतचा ध्वज भारत ₹६.७५ कोटी
ऋतुराज गायकवाड भारतचा ध्वज भारत ₹६ कोटी
शिवम दुबे भारतचा ध्वज भारत ₹४ कोटी
मिचेल सँटनर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹१.९ कोटी
राजवर्धन हंगर्गेकर भारतचा ध्वज भारत ₹१.५ कोटी
प्रशांत सोळंकी भारतचा ध्वज भारत ₹१.२ कोटी
डेव्हन कॉन्वे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹१ कोटी
महीश थीकशाना श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ₹७० लाख
ड्वेन प्रिटोरियस दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹५० लाख
मथीशा पथिराना (बदली) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ₹२० लाख
मुकेश चौधरी भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
सिमरजीत सिंग भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
सुभ्रांशु सेनापती भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
तुषार देशपांडे भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
दिल्ली कॅपिटल्स
ऋषभ पंत भारतचा ध्वज भारत ₹१६ कोटी
अक्षर पटेल भारतचा ध्वज भारत ₹१२ कोटी
पृथ्वी शॉ भारतचा ध्वज भारत ₹८ कोटी
ॲनरिक नॉर्त्ये दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹६.५ कोटी
मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹६.५ कोटी
डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹६.२५ कोटी
खलील अहमद भारतचा ध्वज भारत ₹५.२५ कोटी
चेतन साकरिया भारतचा ध्वज भारत ₹४.२ कोटी
रोव्हमन पॉवेल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹२.८ कोटी
कुलदीप यादव भारतचा ध्वज भारत ₹२ कोटी
मुस्तफिझुर रहमान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ₹२ कोटी
कमलेश नागरकोटी भारतचा ध्वज भारत ₹१.१ कोटी
ललित यादव भारतचा ध्वज भारत ₹६५ लाख
लुंगी न्गिदी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹५० लाख
प्रवीण दुबे भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
यश धूल भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
अमन हकीम खान (T) भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
रिपल पटेल भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
सरफराज खान भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
विकी ओस्तवाल भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
गुजरात टायटन्स
हार्दिक पंड्या भारतचा ध्वज भारत ₹१५ कोटी
रशीद खान अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ₹१५ कोटी
राहुल तेवटिया भारतचा ध्वज भारत ₹९ कोटी
शुभमन गिल भारतचा ध्वज भारत ₹८ कोटी
मोहम्मद शमी भारतचा ध्वज भारत ₹६.२५ कोटी
यश दयाल भारतचा ध्वज भारत ₹३.२ कोटी
डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹३ कोटी
रवीश्रीनिवासन साई किशोर भारतचा ध्वज भारत ₹३ कोटी
अभिनव मनोहर भारतचा ध्वज भारत ₹२.६ कोटी
अल्झारी जोसेफ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹२.४ कोटी
मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹२.४ कोटी
वृद्धिमान साहा भारतचा ध्वज भारत ₹१.९ कोटी
जयंत यादव भारतचा ध्वज भारत ₹१.७ कोटी
विजय शंकर भारतचा ध्वज भारत ₹१.४ कोटी
नूर अहमद अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ₹३० लाख
दर्शन नळकांडे भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
प्रदीप सांगवान भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
साई सुदर्शन भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
कोलकाता नाईट रायडर्स
आंद्रे रसेल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹१६ कोटी
श्रेयस अय्यर भारतचा ध्वज भारत ₹१२.२५ कोटी
वरुण चक्रवर्ती भारतचा ध्वज भारत ₹१२ कोटी
शार्दूल ठाकूर (T) भारतचा ध्वज भारत ₹१०.७५ कोटी
लॉकी फर्ग्युसन (T) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹१० कोटी
नितीश राणा भारतचा ध्वज भारत ₹८ कोटी
व्यंकटेश अय्यर भारतचा ध्वज भारत ₹८ कोटी
सुनील नारायण वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹६ कोटी
उमेश यादव भारतचा ध्वज भारत ₹२ कोटी
टिम साउथी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹१.५ कोटी
रिंकू सिंग भारतचा ध्वज भारत ₹५५ लाख
रहमानुल्लाह गुरबाझ (T) अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ₹५० लाख
अनुकूल रॉय भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
हर्षित राणा (बदली) भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
लखनौ सुपर जायंट्स
लोकेश राहुल भारतचा ध्वज भारत ₹१७ कोटी
आवेश खान भारतचा ध्वज भारत ₹१० कोटी
मार्कस स्टोइनिस ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹९.२ कोटी
कृणाल पंड्या भारतचा ध्वज भारत ₹८.२५ कोटी
मार्क वूड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹७.५ कोटी
क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹६.७५ कोटी
दीपक हुडा भारतचा ध्वज भारत ₹५.७५ कोटी
रवी बिश्नोई भारतचा ध्वज भारत ₹४ कोटी
कृष्णप्पा गौतम भारतचा ध्वज भारत ₹९० लाख
काईल मेयर्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹५० लाख
आयुष बदोनी भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
करन शर्मा भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
मनन वोहरा भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
मयांक यादव भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
मोहसीन खान भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा भारतचा ध्वज भारत ₹१६ कोटी
ईशान किशन भारतचा ध्वज भारत ₹१५.२५ कोटी
जसप्रीत बुमराह भारतचा ध्वज भारत ₹१२ कोटी
टिम डेव्हिड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹८.२५ कोटी
जोफ्रा आर्चर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹८ कोटी
सूर्यकुमार यादव भारतचा ध्वज भारत ₹८ कोटी
डेवाल्ड ब्रेविस दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹३ कोटी
तिलक वर्मा भारतचा ध्वज भारत ₹१.७ कोटी
जेसन बेह्रेनड्रॉफ (T) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹७५ लाख
अर्जुन तेंडुलकर भारतचा ध्वज भारत ₹३० लाख
आकाश मधवाल (बदली) भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
ह्रितिक शौकीन भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
कुमार कार्तिकेय (बदली) भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
अर्शद खान भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
रमणदीप सिंग भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
ट्रिस्टन स्टब्स (बदली) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹२० लाख
पंजाब किंग्स
लियाम लिविंगस्टोन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹११.५ कोटी
कागिसो रबाडा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹९.२५ कोटी
शाहरुख खान भारतचा ध्वज भारत ₹९ कोटी
शिखर धवन भारतचा ध्वज भारत ₹८.२५ कोटी
जॉनी बेरस्टो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹६.७५ कोटी
राहुल चाहर भारतचा ध्वज भारत ₹५.२५ कोटी
अर्शदीप सिंग भारतचा ध्वज भारत ₹४ कोटी
हरप्रीत ब्रार भारतचा ध्वज भारत ₹३.८ कोटी
राज बावा भारतचा ध्वज भारत ₹२ कोटी
नेथन एलिस ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹७५ लाख
प्रभसिमरन सिंग भारतचा ध्वज भारत ₹६० लाख
ऋषी धवन भारतचा ध्वज भारत ₹५५ लाख
भानुका राजपक्ष श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ₹५० लाख
अथर्व तायडे भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
बलतेज धंदा भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
जितेश शर्मा भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन भारतचा ध्वज भारत ₹१४ कोटी
जोस बटलर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹१० कोटी
प्रसिद्ध कृष्णा भारतचा ध्वज भारत ₹१० कोटी
शिमरॉन हेटमायर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹८.५ कोटी
ट्रेंट बोल्ट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹८ कोटी
देवदत्त पडिक्कल भारतचा ध्वज भारत ₹७.७५ कोटी
युझवेंद्र चहल भारतचा ध्वज भारत ₹६.५ कोटी
रविचंद्रन आश्विन भारतचा ध्वज भारत ₹५ कोटी
यशस्वी जयस्वाल भारतचा ध्वज भारत ₹४ कोटी
रियान पराग भारतचा ध्वज भारत ₹३.८ कोटी
नवदीप सैनी भारतचा ध्वज भारत ₹२.६ कोटी
ओबेड मकॉय वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ₹७५ लाख
के सी करिअप्पा भारतचा ध्वज भारत ₹३० लाख
ध्रुव जुरेल भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
कुलदीप सेन भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
कुलदिप यादव भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
विराट कोहली भारतचा ध्वज भारत ₹१५ कोटी
ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹११ कोटी
हर्षल पटेल भारतचा ध्वज भारत ₹१०.७५ कोटी
वानिंदु हसरंगा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ₹१०.७५ कोटी
जोश हेजलवूड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ₹७.७५ कोटी
फाफ डू प्लेसी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹७ कोटी
मोहम्मद सिराज भारतचा ध्वज भारत ₹७ कोटी
दिनेश कार्तिक भारतचा ध्वज भारत ₹५.५ कोटी
अनुज रावत भारतचा ध्वज भारत ₹३.४ कोटी
शाहबाज अहमद भारतचा ध्वज भारत ₹२.४ कोटी
डेव्हिड विली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ₹२ कोटी
महिपाल लोमरोर भारतचा ध्वज भारत ₹९५ लाख
फिन ॲलन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹८० लाख
सिद्धार्थ कौल भारतचा ध्वज भारत ₹७५ लाख
कर्ण शर्मा भारतचा ध्वज भारत ₹५० लाख
सुयश प्रभुदेसाई भारतचा ध्वज भारत ₹३० लाख
आकाश दीप भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
रजत पाटीदार (बदली) भारतचा ध्वज भारत ₹२० लाख
सनरायजर्स हैदराबाद
वॉशिंग्टन सुंदर भारतचा ध्वज भारत ₹८.७५ कोटी
राहुल त्रिपाठी भारतचा ध्वज भारत ₹८.५ कोटी
अभिषेक शर्मा भारतचा ध्वज भारत ₹६.५ कोटी
भुवनेश्वर शर्मा भारतचा ध्वज भारत ₹४.२ कोटी
मार्को यान्सिन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹४.२ कोटी
अब्दुल समाद भारतचा ध्वज भारत ₹४ कोटी
कार्तिक त्यागी भारतचा ध्वज भारत ₹४ कोटी
टी. नटराजन भारतचा ध्वज भारत ₹४ कोटी
उमरान मलिक भारतचा ध्वज भारत ₹४ कोटी
एडन मार्करम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ₹२.६ कोटी
ग्लेन फिलिप्स न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ₹१.५ कोटी
फझलहक फारूखी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ₹५० लाख

सारांश[संपादन]

लिलावपूर्व सारांश
संघ राखलेले बदली करून घेतलेले मुक्त बदली करून दिलेले शिल्लक निधी खेळाडू शिल्लक जागा
खेळाडू किंमत खेळाडू किंमत खेळाडू किंमत खेळाडू किंमत एकूण परदेशी
चेन्नई १८ ७४.५५ कोटी (US$१६.६ दशलक्ष) १२.७० कोटी (US$२.८ दशलक्ष) २०.४५ कोटी (US$४.५ दशलक्ष)
दिल्ली २० ७५.५५ कोटी (US$१६.८ दशलक्ष) 20 लाख (US$४४,४००) ३.८० कोटी (US$८,४३,६००) १०.७५ कोटी (US$२.४ दशलक्ष) १९.४५ कोटी (US$४.३ दशलक्ष)
गुजरात १८ ७५.७५ कोटी (US$१६.८ दशलक्ष) ४.१० कोटी (US$९,१०,२००) ३.१० कोटी (US$६,८८,२००) १९.२५ कोटी (US$४.३ दशलक्ष)
कोलकाता १४ ८७.९५ कोटी (US$१९.५ दशलक्ष) २१.२५ कोटी (US$४.७ दशलक्ष) १५ २४.३० कोटी (US$५.४ दशलक्ष) 20 लाख (US$४४,४००) ७.०५ कोटी (US$१.६ दशलक्ष) ११
लखनौ १५ ७१.६५ कोटी (US$१५.९ दशलक्ष) १९.८५ कोटी (US$४.४ दशलक्ष) २३.३५ कोटी (US$५.२ दशलक्ष) १०
मुंबई १६ ७४.४५ कोटी (US$१६.५ दशलक्ष) 75 लाख (US$१,६६,५००) १३ १६.८० कोटी (US$३.७ दशलक्ष) २०.५५ कोटी (US$४.६ दशलक्ष)
पंजाब १६ ६२.८० कोटी (US$१३.९ दशलक्ष) २३.७५ कोटी (US$५.३ दशलक्ष) ३२.२० कोटी (US$७.१ दशलक्ष)
राजस्थान १६ ८१.८० कोटी (US$१८.२ दशलक्ष) ६.५० कोटी (US$१.४ दशलक्ष) १३.२० कोटी (US$२.९ दशलक्ष)
बंगळूर १८ ८६.२५ कोटी (US$१९.१ दशलक्ष) २.४५ कोटी (US$५,४३,९००) 75 लाख (US$१,६६,५००) ८.७५ कोटी (US$१.९ दशलक्ष)
हैदराबाद १२ ५२.७५ कोटी (US$११.७ दशलक्ष) १२ ३७.३५ कोटी (US$८.३ दशलक्ष) ४२.२५ कोटी (US$९.४ दशलक्ष) १३
परदेशी खेळाडूंची कमाल संख्या: ८; संघातील एकूण खेळाडू - किमान:१८ आणि कमाल: २५; निधी:₹९५ कोटी

लिलाव[संपादन]

आयपीएल २०२३ लिलाव २३ डिसेंबर २०२२ रोजी कोची येथे आयोजित करण्यात आला होता.[११] २७३ भारतीय आणि १३२ परदेशी खेळाडूंसह एकूण ४०५ खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होते.[११] दहा संघांमध्ये ८७ जागा भरण्यासाठी उपलब्ध होत्या.[१२] १३ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या यादीतील मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा हे पहिले तीन भारतीय खेळाडू होते. तर हॅरी ब्रुक, ज्यो रूट आणि रायली रॉसू हे पहिले तीन परदेशी खेळाडू होते.[११] तथापि, बेन स्टोक्स हे मुख्य आकर्षण असेल अशी अपेक्षा होती.[१३] या स्पर्धेत, पंजाब किंग्सने १,८५० लाखांमध्ये खरेदी केलेल्या सॅम कुरनसाठी सर्वाधिक बोली लावली गेली.

करारबद्ध झालेले खेळाडू[संपादन]

अ.क्र. सेट क्र. सेट खेळाडू राष्ट्रीयत्व भूमिका आयपीएल सामने कॅप्ड / अनकॅप्ड / असोसिएट मूळ किंमत
(लाख )
आयपीएल २०२३ संघ लिलाव किंमत
(लाख )
आयपीएल २०२२ संघ पूर्वीचा/चे आयपीएल संघ
बीए१ केन विल्यमसन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड फलंदाज ७६ कॅप्ड २०० गुजरात टायटन्स २०० सनरायजर्स हैदराबाद
बीए१ हॅरी ब्रुक इंग्लंडचा ध्वज इंग्लंड फलंदाज कॅप्ड १५० सनरायजर्स हैदराबाद १,३२५
बीए१ मयंक अग्रवाल भारतचा ध्वज भारत फलंदाज ११३ कॅप्ड १०० सनरायजर्स हैदराबाद ८२५ पंजाब किंग्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स
दिल्ली डेअरडेव्हिल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
बीए१ अजिंक्य रहाणे भारतचा ध्वज भारत फलंदाज १५८ कॅप्ड ५० चेन्नई सुपर किंग्स ५० कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली कॅपिटल्स
राजस्थान रॉयल्स
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
मुंबई इंडियन्स
एएल१ सॅम कुरन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अष्टपैलू ३२ कॅप्ड २०० पंजाब किंग्स १,८५० चेन्नई सुपर किंग्स
किंग्स XI पंजाब
१२ एएल१ ओडियन स्मिथ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अष्टपैलू कॅप्ड ५० गुजरात टायटन्स ५० पंजाब किंग्स
११ एएल१ सिकंदर रझा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अष्टपैलू कॅप्ड ५० पंजाब किंग्स ५०
१० एएल१ जेसन होल्डर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अष्टपैलू ३८ कॅप्ड २०० राजस्थान रॉयल्स ५७५ लखनौ सुपर जायंट्स चेन्नई सुपर किंग्स
कोलकाता नाईट रायडर्स
सनरायजर्स हैदराबाद
एएल१ कॅमेरॉन ग्रीन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अष्टपैलू कॅप्ड २०० मुंबई इंडियन्स १,७५०
१३ एएल१ बेन स्टोक्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड अष्टपैलू ४३ कॅप्ड २०० चेन्नई सुपर किंग्स १,६२५ राजस्थान रॉयल्स
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१८ डब्लूके१ निकोलस पूरन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज यष्टीरक्षक ४७ कॅप्ड २०० लखनौ सुपर जायंट्स १,६०० सनरायजर्स हैदराबाद मुंबई इंडियन्स
पंजाब किंग्स
१६ डब्लूके१ हाइनरिक क्लासेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका यष्टीरक्षक कॅप्ड १०० सनरायजर्स हैदराबाद ५२५ राजस्थान रॉयल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१९ डब्लूके१ फिल सॉल्ट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड यष्टीरक्षक कॅप्ड २०० दिल्ली कॅपिटल्स २००
२४ एफए१ रीस टॉपले इंग्लंडचा ध्वज इंग्लंड गोलंदाज कॅप्ड ७५ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १९०
२५ एफए१ जयदेव उनाडकट भारतचा ध्वज भारत गोलंदाज ९१ कॅप्ड ५० लखनौ सुपर जायंट्स ५० मुंबई इंडियन्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स
कोलकाता नाईट रायडर्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
दिल्ली डेअरडेव्हिल्स
राजस्थान रॉयल्स
२२ एफए१ झाय रिचर्डसन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गोलंदाज कॅप्ड १५० मुंबई इंडियन्स १५० पंजाब किंग्स
२३ एफए१ इशांत शर्मा भारतचा ध्वज भारत गोलंदाज ९३ कॅप्ड ५० दिल्ली कॅपिटल्स ५० कोलकाता नाईट रायडर्स
डेक्कन चार्जर्स
सनरायजर्स हैदराबाद
रायझिंग पुणे सुपरजायंट्स
किंग्स XI पंजाब
२९ एसपी१ आदिल रशीद इंग्लंडचा ध्वज इंग्लंड गोलंदाज कॅप्ड २०० सनरायजर्स हैदराबाद २०० पंजाब किंग्स
२७ एसपी१ मयंक मार्कंडे भारतचा ध्वज भारत गोलंदाज २० कॅप्ड ५० सनरायजर्स हैदराबाद ५० मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स
३५ यूबीए१ शैक रशीद भारतचा ध्वज भारत फलंदाज अनकॅप्ड २० चेन्नई सुपर किंग्स २०
४१ यूएएल१ वव्राऺत शर्मा भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २६०
४५ यूएएल१ समर्थ व्यास भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २०
४३ यूएएल१ सन्वीर सिंग भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २०
४२ यूएएल१ निशांत सिंधू भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० चेन्नई सुपर किंग्स ६०
५० यूडब्लूके१ जगदीशन नारायण भारतचा ध्वज भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० कोलकाता नाईट रायडर्स ९० चेन्नई सुपर किंग्स
४६ यूडब्लूके१ के.एस. भरत भारतचा ध्वज भारत यष्टीरक्षक १० अनकॅप्ड २० गुजरात टायटन्स १२० दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
५२ यूडब्लूके१ उपेंद्र यादव भारतचा ध्वज भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २५
५३ यूएफए१ वैभव अरोरा भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० कोलकाता नाईट रायडर्स ६० पंजाब किंग्स कोलकाता नाईट रायडर्स
५८ यूएफए१ यश ठाकूर भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० लखनौ सुपर जायंट्स ४५
५६ यूएफए१ शिवम मावी भारतचा ध्वज भारत गोलंदाज ३२ अनकॅप्ड 40 गुजरात टायटन्स ६०० कोलकाता नाईट रायडर्स
५५ यूएफए१ मुकेश कुमार भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० दिल्ली कॅपिटल्स ५५०
६५ १० यूएसपी१ हिमांशू शर्मा भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०
६९ ११ बीए२ मनीष पांडे भारतचा ध्वज भारत फलंदाज १६० कॅप्ड १०० दिल्ली कॅपिटल्स २४० लखनौ सुपर जायंट्स मुंबई इंडियन्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
पुणे वॉरियर्स इंडिया
कोलकाता नाईट रायडर्स
सनरायजर्स हैदराबाद
६७ ११ बीए२ विल जॅक्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड फलंदाज कॅप्ड १५० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३२०
८० १२ एएल२ रोमारियो शेफर्ड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अष्टपैलू कॅप्ड ५० लखनौ सुपर जायंट्स ५० सनरायजर्स हैदराबाद
७८ १२ एएल२ डॅनियेल सॅम्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अष्टपैलू १६ कॅप्ड ७५ लखनौ सुपर जायंट्स ७५ मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
८३ १३ एफए२ काईल जेमीसन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड गोलंदाज कॅप्ड १०० चेन्नई सुपर किंग्स १०० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
९४ [एसीसी-१] पीयूष चावला भारतचा ध्वज भारत गोलंदाज १६५ कॅप्ड ५० मुंबई इंडियन्स ५० किंग्स XI पंजाब
कोलकाता नाईट रायडर्स
चेन्नई सुपर किंग्स
मुंबई इंडियन्स
९५ [एसीसी-१] अमित मिश्रा भारतचा ध्वज भारत गोलंदाज १५४ कॅप्ड ५० लखनौ सुपर जायंट्स ५० डेक्कन चार्जर्स
सनरायजर्स हैदराबाद
दिल्ली कॅपिटल्स
[एसीसी-१] हरप्रीत सिंग भाटिया भारतचा ध्वज भारत फलंदाज अनकॅप्ड २० पंजाब किंग्स ४० कोलकाता नाईट रायडर्स
पुणे वॉरियर्स इंडिया
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१०८ [एसीसी-१] मनोज भंडागे भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०
११० [एसीसी-१] मयांक डागर भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद १८० किंग्स XI पंजाब
१११ [एसीसी-१] दुआन यान्सेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका अष्टपैलू अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स २०
११३ [एसीसी-१] प्रेरक मंकड भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० लखनौ सुपर जायंट्स १८० पंजाब किंग्स
११९ [एसीसी-१] डोनोवन फेरेरा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका यष्टीरक्षक अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स २०
१२३ [एसीसी-१] उर्वील पटेल भारतचा ध्वज भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० गुजरात टायटन्स २०
१२६ [एसीसी-१] विष्णू विनोद भारतचा ध्वज भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स २० सनरायजर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
दिल्ली कॅपिटल्स
१२९ [एसीसी-१] विद्वत कावेरप्पा भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० पंजाब किंग्स २०
१३० [एसीसी-१] राजन कुमार भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०
१४५ [एसीसी-१] सुयश शर्मा भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० कोलकाता नाईट रायडर्स २०
१७० [एसीसी-१] जोशुआ लिटल आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड गोलंदाज कॅप्ड ५० गुजरात टायटन्स ४४०
१७२ [एसीसी-१] मोहित शर्मा भारतचा ध्वज भारत गोलंदाज ८६ कॅप्ड ५० गुजरात टायटन्स ५० किंग्स XI पंजाब
चेन्नई सुपर किंग्स
दिल्ली कॅपिटल्स
१८९ [एसीसी-१] शम्स मुलानी भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स २० दिल्ली कॅपिटल्स
१९३ [एसीसी-१] स्वप्नील सिंग भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० लखनौ सुपर जायंट्स २० मुंबई इंडियन्स
किंग्स XI पंजाब
१९६ [एसीसी-१] डेव्हिड वाइझ नामिबियाचा ध्वज नामिबिया अष्टपैलू १५ असोसिएट १०० कोलकाता नाईट रायडर्स १०० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२०८ [एसीसी-१] नितीश कुमार रेड्डी भारतचा ध्वज भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २०
२२१ [एसीसी-१] अविनाश सिंग भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ६०
२८४ [एसीसी-१] कुणाल राठोड भारतचा ध्वज भारत यष्टीरक्षक अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स २०
३२१ [एसीसी-१] सोनू यादव भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०
३२४ [एसीसी-१] कुलवंत खेजरोलिया भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० कोलकाता नाईट रायडर्स २० मुंबई इंडियन्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
३३९ [एसीसी-१] अजय मंडल भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० चेन्नई सुपर किंग्स २०
३८९ [एसीसी-१] मोहित राठी भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० पंजाब किंग्स २०
३९२ [एसीसी-१] नेहला वधेरा भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स २०
४०५ [एसीसी-१] भगत वर्मा भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० चेन्नई सुपर किंग्स २० चेन्नई सुपर किंग्स
४०६ [एसीसी-१] शिवम सिंग भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० पंजाब किंग्स २०
[एसीसी-२] रायली रॉसू दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका फलंदाज कॅप्ड २०० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ४६० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१५ [एसीसी-२] लिटन दास बांगलादेशचा ध्वज बांगलादेश यष्टीरक्षक कॅप्ड ५० कोलकाता नाईट रायडर्स ५०
२६ [एसीसी-२] अकिल होसीन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज गोलंदाज कॅप्ड १०० सनरायजर्स हैदराबाद १००
३१ [एसीसी-२] ॲडम झाम्पा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गोलंदाज १४ कॅप्ड १५० राजस्थान रॉयल्स १५० रायझिंग पुणे सुपरजायंट्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
३६ [एसीसी-२] अनमोलप्रीत सिंग भारतचा ध्वज भारत फलंदाज अनकॅप्ड २० सनरायजर्स हैदराबाद २० मुंबई इंडियन्स
५४ [एसीसी-२] केएम आसिफ भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स 30 चेन्नई सुपर किंग्स
६० [एसीसी-२] मुरुगन अश्विन भारतचा ध्वज भारत गोलंदाज ४२ अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स २० मुंबई इंडियन्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स
दिल्ली डेअरडेव्हिल्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
पंजाब किंग्स
७१ [एसीसी-२] मनदीप सिंग भारतचा ध्वज भारत फलंदाज १०८ कॅप्ड ५० कोलकाता नाईट रायडर्स ५० दिल्ली कॅपिटल्स कोलकाता नाईट रायडर्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
पंजाब किंग्स
११७ [एसीसी-२] आकाश वशिष्ठ भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स २०
१६८ [एसीसी-२] नवीन-उल-हक अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान गोलंदाज कॅप्ड ५० लखनौ सुपर जायंट्स ५०
१८७ [एसीसी-२] युद्धवीर सिंग चरक भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० लखनौ सुपर जायंट्स २० मुंबई इंडियन्स
२२७ [एसीसी-२] राघव गोयल भारतचा ध्वज भारत गोलंदाज अनकॅप्ड २० मुंबई इंडियन्स २०
३४० [एसीसी-२] अब्दुल बसित भारतचा ध्वज भारत अष्टपैलू अनकॅप्ड २० राजस्थान रॉयल्स २०
[एसीसी-३] ज्यो रूट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड फलंदाज कॅप्ड १०० राजस्थान रॉयल्स १००
[एसीसी-३] शाकिब अल हसन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अष्टपैलू ७१ कॅप्ड १५० कोलकाता नाईट रायडर्स १५० कोलकाता नाईट रायडर्स
सनरायजर्स हैदराबाद

एसीसी एसीसी-१/२/३: प्रवेगक बोलीचा भाग असलेले खेळाडू.

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ "रॉबिन उथप्पा निवृत्ती: २००७ टी२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर". टाइम्स ऑफ स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). १५ सप्टेंबर २०२२. १५ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "कीरॉन पोलार्डची आयपीएल मधून निवृत्ती, मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून राहणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ नोव्हेंबर २०२२. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "ब्राव्होची आयपीएल मधून निवृत्ती, चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ डिसेंबर २०२२. २ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "आयपीएलचा लिलाव २३ डिसेंबरला कोची येथे होणार आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "जेसन बेहरेनडॉर्फ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून मुंबई इंडियन्सकडे". www.iplt20.com (इंग्रजी भाषेत). 2022-11-12 रोजी पाहिले.
  6. ^ a b "लॉकी फर्ग्युसन आणि रहमानुल्लाह गुरबाझ गुजरात टायटन्सकडून कोलकाता नाईट रायडर्सकडे". www.iplt20.com (इंग्रजी भाषेत). १३ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ a b "दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून शार्दूल ठाकूरच्या बदल्यात अमन खानला घेतले". www.iplt20.com (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "अशोक शर्मा प्रोफाइल". किंग ऑफ क्रिकेट न्यूझ. Archived from the original on 2023-01-09. 2023-06-09 रोजी पाहिले.
  9. ^ "पोलार्ड, विल्यमसन, ब्राव्हो, मयंक मुक्त: २०२३ च्या खेळाडूंच्या लिलावापूर्वी आयपीएल संघ कसे". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ नोव्हेंबर २०२२. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "टाटा आयपीएल २०२३ कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी". IPT20.com. १५ नोव्हेंबर २०२२. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ a b c आयपीएल २०२३: लिलाव यादी जाहीर, २७३ भारतीय, १३२ परदेशी खेळाडू; येथे संपूर्ण यादी तपासा. डीएनए इंडिया. १३ डिसेंबर २०२२.
  12. ^ थेट प्रक्षेपण | आयपीएल लिलाव २०२३: प्रत्येक मिनिटाची बातमी. WION. २३ डिसेंबर २०२२.
  13. ^ आयपीएल २०२३: खेळाडूंच्या लिलावात बेन स्टोक्स प्रमुख आकर्षण. गल्फ न्यूझ, २० डिसेंबर २०२२.