चमिका करुणारत्ने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एद्रीमुनी चमिका दिनुशान परेरा करुणारत्ने (२९ मे, १९९६:कोलंबो, श्रीलंका - हयात) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.