Jump to content

नितीश राणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नितीश राणा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलाभारत संपादन
जन्म तारीख२७ डिसेंबर 1993 संपादन
जन्मस्थानदिल्ली संपादन
व्यवसायक्रिकेट खेळाडू संपादन
खेळ-संघाचा सदस्यदिल्ली क्रिकेट संघ, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स संपादन
खेळक्रिकेट संपादन

नितीश राणा (जन्म - २७ डिसेंबर, १९९३:दिल्ली) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा अंतर्देशीय स्पर्धांमध्ये दिल्लीकडून खेळतो[]. तो एक अष्टपैलू खेळाडू असून डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. हा आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत असे. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याला दिल्लीचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले[].

कारकीर्द

[संपादन]

राणाने २०१५-२०१६ मधील रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले होते. ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला देवधर करंडक स्पर्धेसाठी भारत अ संघात स्थान देण्यात आले होते. ऑक्टोबर२०१९ मध्ये, त्याला देवधर करंडक स्पर्धेसाठी इंडिया बीच्या संघात स्थान देण्यात आले[].

संदर्भ

[संपादन]
  1. "नीतीश राणा के आगे पस्त हुआ ये बॉलर, लगाई छक्कों की हैट्रिक- Video". आज तक (हिंदी भाषेत). 2020-10-30 रोजी पाहिले.
  2. "Once a legend, always a legend: MS Dhoni gifts number 7 jersey to Nitish Rana, Kuldeep Yadav; clip goes viral". Zee Business. 2020-10-30. 2020-10-30 रोजी पाहिले.
  3. Bhargav, Dixit (2020-10-29). "Rana cricket player: Watch Nitish Rana smashes three consecutive sixes off Karn Sharma in KKR vs CSK match". The SportsRush (इंग्रजी भाषेत). 2020-10-30 रोजी पाहिले.