Jump to content

के.एस. भरत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कोना श्रीकर भरत ऊर्फ के.एस. भरत Archived 2020-07-06 at the Wayback Machine. (३ ऑक्टोबर, १९९३ - हयात), (जन्मस्थळ:विशाखापट्टणम) हा आंध्र प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा भारतीय खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो व यष्टीरक्षक आहे, तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळतो.