टी. नटराजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टी. नटराजन
T Natarajan.jpg
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव तंगरासन नटराजन
जन्म २७ मे, १९९१ (1991-05-27) (वय: ३१)
सेलम, तमिळनाडू,भारत
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत डाव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने
धावा
फलंदाजीची सरासरी
शतके/अर्धशतके
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू
बळी
गोलंदाजीची सरासरी
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी
झेल/यष्टीचीत  ;

१६ ऑगस्ट, इ.स. २०१६
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)

तंगरासू नटराजन (२७ मे, इ.स. १९९१:सेलम, तमिळनाडू, भारत - ) हा भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.