Jump to content

पुणे वॉरियर्स इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुणे वॉरियर्स इंडिया
पूर्ण नाव सहारा पुणे वॉरियर्स
स्थापना २०१०
मैदान पुणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
(आसनक्षमता ५५,०००)
मालक सहारा समूह
अध्यक्ष सुब्रतो रॉय
प्रशिक्षक जेफ मार्श
कर्णधार सौरभ गांगुली
लीग भारतीय प्रीमियर लीग
संकेतस्थळ [www.sahara.in अधिकृत संकेतस्थळ]
सद्य हंगाम
सहारा पुणे वॉरियर्स - रंग

पूर्वी खेळलेले खेळाडू

[संपादन]

खेळाडूंचे मानधन

[संपादन]
देश खेळाडू कंत्राताचे वर्ष
Signed / Renewed
रक्कम
भारत रॉबिन उथप्पा २०११ $ २,१००,०००
भारत युवराज सिंग २०११ $ १,८००,०००
श्रीलंका अँजेलो मॅथ्यूज २०११ $ ९५०,०००
भारत आशिष नेहरा २०११ $ ८५०,०००
दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथ २०११ $ ५००,०००
भारत अशोक दिंडा २०१२ $ ५००,०००
भारत सौरभ गांगुली २०१२ $ ४००,०००
भारत मुरली कार्तिक २०११ $ ४००,०००
ऑस्ट्रेलिया कॅलम फर्ग्युसन २०११ $ ३००,०००
ऑस्ट्रेलिया मिशेल मार्श २०११ $ २९०,०००
ऑस्ट्रेलिया टिम पेन २०११ $ २७०,०००
इंग्लंड लूक राईट २०१२ $ २००,०००
ऑस्ट्रेलिया स्टीव स्मिथ २०१२ $ २००,०००
दक्षिण आफ्रिका वेन पार्नेल २०११ $ १६०,०००
न्यूझीलंड जेसी रायडर २०११ $ १५०,०००
न्यूझीलंड नॅथन मॅकलम २०११ $ १००,०००
जमैका मार्लोन सॅम्युएल्स २०१२ $ १००,०००
बांगलादेश तमिम इक्बाल २०१२ $ ५०,०००
भारत राहुल शर्मा २०११ $ ६०,०००

सामने आणि निकाल

[संपादन]

आयपीएल मधील सर्वसाधारण प्रदर्शन

वर्ष विजय पराभव अनिर्णित % विजय स्थान
२०११२८.७१%
२०१२*१००%*Currently 1st
एकूण३३.३३%

२०११ हंगाम

[संपादन]

प्रत्येक संघ एकूण १४ सामने खेळला, ज्यात पाच संघा सोबत होम आणि अवे सामने तर उरलेल्या ४ संघांपैकी २ संघा सोबत होम तर इतर २ संघा सोबत अवे सामने.

संघ होम आणि अवे सामने केवळ होम सामने केवळ अवे सामने
PWI KXP DC MI DD CSK KTK KKR RCB RR
क्र. दिनांक विरुद्ध मैदान निकाल
१० एप्रिलकिंग्स XI पंजाबनवी मुंबई७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत श्रीकांत वाघ - (३/१६)
१३ एप्रिलकोची टस्कर्स केरलानवी मुंबई४ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत रॉबिन उथप्पा - (३१*)
१७ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सनवी मुंबई३ गडयांनी पराभव, सामनावीर - भारत युवराज सिंग - (६६* and ४/२९)
२० एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई७ गडयांनी पराभव
२५ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई२५ धावांनी पराभव
२७ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सनवी मुंबई८ गडयांनी पराभव
२९ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर७५ धावांनी पराभव
१ मेराजस्थान रॉयल्सजयपुर६ गडयांनी पराभव
४ मेमुंबई इंडियन्सनवी मुंबई२१ धावांनी पराभव, सामनावीर - भारत राहुल शर्मा – (२/७)
१०८ मेकिंग्स XI पंजाबमोहाली७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत राहुल शर्मा – (२/१७)
१११० मेडेक्कन चार्जर्सहैद्राबाद७ गडी राखुन विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया मिशेल मार्श – (४/२५)
१२१६ मेडेक्कन चार्जर्सनवी मुंबई६ गडयांनी पराभव
१३१९ मेकोलकाता नाईट रायडर्सनवी मुंबई७ गडयांनी पराभव
१४२१ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्लीअनिर्णित (पाउस)
प्रदर्शन ४ - ९ (एक सामना रद्द)

लीग स्थान ९ , १० संघात

२०१२ हंगाम

[संपादन]

कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
६ एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई२८ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया स्टीव स्मिथ - (३९)
८ एप्रिलकिंग्स XI पंजाबपुणे२२ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया मर्लोन सॅम्युएल्स - (४६) (१/२३)
१२ एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहालीहार
१४ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सपुणे?
१७ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर?
१९ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई?
२१ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली?
२४ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सपुणे?
२६ एप्रिलडेक्कन चार्जर्सपुणे?
१०१ मेडेक्कन चार्जर्सविशाखापट्टणम्?
११३ मेमुंबई इंडियन्सपुणे?
१२५ मेकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता?
१३८ मेराजस्थान रॉयल्सपुणे?
१४११ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरपुणे?
१५१३ मेराजस्थान रॉयल्सजयपुर?
१६१९ मेकोलकाता नाईट रायडर्सपुणे?
एकूणप्रदर्शन ?–?. पुणे वॉरियर्सचे आयपीएल २०१२ मधील स्थान ?

बाह्य दुवे

[संपादन]