Jump to content

प्रभसिमरन सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रभसिमरन सिंग
व्यक्तिगत माहिती
जन्म १० ऑगस्ट, २००० (2000-08-10) (वय: २५)
पटियाला, पंजाब, भारत[]
उंची फूट ६ इंच (१.६८ मी)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
भूमिका यष्टिरक्षक
संबंध अनमोलप्रीत सिंग (चुलत भाऊ)[]
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१८/१९– पंजाब
२०१९– पंजाब किंग्ज
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा लिस्ट अ टी-२०
सामने १२ २३
धावा ३५५ ६०३
फलंदाजीची सरासरी ३२.२७ ३३.५०
शतके/अर्धशतके १/१ १/५
सर्वोच्च धावसंख्या १६७ १०३
झेल/यष्टीचीत ६/१ १४/३
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १७ एप्रिल २०२२

प्रभसिमरन सिंग[][] (जन्म १० ऑगस्ट २०००) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Match scorecard". CricketArchive. 28 March 2019 रोजी पाहिले.
  2. Kumar, P. k Ajith (22 March 2019). "New stars set to shine on IPL nights". द हिंदू. 28 March 2019 रोजी पाहिले www.thehindu.com द्वारे.
  3. "Prabhsimran Singh, 17-year old wicket-keeper batsman from Patiala, bags 4.8 crore in IPL auction". Hindustan Times. 19 December 2018. 13 January 2019 रोजी पाहिले.
  4. "Punjab teen Prabhsimran Singh bought for Rs 4.8 crore in IPL auction". The Tribune. 18 December 2018. 2019-04-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 January 2019 रोजी पाहिले.
  5. "Simran Singh". ESPNcricinfo. 18 December 2018 रोजी पाहिले.