Jump to content

अनमोलप्रीत सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अनमोलप्रीत सिंग (२८ मार्च, १९९८ - हयात), (जन्मस्थळ:पटियाला, पंजाब, भारत) हा पंजाब कडून टी२० क्रिकेट खेळणारा भारतीय खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो व त्याच हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो.