Jump to content

अर्जुन तेंडुलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्जुन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. आणि सचिन तेंडुलकर ह्यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ मध्ये झाला. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज आहे. त्याने २० जानेवारी २०२१ मध्ये हरियाणा विरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून १५ जानेवारी २०२१ रोजी २०-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणामध्ये त्याने तीन षटकांत 34 धावा देऊन एक बळी घेतला.


अर्जुन तेंडुलकर
चित्र:Flag of ɪndia.svg भारत
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत डावखुरा फलंदाज
गोलंदाजीची पद्धत डावखुरा वेगवान गोलंदाज
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}}
धावा {{{धावा१}}} {{{धावा२}}}
फलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}}
शतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}}
सर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}}
षटके {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}}
बळी {{{बळी१}}} {{{बळी२}}}
गोलंदाजीची सरासरी {{{गोलंदाजीची सरासरी१}}} {{{गोलंदाजीची सरासरी२}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} na
सर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}}
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}}

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

कारकीर्द

[संपादन]

२०२१ च्या इंडियन प्रीमियर लीग[] च्या अगोदरच्या आयपीएल[] च्या लिलावात फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई इंडीयंस ने अर्जुन तेंडुलक[] र ला घेतले आहे.

  1. सामने - २
    ɪndian flaɡ

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "ɪndian premiere leaɡue".
  2. ^ "आयपीएल".
  3. ^ "Arjun Tendulkar". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2021-02-26.