Jump to content

२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार म.ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (५ वेळा)
सहभाग १०
सामने २३
मालिकावीर ऑस्ट्रेलिया बेथ मूनी
सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया बेथ मूनी (२५९)
सर्वात जास्त बळी ऑस्ट्रेलिया मेगन शुट (१३)
२०१८ (आधी) (नंतर) २०२२

२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. ह्यात १० देश सामील होतील. आयसीसी महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकातील ही ७वी स्पर्धा असणार आहे. अंतिम सामना जागतिक महिला दिनाच्या दिवशी मेलबर्न क्रिकेट मैदान येथे झाला.

पात्रता

[संपादन]
देश पात्रतेचा मार्ग
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आपोआप पात्रता, यजमान
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
भारतचा ध्वज भारत
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पात्रतेत १ले
थायलंडचा ध्वज थायलंड पात्रतेत २रे

सराव सामने

[संपादन]

मैदाने

[संपादन]
कॅनबेरा मेलबर्न
मानुका ओव्हल जंक्शन ओव्हल मेलबर्न क्रिकेट मैदान
क्षमता: १३,५५० क्षमता: ७,००० क्षमता: १००,०२४
सामने: गट फेरी सामने: गट फेरी सामने: अंतिम सामना
पर्थ सिडनी
वाका मैदान सिडनी शोग्राउंड मैदान सिडनी क्रिकेट मैदान
क्षमता: २४,५०० क्षमता: २२,००० क्षमता: ४८,०००
सामने: गट फेरी सामने: गट फेरी सामने: उपांत्य सामने

साखळी फेरी

[संपादन]

गट अ

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती नोट्स
भारतचा ध्वज भारत +०.९७९ बाद फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया +०.९७१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड +०.३६४ स्पर्धेतून बाहेर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -०.४०४
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -१.९०८
२१ फेब्रुवारी २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१३२/४ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११५ (१९.५ षटके)
दीप्ती शर्मा ४९* (४६)
जेस जोनासन २/२४ (४ षटके)
अलिसा हीली ५१ (३५)
पूनम यादव ४/१९ (४ षटके)
भारत महिला १७ धावांनी विजयी
सिडनी शोग्राउंड मैदान, सिडनी
सामनावीर: पूनम यादव (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.

२२ फेब्रुवारी २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२७/७ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३१/३ (१७.४ षटके)
न्यू झीलंड महिला ७ गडी राखून विजयी
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: हेली जेन्सन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.

२४ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२२/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२३/५ (१९.३ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ५ गडी राखून विजयी
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: राचेल हेन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.

२४ फेब्रुवारी २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१४२/६ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२४/८ (२० षटके)
शफाली वर्मा ३९ (१७)
सलमा खातून २/२५ (४ षटके)
पन्ना घोष २/२५ (४ षटके)
निगार सुलताना ३५ (२६)
पूनम यादव ३/१८ (४ षटके)
भारतीय महिला १८ धावांनी विजयी
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: शफाली वर्मा (भारत)
  • नाणेफेक : बांगलादेश महिला, क्षेत्ररक्षण.

२७ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
भारत Flag of भारत
१३३/८ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३०/६ (२० षटके)
शफाली वर्मा ४६ (३४)
आमेलिया केर २/२१ (४ षटके)
आमेलिया केर ३४* (१९)
शिखा पांडे १/२१ (४ षटके)
भारतीय महिला ३ धावांनी विजयी
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
सामनावीर: शफाली वर्मा (भारत)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.

२७ फेब्रुवारी २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८९/१ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०३/९ (२० षटके)
अलिसा हीली ८३ (५३)
सलमा खातून १/३९ (४ षटके)
फरझाना हक ३६ (३५)
मेगन शुट ३/२१ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८६ धावांनी विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

२९ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
९१ (१८.२ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७४ (१९.५ षटके)
रेचेल प्रीस्ट २५ (३२)
रितू मोनी ४/१८ (४ षटके)
निगार सुलताना २१ (२६)
हेली जेन्सन ३/११ (४ षटके)
न्यू झीलंड महिला १७ धावांनी विजयी.
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
सामनावीर: हेली जेन्सन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.

२९ फेब्रुवारी २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
११३/९ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११६/३ (१४.४ षटके)
चामरी अटापट्टू ३३ (२४)
राधा यादव ४/२३ (४ षटके)
भारतीय महिला ७ गडी राखून विजयी.
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
सामनावीर: राधा यादव (भारत)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.
  • सथ्या संदीपानी (श्री) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२ मार्च २०२०
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
९१/८ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९२/१ (१५.३ षटके)
हसिनी परेरा ३९* (५३)
नाहिदा अक्तेर १/१८ (३.३ षटके)
श्रीलंका महिला ९ गडी राखून विजयी
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
सामनावीर: शशिकला सिरिवर्दने (श्रीलंका)
  • नाणेफेक : बांगलादेश महिला, फलंदाजी.

२ मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१५५/५ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५१/७ (२० षटके)
बेथ मूनी ६० (५०)
ॲना पीटरसन २/३१ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४ धावांनी विजयी
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
सामनावीर: जॉर्जिया वेरहॅम (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.


गट ब

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती नोट्स
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका +२.२२६ बाद फेरीत बढती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +२.२९१
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज -०.६५४ स्पर्धेतून बाहेर
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान -०.७६१
थायलंडचा ध्वज थायलंड -३.९९२
२२ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
७८/९ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८०/३ (१६.४ षटके)
स्टेफनी टेलर २६* (३७)
सोराया लातेह १/२१ (३ षटके)
वेस्ट इंडीज महिला ७ गडी राखून विजयी
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.

२३ फेब्रुवारी २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१२३/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२७/४ (१९.४ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ६ गडी राखून विजयी
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: डेन व्हान नीकर्क (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.

२६ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७६/२ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
७८/७ (२० षटके)
हेदर नाइट १०८* (६६)
नत्ताया बूचाथम १/१८ (३ षटके)
इंग्लंड महिला ९८ धावांनी विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: हेदर नाइट (इंग्लंड)
  • नाणेफेक : थायलंड महिला, क्षेत्ररक्षण.

२६ फेब्रुवारी २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१२४/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२७/२ (१८.२ षटके)
शेमेन कॅम्पबेल ४३ (४६)
डायना बेग २/१९ (४ षटके)
बिस्माह मारूफ ३८* (३७)
स्टेफनी टेलर १/२० (३.२ षटके)
पाकिस्तान महिला ८ गडी राखून विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: जव्हेरिया खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.

२८ फेब्रुवारी २०२०
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९५/३ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
८२ (१९.१ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ११३ धावांनी विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.

२८ फेब्रुवारी २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५८/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११६ (१९.४ षटके)
हेदर नाइट ६२ (४७)
ऐमान अनवर ३/३० (४ षटके)
आलिया रियाझ ४१ (३३)
साराह ग्लेन ३/१५ (४ षटके)
इंग्लंड महिला ४२ धावांनी विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
सामनावीर: हेदर नाइट (इंग्लंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.

१ मार्च २०२०
१४:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१३६/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११९/५ (२० षटके)
लॉरा वॉल्व्हार्ड ५३* (३६‌)
डायना बेग २/१९ (४ षटके)
आलिया रियाझ ३९* (३२)
शबनिम इस्माइल १/१७ (४ षटके)
डेन व्हान नीकर्क १/१७ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला १७ धावांनी विजयी
सिडनी शोग्राउंड मैदान, सिडनी
सामनावीर: लॉरा वॉल्व्हार्ड (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.

१ मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४३/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
९७ (१७.१ षटके)
नॅटली सायव्हर ५७ (५६)
शकीरा सलमान १/२३ (४ षटके)
अनिसा मोहम्मद १/२३ (४ षटके)
ली-ॲन कर्बी २० (१५)
सोफी एसलस्टोन ३/७ (३.१ षटके)
इंग्लंड महिला ४६ धावांनी विजयी
सिडनी शोग्राउंड मैदान, सिडनी
सामनावीर: नॅटली सायव्हर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.

३ मार्च २०२०
१४:००
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१५०/३ (२० षटके)
वि
नत्ताकन चांतम ५६ (५५)
निदा दर १/१७ (४ षटके)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे पाकिस्तानचा डाव खेळला जाऊ शकला नाही.
  • आयेशा नसीम (पाक) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३ मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.


बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य अंतिम
                 
अ१  भारतचा ध्वज भारत पाऊस  
ब२  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाऊस  
    अ१  भारतचा ध्वज भारत ९९ (१९.१ षटके)
  अ२  ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १८४/४ (२० षटके)
ब१  दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९२/५ (१३ षटके)
अ२  ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३४/५ (२० षटके)  

उपांत्य फेरी

[संपादन]

१ला उपांत्य सामना

[संपादन]
५ मार्च २०२०
१४:००
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.
  • अ गटात अव्वल स्थानावर राहिल्यामुळे भारत अंतिम सामन्यात पात्र.


२रा उपांत्य सामना

[संपादन]
५ मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१३४/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९२/५ (१३ षटके)
मेग लॅनिंग ४९* (४९)
नेडीन डि क्लर्क ३/१९ (४ षटके)
लॉरा वॉल्व्हार्ड ४१* (२७)
मेगन शुट २/१७ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ५ धावांनी विजयी (ड/लु)
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे दक्षिण आफ्रिका महिलांना १३ षटकात ९८ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


अंतिम सामना

[संपादन]
८ मार्च २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८४/४ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
९९ (१९.१ षटके)
बेथ मूनी ७८* (५४)
दीप्ती शर्मा २/३८ (४ षटके)
दीप्ती शर्मा ३३ (३५)
मेगन शुट ४/१८ (३.१ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८५ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.