२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक संघ
Appearance
२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकासाठी खालील संघ निवडले गेले.
ऑस्ट्रेलिया
[संपादन]१६ जानेवारी २०२०ला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला.
बांगलादेश
[संपादन]२९ जानेवारी २०२०ला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला.
इंग्लंड
[संपादन]१७ जानेवारी २०२०ला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला.
भारत
[संपादन]१२ जानेवारी २०२०ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने संघ जाहीर केला.
न्यू झीलंड
[संपादन]२९ जानेवारी २०२०ला न्यू झीलंड क्रिकेट ने संघ जाहीर केला.
पाकिस्तान
[संपादन]२० जानेवारी २०२०ला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला.
दक्षिण आफ्रिका
[संपादन]१३ जानेवारी २०२०ला क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने संघ जाहीर केला.
श्रीलंका
[संपादन]२७ जानेवारी २०२०ला श्रीलंका क्रिकेट ने संघ जाहीर केला.
थायलंड
[संपादन]२९ जानेवारी २०२०ला क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड ने संघ जाहीर केला.
वेस्ट इंडीज
[संपादन]२२ जानेवारी २०२०ला क्रिकेट वेस्ट इंडीज ने संघ जाहीर केला.