Jump to content

पूनम यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूनम यादव (इ.स. १९८१ - हयात) ही भारतातील सा रे ग म पा चॅलेंज २००७ या संगीतस्पर्धात्मक स्वरूपाच्या हिंदी भाषक दूरचित्रवाणी कार्यक्रमामधील अंतिम फेरीतल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक होती.

बाह्य दुवे

[संपादन]