आयेशा नसीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयेशा नसीम (७ ऑगस्ट, २००४:पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. ही वयाच्या १५व्या वर्षी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली.