डायना बेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डायना बेग (१५ ऑक्टोबर, इ.स. १९९५:गिलगिट, पाकव्याप्त काश्मीर - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५ रोजी बांगलादेशचा ध्वज बांगलादेशविरुद्ध खेळली.

साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३ साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७

संदर्भ आणि नोंदी[संपादन]