Jump to content

ॲना पीटरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲना मिशेल पीटरसन (१२ सप्टेंबर, इ.स. १९९०:ऑकलंड, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]