रिचर्ड आगमिरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रिचर्ड आगमिरे (१९ मे, १९९९:युगांडा - ) हा युगांडाचा ध्वज युगांडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने ५ डिसेंबर २०१९ रोजी आयसीसी चॅलेंज लीग स्पर्धेतील प्रथम फेरीत केनियाविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.

त्याने २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेत लेसोथोविरुद्ध १९ ऑक्टोबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.