Jump to content

क्रिकेट विश्वचषक, २०१५ - संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१५ क्रिकेट विश्वचषक संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या संघांची यादी येथे आहे.

प्रत्येक संघ १५ खेळाडूंचा आहे. याआधी डिसेंबरच्या मध्यात प्रत्येक संघाने ३० खेळाडूंचा संभावित संघ जाहीर केला व त्यातून ७ जानेवारीपर्यंत १५ खेळाडूंची निवड केली.

अ गट

[संपादन]

अफगाणिस्तानने २९ डिसेंबर, २०१४ रोजी आपला १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला. या १५ शिवाय चार राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आली.[]

मार्गदर्शक: इंग्लंड ॲन्डी मोल्स

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी देशी संघ
मोहम्मद नबी (c) १ जानेवारी १९८५ (वय ३०) 45 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक अफगाणिस्तान बंद-ए-अमीर ड्रॅगन्स
जावेद अहमदी २ जानेवारी १९९२ (वय २३) 19 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक अफगाणिस्तान अमो शार्क्स
आफताब आलम ३० नोव्हेंबर १९९२ (वय २२) 8 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद अफगाणिस्तान स्पीन घर टायगर्स
मिरवैस अशरफ ३० जून १९८८ (वय २६) 28 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम अफगाणिस्तान अमो शार्क्स
उस्मान घनी २० नोव्हेंबर १९९६ (वय १८) 12 उजखोरा -- अफगाणिस्तान अमो शार्क्स
हमीद हसन १ जून १९८७ (वय २७) 24 उजखोरा उजव्या हाताने जलद अफगाणिस्तान स्पीन घर टायगर्स
नसिर जमाल २१ डिसेंबर १९९३ (वय २१) 4 उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक गूगली अफगाणिस्तान बूस्ट डिफेंडर्स
नौरोझ मंगल १५ जुलै १९८४ (वय ३०) 34 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक अफगाणिस्तान मिस ऐनाक नाइट्स
गुलबदीन नायब १६ मार्च १९९१ (वय २३) 14 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद अफगाणिस्तान मिस ऐनाक नाइट्स
समिउल्लाह शेनवारी ३ फेब्रुवारी १९८७ (वय २८) 44 उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक अफगाणिस्तान अमो शार्क्स
असगर स्टानिकझाई २२ डिसेंबर १९८७ (वय २७) 38 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद अफगाणिस्तान बंद-ए-अमीर ड्रॅगन्स
नजीबुल्लाह झद्रान २८ फेब्रुवारी १९९३ (वय २१) 10 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक अफगाणिस्तान बूस्ट डिफेंडर्स
शापूर झद्रान ८ जुलै १९८७ (वय २७) 30 डावखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम अफगाणिस्तान बूस्ट डिफेंडर्स
दॉलत झद्रान १९ मार्च १९८८ (वय २६) 24 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम अफगाणिस्तान मिस ऐनाक नाइट्स
अफसार झाझाई (wk) १० ऑगस्ट १९९३ (वय २१) 8 उजखोरा -- अफगाणिस्तान मिस ऐनाक नाइट्स

ऑस्ट्रेलियाने आपला संघ ११ जानेवारी रोजी जाहीर केला. मायकेल क्लार्क इजाग्रस्त असल्याने त्याची निवड तात्पुरती आहे.[]

मार्गदर्शक: ऑस्ट्रेलिया डॅरेन लेहमान

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
23 मायकेल क्लार्क (c) २ एप्रिल १९८१ (वय ३३) 238 उजखोरा डाव्या हाताने मंदगती ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
2 जॉर्ज बेली (vc) ७ सप्टेंबर १९८२ (वय ३२) 56 Right उजव्या हाताने मध्यम ऑस्ट्रेलिया टास्मानिया
30 पॅट कमिन्स ५ ऑगस्ट १९९३ (वय २१) 10 Right उजव्या हाताने जलद ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
3 झेवियर डोहर्टी २२ नोव्हेंबर १९८२ (वय ३२) 59 उजखोरा डाव्या हाताने मंदगती ऑस्ट्रेलिया टास्मानिया
44 जेम्स फॉकनर २९ एप्रिल १९९० (वय २४) 38 Right डाव्या हाताने मध्यम-जलद ऑस्ट्रेलिया टास्मानिया
16 एरन फिंच १७ नोव्हेंबर १९८६ (वय २८) 41 उजखोरा डाव्या हाताने मंदगती ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया
57 ब्रॅड हड्डिन (wk) २३ ऑक्टोबर १९७७ (वय ३७) 118 उजखोरा -- ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
38 जॉश हेझलवूड ८ जानेवारी १९९१ (वय २४) 8 Left उजव्या हाताने जलद-मध्यम ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
25 मिचेल जॉन्सन २ नोव्हेंबर १९८१ (वय ३३) 145 डावखोरा डाव्या हाताने जलद ऑस्ट्रेलिया पश्चिम ऑस्ट्रेलिया
8 मिचेल मार्श २० ऑक्टोबर १९९१ (वय २३) 14 Right उजव्या हाताने जलद-मध्यम ऑस्ट्रेलिया पश्चिम ऑस्ट्रेलिया
32 ग्लेन मॅक्सवेल १४ ऑक्टोबर १९८८ (वय २६) 41 Right उजव्या हाताने ऑफ ब्रेक ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया
49 स्टीव स्मिथ २ जून १९८९ (वय २५) 50 Right उजव्या हाताने लेग ब्रेक गूगली ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
56 मिचेल स्टार्क ३० जानेवारी १९९० (वय २५) 33 Left डाव्या हाताने जलद ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
31 डेव्हिड वॉर्नर २७ ऑक्टोबर १९८६ (वय २८) 54 Left उजव्या हाताने लेग ब्रेक ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
33 शेन वॉट्सन १७ जून १९८१ (वय ३३) 180 Right उजव्या हाताने जलद-मध्यम ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स

बांगलादेशने आपला १५ खेळाडूंचा संघ ४ जानेवारी रोजी जाहीर केला.[] ऐनवेळच्या वाटाघाटींमुळे ही जाहिरात दोन तास उशीरा झाली. पंधरा खेळाडूंव्यतिरिक्त दोन राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली.[]

मार्गदर्शक: श्रीलंका चंडिका हतुरुसिंगा

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
2 मशरफे मुर्तझा (c) ५ ऑक्टोबर १९८३ (वय ३१) 144 Right उजव्या हाताने जलद-मध्यम बांगलादेश Mohammedan Sporting Club
75 शाकीब अल हसन (vc) २४ मार्च १९८७ (वय २७) 141 डावखोरा डाव्या हाताने orthodox बांगलादेश Legends of Rupganj
3 तास्किन अहमद ३ एप्रिल १९९५ (वय १९) 3 डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम बांगलादेश Prime Bank Cricket Club
66 अनामुल हक (wk) १६ डिसेंबर १९९२ (वय २२) 27 उजखोरा -- बांगलादेश Kalabagan Cricket Academy
68 मोमिनुल हक २९ सप्टेंबर १९९१ (वय २३) 24 डावखोरा डाव्या हाताने orthodox बांगलादेश Prime Doleshwar Sporting Club
4 अल अमीन हुसेन १ जानेवारी १९९० (वय २५) 11 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद बांगलादेश Abahani Limited
69 नासिर हुसेन ३० नोव्हेंबर १९९१ (वय २३) 41 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक बांगलादेश Abahani Limited
34 रुबेल हुसेन १ जानेवारी १९९० (वय २५) 53 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद बांगलादेश Legends of Rupganj
29 तमीम इकबाल २० मार्च १९८९ (वय २५) 135 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक बांगलादेश Legends of Rupganj
12 तैजुल इस्लाम ७ फेब्रुवारी १९९२ (वय २३) 1 डावखोरा डाव्या हाताने orthodox बांगलादेश Prime Bank Cricket Club
30 महमुदुल्ला २२ डिसेंबर १९८६ (वय २८) 110 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक बांगलादेश Prime Bank Cricket Club
15 मुशफिकुर रहीम (wk) १ सप्टेंबर १९८८ (वय २६) 140 उजखोरा -- बांगलादेश Prime Doleshwar Sporting Club
1 सब्बीर रहमान २२ नोव्हेंबर १९९१ (वय २३) 5 उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक बांगलादेश Kalabagan Cricket Academy
11 सौम्य सरकार २५ फेब्रुवारी १९९३ (वय २१) 1 डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद बांगलादेश Prime Bank Cricket Club
6 अराफात सनी २९ सप्टेंबर १९८६ (वय २८) 8 डावखोरा डाव्या हाताने orthodox बांगलादेश Sheikh Jamal Dhanmondi Club

इंग्लंडने आपला १५ खेळाडूंचा संघ २० डिसेंबर, २०१४ला जाहीर केला.[]

मार्गदर्शक: इंग्लंड पीटर मूर्स

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
16 ओवेन मॉर्गन (c) १० सप्टेंबर १९८६ (वय २८) 135 [N १] डावखोरा डाव्या हाताने मध्यम इंग्लंड मिडलसेक्स
18 मोईन अली १८ जून १९८७ (वय २७) 17 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड वूस्टरशायर
9 जेम्स अँडरसन ३० जुलै १९८२ (वय ३२) 188 डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम इंग्लंड लॅंकेशायर
48 गॅरी बॅलान्स २२ नोव्हेंबर १९८९ (वय २५) 12 डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक इंग्लंड यॉर्कशायर
7 इयान बेल ११ एप्रिल १९८२ (वय ३२) 155 उजखोरा उजव्या हाताने मध्यम इंग्लंड वॉरविकशायर
10 रवी बोपारा ४ मे १९८५ (वय २९) 119 उजखोरा उजव्या हाताने मध्यम इंग्लंड एसेक्स
8 स्टुअर्ट ब्रॉड २४ जून १९८६ (वय २८) 113 डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम इंग्लंड नॉटिंगहॅमशायर
63 जोस बटलर (wk) ८ सप्टेंबर १९९० (वय २४) 49 उजखोरा -- इंग्लंड लॅंकेशायर
11 स्टीवन फिन ४ एप्रिल १९८९ (वय २५) 52 उजखोरा उजव्या हाताने जलद इंग्लंड मिडलसेक्स
35 ॲलेक्स हेल्स ३ जानेवारी १९८९ (वय २६) 7 उजखोरा उजव्या हाताने मध्यम इंग्लंड नॉटिंगहॅमशायर
34 क्रिस जॉर्डन ४ ऑक्टोबर १९८८ (वय २६) 20 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम इंग्लंड ससेक्स
5 ज्यो रूट ३० डिसेंबर १९९० (वय २४) 48 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड यॉर्कशायर
38 जेम्स टेलर ६ जानेवारी १९९० (वय २५) 11 उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक इंग्लंड नॉटिंगहॅमशायर
53 जेम्स ट्रेडवेल २७ फेब्रुवारी १९८२ (वय ३२) 44 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड केंट
19 क्रिस वोक्स २ मार्च १९८९ (वय २५) 29 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम इंग्लंड वॉरविकशायर

न्यू झीलंडने आपला १५ खेळाडूंचा संघ ८ जानेवारी रोजी जाहीर केला.

मार्गदर्शक: न्यूझीलंड माइक हेसन

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
42 ब्रेंडन मॅककुलम (c) २७ सप्टेंबर १९८१ (वय ३३) 240 उजखोरा उजव्या हाताने मध्यम न्यूझीलंड ओटेगो
22 केन विल्यमसन (vc) ८ ऑगस्ट १९९० (वय २४) 65 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
78 कोरी अँडरसन १३ डिसेंबर १९९० (वय २४) 26 डावखोरा डाव्या हाताने मध्यम-जलद न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
18 ट्रेंट बोल्ट २२ जुलै १९८९ (वय २५) 16 उजखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
88 ग्रॅंट इलियट २१ मार्च १९७९ (वय ३५) 58 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद न्यूझीलंड वेलिंग्टन
31 मार्टिन गुप्टिल ३० सप्टेंबर १९८६ (वय २८) 99 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक न्यूझीलंड ऑकलंड
23 टॉम लेथम (wk) २ एप्रिल १९९२ (वय २२) 26 डावखोरा उजव्या हाताने मध्यम न्यूझीलंड कॅंटरबरी
81 मिचेल मॅकक्लेनेघन ११ जून १९८६ (वय २८) 34 डावखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम न्यूझीलंड ऑकलंड
15 नेथन मॅककुलम १ सप्टेंबर १९८० (वय ३४) 78 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक न्यूझीलंड ओटेगो
37 काईल मिल्स १५ मार्च १९७९ (वय ३५) 170 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम न्यूझीलंड ऑकलंड
20 ॲडम मिल्ने १३ एप्रिल १९९२ (वय २२) 16 उजखोरा उजव्या हाताने जलद न्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट
54 लुक रोंची (wk) २३ एप्रिल १९८१ (वय ३३) 40 [N २] उजखोरा -- न्यूझीलंड वेलिंग्टन
38 टिम साउथी ११ डिसेंबर १९८८ (वय २६) 85 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
3 रॉस टेलर ८ मार्च १९८४ (वय ३०) 150 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक न्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट
11 डॅनियेल व्हेट्टोरी २७ जानेवारी १९७९ (वय ३६) 286 डावखोरा डाव्या हाताने मंदगती न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स

स्कॉटलंडने आपला १५ खेळाडूंचा संघ ९ जानेवारी रोजी जाहीर केला.[]

मार्गदर्शक: न्यूझीलंड ग्रॅंट ब्रॅडबर्न

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
1 प्रेस्टन मॉम्सेन (c) १० फेब्रुवारी १९८७ (वय २७) 30 Right उजव्या हाताने ऑफ ब्रेक स्कॉटलंड Carlton
स्कॉटलंड हायलॅंडर्स
15 काईल कोएट्झर (vc) ४ फेब्रुवारी १९८४ (वय ३०) 20 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद इंग्लंड नॉर्धॅम्प्टनशायर
44 रिची बेरिंग्टन ४ मार्च १९८७ (वय २७) 39 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद स्कॉटलंड क्लाइड्सडेल
स्कॉटलंड रीव्हर्स
6 फ्रेडी कोलमन १५ डिसेंबर १९९१ (वय २३) 13 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड वॉरविकशायर
9 मॅथ्यू क्रॉस (wk) १५ ऑक्टोबर १९९२ (वय २२) 11 उजखोरा -- इंग्लंड नॉटिंगहॅमशायर
4 जॉश डेव्ही ३ ऑगस्ट १९९० (वय २४) 18 Right उजव्या हाताने मध्यम-जलद इंग्लंड सॉमरसेट
45 अलास्डेर एव्हान्स १२ जानेवारी १९८९ (वय २६) 8 Right उजव्या हाताने जलद-मध्यम स्कॉटलंड कार्ल्टन
स्कॉटलंड हायलॅंडर्स
48 हामिश गार्डिनर ४ जानेवारी १९९१ (वय २४) 8 उजखोरा -- स्कॉटलंड कार्ल्टन
स्कॉटलंड हायलॅंडर्स
77 मजीद हक ११ फेब्रुवारी १९८३ (वय ३२) 50 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक स्कॉटलंड क्लाइड्सडेल
स्कॉटलंड रीव्हर्स
29 मायकेल लीस्क २९ ऑक्टोबर १९९० (वय २४) 8 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड नॉरदॅम्प्टनशायर
14 मॅट मचान १५ फेब्रुवारी १९९१ (वय २३) 16 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड ससेक्स
10 कॅलम मॅकलिओड १५ नोव्हेंबर १९८८ (वय २६) 27 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद इंग्लंड ड्युरॅम
50 सफ्यान शरीफ २४ मे १९९१ (वय २३) 12 Right उजव्या हाताने मध्यम-जलद

स्कॉटलंड Reivers

42 रॉबर्ट टेलर २१ डिसेंबर १९८९ (वय २५) 11 Left डाव्या हाताने मध्यम इंग्लंड लीस्टरशायर
8 इयेन वॉर्डलॉ २९ जून १९८५ (वय २९) 17 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम इंग्लंड यॉर्कशायर

श्रीलंकेने १५ खेळाडूंचा संघ ७ जानेवारी रोजी जाहीर केला. लसित मलिंगाची निवड दुखापतीतून बरा होण्याच्या अटीवर आहे.[]

मार्गदर्शक: श्रीलंका मार्व्हन अटापट्टू

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
69 ॲंजेलो मॅथ्यूस (c) २ जून १९८७ (वय २७) 149 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम श्रीलंका कोल्ट्स क्रिकेट क्लब
66 लाहिरू तिरीमन्ने (vc) ८ सप्टेंबर १९८९ (वय २५) 87 डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद श्रीलंका रागमा क्रिकेट क्लब
36 दिनेश चांदीमल (wk) १८ नोव्हेंबर १९८९ (वय २५) 92 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक श्रीलंका नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब
23 तिलकरत्ने दिलशान १४ ऑक्टोबर १९७६ (वय ३८) 307 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक श्रीलंका ब्लूमफील्ड क्रिकेट ॲन्ड ॲथलेटिक क्लब
14 रंगाना हेरत १९ मार्च १९७८ (वय ३६) 67 डावखोरा डाव्या हाताने मंदगती श्रीलंका तमिळ युनियन क्रिकेट ॲन्ड ॲथलेटिक क्लब
27 माहेला जयवर्दने २७ मे १९७७ (वय ३७) 441 उजखोरा उजव्या हाताने मध्यम श्रीलंका सिंहली स्पोर्ट्‌स क्लब
21 दिमुत करुणारत्ने २१ एप्रिल १९८८ (वय २६) 13 डावखोरा उजव्या हाताने मध्यम श्रीलंका [[सिंहली स्पोर्ट्‌स क्लब
92 नुवान कुलशेकरा २२ जुलै १९८२ (वय ३२) 165 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम श्रीलंका कोल्ट्स क्रिकेट क्लब
82 सुरंगा लकमाल १० मार्च १९८७ (वय २७) 31 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद श्रीलंका तमिळ युनियन क्रिकेट ॲन्ड ॲथलेटिक क्लब
99 लसित मलिंगा २८ ऑगस्ट १९८३ (वय ३१) 177 उजखोरा उजव्या हाताने जलद श्रीलंका नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब
9 जीवन मेंडिस १५ जानेवारी १९८३ (वय ३२) 52 डावखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक श्रीलंका तमिळ युनियन क्रिकेट ॲन्ड ॲथलेटिक क्लब
1 तिसारा परेरा ३ एप्रिल १९८९ (वय २५) 98 डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद श्रीलंका [[सिंहली स्पोर्ट्‌स क्लब
30 दम्मिका प्रसाद1 (withdrawn) ३० मे १९८३ (वय ३१) 24 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम श्रीलंका [[सिंहली स्पोर्ट्स क्लब
11 कुमार संघकारा (wk) २७ ऑक्टोबर १९७७ (वय ३७) 397 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक श्रीलंका नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब
18 सचित्र सेनानायके ९ फेब्रुवारी १९८५ (वय ३०) 44 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक श्रीलंका [[सिंहली स्पोर्ट्स क्लब

हाताचे हाड मोडल्याने ७ फेब्रुवारी रोजी प्रसादने माघार घेतली. त्याच्या ऐवजी बदली खेळाडू अजून निवडला गेलेला नाही.[]

ब गट

[संपादन]

भारताने आपला १५ खेळाडूंचा संघ ६ जानेवारी, २०१५ रोजी जाहीर केला.[]

मार्गदर्शक: झिम्बाब्वे डंकन फ्लेचर

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
7 महेंद्रसिंग धोणी (c & wk) ७ जुलै १९८१ (वय ३३) 254 Right उजव्या हाताने मध्यम भारत Jharkhand
18 विराट कोहली (vc) ५ नोव्हेंबर १९८८ (वय २६) 150 उजखोरा उजव्या हाताने मध्यम भारत Delhi
99 रविचंद्रन अश्विन १७ सप्टेंबर १९८६ (वय २८) 88 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक भारत Tamil Nadu
84 स्टुअर्ट बिन्नी ३ जून १९८४ (वय ३०) 9 उजखोरा उजव्या हाताने मध्यम भारत Karnataka
25 शिखर धवन ५ डिसेंबर १९८५ (वय २९) 53 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक भारत Delhi
8 रवींद्र जाडेजा ६ डिसेंबर १९८८ (वय २६) 111 डावखोरा डाव्या हाताने मंदगती भारत Saurashtra
15 भुवनेश्वर कुमार ५ फेब्रुवारी १९९० (वय २५) 44 उजखोरा उजव्या हाताने मध्यम भारत Uttar Pradesh
20 अक्षर पटेल २० जानेवारी १९९४ (वय २१) 13 Left डाव्या हाताने मंदगती भारत Gujarat
27 अजिंक्य रहाणे ५ जून १९८८ (वय २६) 46 उजखोरा उजव्या हाताने मध्यम भारत Mumbai
3 सुरेश रैना २७ नोव्हेंबर १९८६ (वय २८) 207 Left उजव्या हाताने ऑफ ब्रेक भारत Uttar Pradesh
5 अंबाटी रायुडू (wk) २३ सप्टेंबर १९८५ (वय २९) 27 Right उजव्या हाताने ऑफ ब्रेक भारत Baroda
11 मोहम्मद शमी ९ मार्च १९९० (वय २४) 40 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम भारत Bengal
1 इशांत शर्मा (माघार घेतली) २ सप्टेंबर १९८८ (वय २६) 76 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम भारत Delhi
6 मोहित शर्मा १८ सप्टेंबर १९८८ (वय २६) 12 उजखोरा उजव्या हाताने मध्यम भारत Haryana
45 रोहित शर्मा ३० एप्रिल १९८७ (वय २७) 127 Right उजव्या हाताने ऑफ ब्रेक भारत Mumbai
19 उमेश यादव २५ ऑक्टोबर १९८७ (वय २७) 40 उजखोरा उजव्या हाताने जलद भारत Vidarbha

गुडघ्याची दुखापत बरी न झाल्याने ७ फेब्रुवारी रोजी इशांत शर्मा ऐवजी मोहित शर्माची निवड करण्यात आली.[]

आयर्लंडने आपला १५ खेळाडूंचा संघ ५ जानेवारी रोजी जाहीर केला.[१०]

मार्गदर्शक: त्रिनिदाद आणि टोबॅगो फिल सिमन्स

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ किंवा प्रांतीय संघ
6 विल्यम पोर्टरफील्ड (c) ६ सप्टेंबर १९८४ (वय ३०) 73 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड वॉरविकशायर
63 अँड्रू बाल्बिर्नी २८ डिसेंबर १९९० (वय २४) 11 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक आयर्लंडचे प्रजासत्ताक लीनस्टर
28 पीटर चेझ ९ ऑक्टोबर १९९३ (वय २१) 1 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद इंग्लंड ड्युरॅम
83 ॲलेक्स क्युसॅक २९ ऑक्टोबर १९८० (वय ३४) 54 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद आयर्लंडचे प्रजासत्ताक लीनस्टर
50 जॉर्ज डॉकरेल २२ जुलै १९९२ (वय २२) 42 उजखोरा डाव्या हाताने orthodox इंग्लंड सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब
24 एड जॉइस २२ सप्टेंबर १९७८ (वय ३६) 45 [N ३] डावखोरा उजव्या हाताने मध्यम इंग्लंड ससेक्स
35 अँड्रू मॅकब्राइन ३० एप्रिल १९९३ (वय २१) 3 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक आयर्लंडचे प्रजासत्ताक नॉर्थ वेस्ट
10 जॉन मूनी १० फेब्रुवारी १९८२ (वय ३३) 54 डावखोरा उजव्या हाताने मध्यम आयर्लंडचे प्रजासत्ताक लीनस्टर
34 टिम मरटॉघ1 (withdrawn) २ ऑगस्ट १९८१ (वय ३३) 10 डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम इंग्लंड मिडलसेक्स
22 केव्हिन ओ'ब्रायन ४ मार्च १९८४ (वय ३०) 84 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद आयर्लंडचे प्रजासत्ताक लीनस्टर
72 नायल ओ'ब्रायन (wk) ८ नोव्हेंबर १९८१ (वय ३३) 64 डावखोरा -- इंग्लंड मिडलसेक्स|लीस्टरशायर
26 मॅक्स सोरेन्सन1 १८ नोव्हेंबर १९८५ (वय २९) 9 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम आयर्लंडचे प्रजासत्ताक लीनस्टर
1 पॉल स्टर्लिंग ७ सप्टेंबर १९९० (वय २४) 51 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड मिडलसेक्स
17 स्टुअर्ट थॉम्पसन १५ ऑगस्ट १९९१ (वय २३) 7 डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद आयर्लंडचे प्रजासत्ताक नॉर्थ वेस्ट
14 गॅरी विल्सन (wk) ५ फेब्रुवारी १९८६ (वय २९) 52 उजखोरा -- इंग्लंड सरे
44 क्रेग यंग ४ एप्रिल १९९० (वय २४) 6 उजखोरा उजव्या हाताने मध्यम आयर्लंडचे प्रजासत्ताक नॉर्थ वेस्ट

टिम मरटॉगच्या ऐवजी मॅक्स सोरेन्सनची निवड करण्यात आली.[११]

पाकिस्तानने आपला १५ खेळाडूंचा संघ ७ जानेवारी रोजी जाहीर केला.[१२]

मार्गदर्शक: पाकिस्तान वकार युनिस

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
22 मिस्बाह-उल-हक (c) २८ मे १९७४ (वय ४०) 155 Right उजव्या हाताने लेग ब्रेक पाकिस्तान Khan Research Laboratories
10 शहीद आफ्रिदी (vc) १ मार्च १९८० (वय ३४) 391 उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक पाकिस्तान Habib Bank Limited
91 एहसान आदिल १५ मार्च १९९३ (वय २१) 4 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम पाकिस्तान Habib Bank Limited
54 सरफराझ अहमद (wk) २२ मे १९८७ (वय २७) 36 उजखोरा -- पाकिस्तान Pakistan International Airlines
3 उमर अकमल (wk) २६ मे १९९० (वय २४) 104 उजखोरा -- पाकिस्तान Sui Northern Gas Pipelines Limited
94 राहत अली1 १२ सप्टेंबर १९८८ (वय २६) 1 उजखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम पाकिस्तान Khan Research Laboratories
पाकिस्तान Baluchistan Warriors
8 मोहम्मद हफीज १७ ऑक्टोबर १९८० (वय ३४) 155 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक [N ४] पाकिस्तान Sui Northern Gas Pipelines Limited
76 मोहम्मद इरफान ६ जून १९८२ (वय ३२) 40 उजखोरा डाव्या हाताने जलद पाकिस्तान Khan Research Laboratories
83 जुनैद खान1 (withdrawn) २४ डिसेंबर १९८९ (वय २५) 48 Right डाव्या हाताने जलद पाकिस्तान Khyber Pakhtunkhwa Fighters
14 सोहेल खान ६ मार्च १९८४ (वय ३०) 5 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद पाकिस्तान Sindh
75 युनीस खान २९ नोव्हेंबर १९७७ (वय ३७) 261 Right उजव्या हाताने मध्यम & लेग ब्रेक पाकिस्तान Habib Bank Limited
92 सोहेब मकसूद १५ एप्रिल १९८७ (वय २७) 18 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक पाकिस्तान Baluchistan Warriors
47 वहाब रियाझ २८ जून १९८५ (वय २९) 47 Right डाव्या हाताने जलद पाकिस्तान Punjab Badshahs
86 यासीर शाह २ मे १९८६ (वय २८) 1 उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक पाकिस्तान Khyber Pakhtunkhwa Fighters
19 अहमद शहझाद २३ नोव्हेंबर १९९१ (वय २३) 58 उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक पाकिस्तान Habib Bank Limited
89 हारिस सोहेल ९ जानेवारी १९८९ (वय २६) 11 Left डाव्या हाताने orthodox पाकिस्तान Zarai Taraqiati Bank

1 On 2 February 2015, Junaid Khan pulled out of the World Cup with a hamstring injury.[१५] On 6 February 2015, the ICC approved Rahat Ali as a replacement for Junaid Khan.[१६]

South Africa named their squad on 7 January 2015.[१७][१८]

मार्गदर्शक: दक्षिण आफ्रिका Russell Domingo

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
17 एबी डि व्हिलियर्स (c & wk) १७ फेब्रुवारी १९८४ (वय ३०) 179 Right उजव्या हाताने मध्यम दक्षिण आफ्रिका Titans
1 हाशिम अमला (vc) ३१ मार्च १९८३ (वय ३१) 107 उजखोरा उजव्या हाताने मध्यम & ऑफ ब्रेक दक्षिण आफ्रिका Cape Cobras
87 काईल ॲबट १८ जून १९८७ (वय २७) 11 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम दक्षिण आफ्रिका Dolphins
28 फरहान बेहार्डिन ९ ऑक्टोबर १९८३ (वय ३१) 21 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम दक्षिण आफ्रिका Titans
12 क्विंटन डी कॉक (wk) १७ डिसेंबर १९९२ (वय २२) 36 डावखोरा -- दक्षिण आफ्रिका Lions
18 फाफ दु प्लेसिस १३ जुलै १९८४ (वय ३०) 67 उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक दक्षिण आफ्रिका Titans
21 जे.पी. डुमिनी १४ एप्रिल १९८४ (वय ३०) 134 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक दक्षिण आफ्रिका Cape Cobras
10 डेव्हिड मिलर १० जून १९८९ (वय २५) 63 Left उजव्या हाताने ऑफ ब्रेक दक्षिण आफ्रिका Dolphins
65 मोर्ने मॉर्केल ६ ऑक्टोबर १९८४ (वय ३०) 91 डावखोरा उजव्या हाताने जलद दक्षिण आफ्रिका Titans
94 वेन पार्नेल ३० जुलै १९८९ (वय २५) 45 Left डाव्या हाताने जलद-मध्यम दक्षिण आफ्रिका Warriors
69 एरन फांगिसो २१ जानेवारी १९८४ (वय ३१) 14 उजखोरा डाव्या हाताने मंदगती दक्षिण आफ्रिका Lions
24 व्हरनॉन फिलॅंडर २४ जून १९८५ (वय २९) 24 Right उजव्या हाताने मध्यम-जलद दक्षिण आफ्रिका Cape Cobras
27 रायली रॉसू ९ ऑक्टोबर १९८९ (वय २५) 14 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक दक्षिण आफ्रिका Knights
8 डेल स्टाइन २७ जून १९८३ (वय ३१) 96 उजखोरा उजव्या हाताने जलद दक्षिण आफ्रिका Cape Cobras
99 इमरान ताहिर २७ मार्च १९७९ (वय ३५) 30 उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक दक्षिण आफ्रिका Dolphins

युनायटेड अरब अमिरातींनी आपला १५ खेळाडूंचा संघ १० जानेवारी रोजी जाहीर केला.[१९]

मार्गदर्शक: पाकिस्तान आकिब जावेद

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी देशी संघ
मोहम्मद तौकीर (c) १४ जानेवारी १९७२ (वय ४३) 5 Right उजव्या हाताने ऑफ ब्रेक --
खुर्रम खान (vc) २१ जून १९७१ (वय ४३) 10 Left डाव्या हाताने मंदगती --
फहाद अल हाशमी ३१ जुलै १९८२ (वय ३२) 4 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम संयुक्त अरब अमिराती Rufi Properties Calicut Zamorins
अमजद अली (wk) २५ सप्टेंबर १९७९ (वय ३५) 9 Left उजव्या हाताने legbreak संयुक्त अरब अमिराती United Bank Limited
शैमान अनवर १५ मार्च १९७९ (वय ३५) 7 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद संयुक्त अरब अमिराती Thrissur Dynamites
नासिर अझीझ १६ जून १९८६ (वय २८) 1 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक संयुक्त अरब अमिराती Alubond Tigers
आंद्री बेरेंजर २९ ऑगस्ट १९९१ (वय २३) 4 उजखोरा -- संयुक्त अरब अमिराती Danube Lions
कृष्ण चंद्रन २४ ऑगस्ट १९८४ (वय ३०) 6 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम संयुक्त अरब अमिराती ड्यून्स क्विझिन कण्णूर वीरन्स
मंजुला गुरूगे १४ फेब्रुवारी १९८१ (वय ३४) 3 उजखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम संयुक्त अरब अमिराती NMC
सकलेन हैदर (wk) १० ऑगस्ट १९८७ (वय २७) 2 Left -- संयुक्त अरब अमिराती United Bank Limited
अमजद जावेद ५ जुलै १९८० (वय ३४) 3 Right उजव्या हाताने मध्यम संयुक्त अरब अमिराती ड्यून्स क्विझिन कण्णूर वीरन्स
रोहन मुस्तफा ७ ऑक्टोबर १९८८ (वय २६) 3 Left उजव्या हाताने slow संयुक्त अरब अमिराती Danube Lions
मोहम्मद नवीद ३ जून १९८७ (वय २७) 6 उजखोरा उजव्या हाताने मध्यम --
स्वप्नील पाटील (wk) १५ एप्रिल १९८५ (वय २९) 5 Right -- संयुक्त अरब अमिराती Yogi Group
कामरान शहझाद १५ एप्रिल १९८४ (वय ३०) 3 Right उजव्या हाताने मध्यम संयुक्त अरब अमिराती Al Fara'a CC

वेस्ट इंडीजने आपला १५ खेळाडूंचा संघ ११ जानेवारी रोजी जाहीर केला.

मार्गदर्शक: वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
98 जेसन होल्डर (c) ५ नोव्हेंबर १९९१ (वय २३) 26 Right उजव्या हाताने मध्यम-जलद बार्बाडोस बार्बाडोस
62 सुलेमान बेन २२ जुलै १९८१ (वय ३३) 31 डावखोरा डाव्या हाताने मंदगती बार्बाडोस बार्बाडोस
13 डॅरेन ब्राव्हो ६ फेब्रुवारी १९८९ (वय २६) 79 डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
जोनाथन कार्टर १६ नोव्हेंबर १९८७ (वय २७) 5 डावखोरा उजव्या हाताने मध्यम बार्बाडोस बार्बाडोस
19 शेल्डन कॉट्रेल १९ ऑगस्ट १९८९ (वय २५) 2 उजखोरा डाव्या हाताने जलद-मध्यम जमैका जमैका
45 क्रिस गेल २१ सप्टेंबर १९७९ (वय ३५) 263 Left उजव्या हाताने ऑफ ब्रेक जमैका जमैका
33 निकिता मिलर1 ५ जून १९८२ (वय ३२) 45 उजखोरा डाव्या हाताने मंदगती जमैका जमैका
74 सुनील नारायण (माघार) २६ मे १९८८ (वय २६) 52 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
80 दिनेश रामदीन (wk) १३ मार्च १९८५ (वय २९) 120 उजखोरा -- त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
24 केमार रोच ३० जून १९८८ (वय २६) 64 उजखोरा उजव्या हाताने जलद बार्बाडोस बार्बाडोस
12 आंद्रे रसेल २९ एप्रिल १९८८ (वय २६) 43 उजखोरा उजव्या हाताने जलद जमैका जमैका
88 डॅरेन सॅमी २० डिसेंबर १९८३ (वय ३१) 119 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद विंडवार्ड आयलंड्स
7 मार्लोन सॅम्युअल्स ५ फेब्रुवारी १९८१ (वय ३४) 167 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक जमैका जमैका
54 लेंडल सिमन्स २५ जानेवारी १९८५ (वय ३०) 61 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो
50 ड्वेन स्मिथ १२ एप्रिल १९८३ (वय ३१) 99 उजखोरा उजव्या हाताने मध्यम बार्बाडोस बार्बाडोस
78 जेरोम टेलर २२ जून १९८४ (वय ३०) 72 उजखोरा उजव्या हाताने जलद जमैका जमैका

Narine withdrew from the squad on 27 January 2015, citing confidence problems with his new bowling action.[२०] Nikita Miller was named as a replacement on 29 January 2015.[२१]

झिम्बाब्वेने आपला १५ खेळाडूंचा संघ ७ जानेवारी रोजी जाहीर केला.[२२]

मार्गदर्शक: ऑस्ट्रेलिया डाव्ह व्हॉटमोर

क्र नाव जन्मतारीख व वय एद सामने फलंदाजी गोलंदाजी लिस्ट अ संघ
47 एल्टन चिगुम्बुरा (c) १४ मार्च १९८६ (वय २८) 169 Right उजव्या हाताने मध्यम-जलद झिम्बाब्वे माशोनालॅंड ईगल्स
5 रेजिस चकाब्वा (wk) २० सप्टेंबर १९८७ (वय २७) 24 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक झिम्बाब्वे माशोनालॅंड ईगल्स
13 तेंडाई चटारा २८ फेब्रुवारी १९९१ (वय २३) 21 उजखोरा उजव्या हाताने जलद-मध्यम झिम्बाब्वे माउंटेनीयर्स
चामु चिभाभा ६ सप्टेंबर १९८६ (वय २८) 63 उजखोरा उजव्या हाताने मध्यम झिम्बाब्वे माशोनालॅंड ईगल्स
77 क्रेग अर्व्हाइन १९ ऑगस्ट १९८५ (वय २९) 25 डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक झिम्बाब्वे माटाबेलेलॅंड टस्कर्स
टाफाझ्वा कामुंगोझी ८ जून १९८७ (वय २७) 11 उजखोरा उजव्या हाताने लेग ब्रेक झिम्बाब्वे मिड वेस्ट ऱ्हायनोझ
3 हॅमिल्टन मसाकाद्झा ९ ऑगस्ट १९८३ (वय ३१) 144 उजखोरा उजव्या हाताने मध्यम झिम्बाब्वे माउंटेनीयर्स
स्टुअर्ट मत्सिकेन्येरी ३ मे १९८३ (वय ३१) 112 Right उजव्या हाताने ऑफ ब्रेक झिम्बाब्वे माउंटेनीयर्स
सोलोमन मिरे २१ ऑगस्ट १९८९ (वय २५) 5 उजखोरा उजव्या हाताने मध्यम-जलद झिम्बाब्वे मिड वेस्ट ऱ्हायनोझ
टवांडा मुपारिवा १६ एप्रिल १९८५ (वय २९) 35 Right उजव्या हाताने जलद-मध्यम झिम्बाब्वे माटाबेलेलॅंड टस्कर्स
तिनाशे पन्यांगारा २१ ऑगस्ट १९८५ (वय २९) 38 Right उजव्या हाताने जलद-मध्यम झिम्बाब्वे मिड वेस्ट ऱ्हायनोझ
24 सिकंदर रझा २४ एप्रिल १९८६ (वय २८) 21 उजखोरा उजव्या हाताने मध्यम & ऑफ ब्रेक झिम्बाब्वे माशोनालॅंड ईगल्स
1 ब्रेंडन टेलर (wk) ६ फेब्रुवारी १९८६ (वय २९) 161 उजखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक झिम्बाब्वे मिड वेस्ट ऱ्हायनोझ
52 प्रॉस्पर उत्सेया २६ मार्च १९८५ (वय २९) 160 Right उजव्या हाताने ऑफ ब्रेक [N ५] झिम्बाब्वे माशोनालॅंड ईगल्स
14 शॉन विल्यम्स २६ सप्टेंबर १९८६ (वय २८) 69 डावखोरा डाव्या हाताने मंदगती झिम्बाब्वे माटाबेलेलॅंड टस्कर्स

टीपा

[संपादन]
  1. ^ 23 ODIs for आयर्लंड
  2. ^ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून चार एकदिवसीय सामने खेळला.
  3. ^ 17 ODIs for England
  4. ^ Hafeez is currently banned from bowling,[१३] although he is undergoing ICC tests,[१४] and so may be allowed to bowl in the World Cup
  5. ^ Utseya is currently banned from bowling ऑफ ब्रेकs, but he is allowed to bowl other deliveries

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Zazai, Ghani in Afghanistan World Cup Squad". 29 December 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Clarke named in World Cup squad". 2015-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 January 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  3. ^ Isam, Mohammad. "Soumya Sarkar in Bangladesh World Cup squad". ESPNCricinfo. २०१५-०१-०४ रोजी पाहिले.
  4. ^ Isam, Mohammad. "What delayed Bangladesh's squad selection?". ESPNCricinfo. 4 January 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Cricket World Cup: England recall Gary Ballance to one-day squad". 20 December 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "SCOTLAND NAME FINAL 15 MAN SQUAD FOR THE ICC CRICKET WORLD CUP 2015". 2019-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 January 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  7. ^ "Malinga Provisionally Picked in Sri Lanka's 15". ESPNCricinfo. 7 January 2015 रोजी पाहिले.
  8. ^ a b "World Cup: India seamer Ishant Sharma ruled out with knee injury". 7 February 2015 रोजी पाहिले.
  9. ^ "INDIA ANNOUNCES FINAL 15 MAN SQUAD FOR ICC CRICKET WORLD CUP 2015". 2019-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१५-०१-०६ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  10. ^ "World Cup 2015: Ireland name unchanged squad". BBC Sport. 5 January 2015 रोजी पाहिले.
  11. ^ "Ireland lose Murtagh for World Cup". २०१५-०१-१८ रोजी पाहिले.
  12. ^ Farooq, Umar. "Pakistan Pick Sohail Khan for World Cup". ESPNCricinfo. 7 January 2015 रोजी पाहिले.
  13. ^ "Mohammad Hafeez: Pakistan off-spinner banned for illegal action". 10 January 2015 रोजी पाहिले.
  14. ^ "Mohammad Hafeez: Pakistan off-spinner to face fresh ICC tests". 10 January 2015 रोजी पाहिले.
  15. ^ "Cricket World Cup 2015: Junaid Khan out of Pakistan squad". 2 February 2015 रोजी पाहिले.
  16. ^ "EVENT TECHNICAL COMMITTEE APPROVES REPLACEMENT IN PAKISTAN'S SQUAD FOR THE ICC CRICKET WORLD CUP 2015". 2015-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१५-०२-०६ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  17. ^ Moonda, Firdose. "South Africa Gamble on Quinton de Kock". ESPNCricinfo. 7 January 2015 रोजी पाहिले.
  18. ^ "ICC Cricket World Cup 2015: South Africa Announces its 15 Men Squad". 2019-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 January 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  19. ^ "UAE Name Final 15 Man Squad for ICC Cricket World Cup 2015". 2019-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 January 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  20. ^ "NARINE WITHDRAWS FROM WEST INDIES CWC SQUAD". 2015-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 January 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  21. ^ "EVENT TECHNICAL COMMITTEE APPROVES REPLACEMENT IN WEST INDIES' SQUAD FOR THE ICC CRICKET WORLD CUP 2015". 2015-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 January 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य)
  22. ^ Moonda, Firdose. "Hamilton Masakadza Set for First World Cup". ESPNCricinfo. 7 January 2015 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]