Jump to content

पीटर चेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Peter Chase; পিটার চেজ; Peter Chase; Peter Chase; Питер Чейз; पीटर चेस; Peter Chase; Peter Chase; Peter Chase; پیٹر چیس; بيتر تشيس; Peter Chase; पीटर चेस; Peter Chase; بيتر تشيس; Peter Chase; Peter Chase; আইরিশ ক্রিকেটার; pemain kriket; cricketspeler uit Ierland; pemain kriket; क्रिकेट खेळाडू; irischer Cricketspieler; cruicéadaí; لاعب كركيت أيرلندي; Irish cricketer; onye egwuregwu krịket si Ireland; Peter Karl David Chase
पीटर चेस 
क्रिकेट खेळाडू
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखऑक्टोबर ९, इ.स. १९९३
डब्लिन
नागरिकत्व
कोणत्या देशामार्फत खेळला
व्यवसाय
  • क्रिकेट खेळाडू
खेळ-संघाचा सदस्य
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

पीटर कार्ल डेव्हिड चेझ हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने त्याचे एकदिवसीय आणि टी२० पदार्पण स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड विरुद्ध केले. हा उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.