Jump to content

सॅक्स्टन ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सॅक्सटन ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)

सॅक्स्टन ओव्हल हे न्यू झीलँडच्या नेल्सन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील तीन सामने येथे खेळण्यात आले होते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ McKeown, John (29 July 2013). "West Indies to play World Cup cricket in Nelson". Nelson Mail. 29 July 2013 रोजी पाहिले.