आफताब आलम (अफगाणी क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आफताब आलम या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

आफताब आलम (३० नोव्हेंबर, १९९२:कंदहार, अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.


  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - कॅनडाचा ध्वज कॅनडा विरुद्ध १६ फेब्रुवारी रोजी शारजाह येथे.