आंद्री बेरेंजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंद्री बेरेंजर तथा आंद्री रफॅलो किंवा आंद्री रफॅलो बेरेंजर (२९ ऑगस्ट, १९९१:कोलंबो, श्रीलंका - ) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीकडून २०१४ ते २०१५ दरम्यान १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. २०२१ पासून त्याने कतारचा ध्वज कतारकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.