सचित्र सेनानायके
Appearance
सेनानायके मुदियांसेलागे सचित्र मधुशंका सेनानायके (फेब्रुवारी ९, इ.स. १९८५:कोलंबो, श्रीलंका - ) हा
श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |