अँड्रू मॅकब्राइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ॲंड्रू रॉबर्ट मॅकब्राइन (३० एप्रिल, १९९३ - ) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी करतो.

हा आयर्लंडकडून एक कसोटी आणि ३७ एकदिवसीय सामने खेळला आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.