ग्रँट इलियट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रॅंट इलियट या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रॅंट डेव्हिड इलियट (२१ मार्च, इ.स. १९७९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती, लेग स्पिन किंवा ऑफ स्पिन गोलंदाजी करतो.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.