आकिब जावेद
Appearance
आकिब जावेद चौहान (उर्दू:عاقب جاوید; ५ ऑगस्ट, इ.स. १९७२:शेखुपुरा, पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व जलद मध्यमगती गोलंदाजी करायचा. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हा मार्गदर्शक झाला.
![]() |
---|
![]()
|