दांडिया रास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दांडिया किंवा दांडिया रास हे गुजरातमधील लोकनृत्य आहे. हे समूहनृत्य सहसा नवरात्रात नाचले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.

दांडिया नृत्य

स्वरूप[संपादन]

रंगीबेरंगी स्वरूपात सजविलेल्या बांबूच्या काठ्या दांडिया म्हणून ओळखल्या जातात. या काठ्या हातात घेऊन केलेल्या नृत्याला दांडिया नृत्य किंवा दांडिया रास असे संबोधिले जाते.स्त्री आणि पुरुष गोलाकार फेर स्वरूपात हे नृत्य करतात.[१]

दांडियाचे उपप्रकार[संपादन]

  • पनघट
  • पोपटीयो
  • हुड्डा
  • हिच

याशिवाय गुजरातमधील गावांच्या नावावरुनदेखील प्रकार आहेत जसे:

वरील शहरांमध्ये यासाठी प्रख्यात शिकवणी वर्ग आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ Sinha, Aakriti (2006). Let's Know Dances of India (en मजकूर). Star Publications. आय.एस.बी.एन. 9788176500975.