बेल्लारी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बेळ्ळारी जिल्हा
बेळ्ळारी जिल्हा
कर्नाटक राज्यातील जिल्हा
बेल्लारी जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव गुलबर्गा विभाग
मुख्यालय बेळ्ळारी
क्षेत्रफळ
 - एकूण ८,४४७ चौरस किमी (३,२६१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २२,४५,००० (२००३)
-लोकसंख्या घनता १९६ प्रति चौरस किमी (५१० /चौ. मैल)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बेळ्ळारी
-खासदार सोनिया गांधी


हा लेख बेळ्ळारी जिल्ह्याविषयी आहे. बेळ्ळारी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

बेळ्ळारी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.