Jump to content

खुळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(किष्किंधा या पानावरून पुनर्निर्देशित)

टाकणकार तसेच पारधी समाज समाजातील वळेखन देवीच्या स्तुतीपर भजनांना खुळ असे म्हणतात.हि भजने वाघरी या बोली भाषेत असतात.

खुळ (भजन)

[संपादन]

माऊली मातानू वट्यापर पुजा करवा लाग्या होता...

देस्तान मारा माऊली मातान खंदुर लागव करी मनक्या,

ये मारा माऊलीना शरण व देवो दयाळी मारा व बाई ...

इंद्रसभा करी मारा आई व...2 ये बोलीत बोलो बोल मारा भाई....

तारु नाम लवू मारा आई..तारा गायन करु मारा आई..

येलकाऱ्‍या मान मनक्या होतो, खुराळ्याना घरमा पावन होती आई..

खुराळ्यानी इंद्रसभा भरी होती या खुराळ्याना घरमा खेलती आई..

ये लागो लिला मारा व आई.2 तारा नाम लवू मारा देवी व.... आई बुन्ना बेका होता आई....

आई देस्ताना दोन पातर कऱ्‍या होत्या, पण इंद्रसभा बेखी होती

जण बहा पण देस्ताना भक्ती चली होती ये देस्ताना हुंमडा पडलाग्या आई...

न्हाना मोठानू देस्तान थायो मारा आई व थायो लीला मारी व आई.......

बोल वळेखन माऊली की जय.....

हे टाकणकार समाजातील देवीचे खुळ आहे,

टाकणकार समाजातील कुलदेवीचे नावे वळेखन, कोखळनी, मावली, मेळ्ली , चयटी, खुऱ्‍याळ, खखत्तकर, शिकोत्तर, गंगोत्तर, दगाव, मोवाल, कालंका, ऐकलगडी, ऐकलभजी,

नऊदुरगा,

टाकणकारचे कूल देवी


[ खामर मारा बाई मारा देवी आई तारा नाम कमरेव देवी मारा देवी आई॥2॥

॥खात मोघ्याचां प्रंसग॥

[संपादन]

टाकणकार समाजातील खुळ/प्रंसग आहे

आई तारा नाम लागे गावता आई, देस्तांनना वसती करया लाग्या..
देस्तानना आराधनी करीन मारा वळेखन माता नू शरण थायो होतो आई,
मारा वळेखन माता शरण धरीण नाऊ लाग्या देस्तानआई...................
आराधनी करीन नान मोठा देस्तान पग लागा गया आई..
एक बालक थाया हेतो ,
एक बालकनी नीथ सेवा करीन मी आई, तुन शरण धरीया होता...
त्यावकता मारा देस्तानना वायरा चाडवा लाग्या होता,
आई बोल वाल्याना बोल खुरया पाहिजे होता आई...
तू सव्वा घनटाम माने सव्वा पाळी माने देस्तान आयो पाहिजे आईॅं..
उमना खेळताना देस्तान आयो पाहिजेॅं..
तीन तेवढा वाघरी वातानू देस्तान नाई..
तून जंगलानू देस्तान कयीस ये खात मोघ्यानू...... बोलोये लागो लाग्यो लीला व आई...
2 ये खात मोघ्या गुजरात म ते नंदवा लाग्या भाई....2
नांदवा लाग्या बाई व.....तारा गायन करु व देवी...तारा सुमरन करु वळेखन आई व..ये बोली न बोलो बोल मारा भाई..
तारात नाम लवू मारा देवी.. ये दादाजि शरण गयो मारी आई.
गायीला मारा बाई वं देवी, सात संमुनदर पार कर व थाई लीला मारा आई व.....ये बोली न बोलो बोल मारा भाई..
तारात नाम लवू मारा देवी.. ये मारा माऊली मातानं वट्यावर पुजा....माऊली मातानू वट्यापर पुजा करवा लाग्या होता...
देस्तान मारा माऊली मातान खंदुर लागव करी मनक्या,
ये मारा माऊलीना शरण व देवो दयाळी मारा व बाई ...इंद्रसभा करी मारा आई व...
2 ये बोलीत बोलो बोल मारा भाई.... तारु नाम लवू मारा आई..तारा गायन करु मारा आई..
येलकाऱ्‍या मान मनक्या होतो, खुराळ्याना घरमा पावन होती आई..
खुराळ्यानी इंद्रसभा भरी होती या खुराळ्याना घरमा खेलती आई..
ये लागो लिला मारा व आई.2 तारा नाम लवू मारा देवी व.... आई बुन्ना बेका होता आई....
आई देस्ताना दोन पातर कऱ्‍या होत्या,
पण इंद्रसभा बेखी होती जण बहा पण देस्ताना भक्ती चली होती ये देस्ताना हुंमडा पडलाग्या आई...
न्हाना मोठानू देस्तान थायो मारा आई व थायो लीला मारी व आई.......
बोल वळेखन माऊली की जय.....

हे सुद्धा पहा

[संपादन]