केट विन्स्लेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केट एलिझाबेथ विन्स्लेट (५ ऑक्टोबर, १९७५:रीडिंग, बर्कशायर, इंग्लंड - ) ही इंग्लिश चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे.

हिला द रीडर चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय तिला तीन बॅफ्टा पुरस्कार, चार गोल्डन ग्लोब व इतर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. विन्स्लेटने द टायटॅनिक, सेन्स अँड सेन्सिबिलिटीझ, इटर्नल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड सारख्या चित्रपटांत अभिनय केला.