सदस्य:Ketaki Modak
Appearance
डॉ. केतकी मोडक -
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे मराठी विषयाचे अध्यापन. (आता स्वेच्छानिवृत्त)
विकिपीडिया व अन्य बंधु-प्रकल्पांची विद्यार्थ्यांना तोंडओळख व्हावी व त्यांना त्यामध्ये योगदान करण्याची प्रेरणा मिळावी असा प्रयत्न.
पाँडिचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या 'अभीप्सा' मराठी मासिकाच्या संपादक म्हणून कार्यरत,
श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याला वाहिलेल्या auroमराठी या संकेतस्थळाच्या तसेच auromarathi या युट्यूब चॅनेलच्या व्यवस्थापक.
⇔ |
हा भाषांतरकार सदस्य विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प अंतर्गत इंग्रजी ते मराठी भाषांतरे करतो. |
| ४,०००+ | या व्यक्तीने मराठी विकिपीडियावर ४,००० संपादने पूर्ण केली आहेत. |