जेन फोंडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेन सीमूर फोंडा (२१ डिसेंबर, इ.स. १९३७ - ) ही अमेरिकन चित्रपटअभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता आहे.