रीस विदरस्पून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रीस विदरस्पून

पूर्ण नाव लॉरा जीन रीस विदरस्पून
जन्म मार्च २२, इ.स. १९७६
न्यू ऑर्लिअन्स, लुईझियाना, अमेरिका
कार्यक्षेत्र चित्रपट अभिनय


लॉरा जीन रीस विदरस्पून (मार्च २२, इ.स. १९७६:न्यू ऑर्लिअन्स, लुईझियाना, अमेरिका - ) ही ऑस्कर पुरस्कार विजेती अमेरिकन अभिनेत्री आहे.

कौटुंबिक माहिती[संपादन]

विदरस्पून लहान असताना तिचे कुटुंब जर्मनीतील वीसबाडेन शहरात आणि नॅशव्हिल, टेनेसी येथे राहिले होते.

प्रमुख चित्रपट[संपादन]