Jump to content

क्रिस्टिन स्कॉट थॉमस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kristin Scott Thomas (es); Kristin Scott Thomas (en-gb); Кристин Скот Томас (bg); Kristin Scott Thomas (ro); کرسٹن سکاٹ تھامس (ur); Kristin Scottová Thomasová (sk); Крістін Скотт Томас (uk); 克莉斯汀·史考特·湯瑪斯 (zh-hant); 克丽斯廷·斯科特·托马斯 (zh-cn); 크리스틴 스콧 토머스 (ko); Кристин Скотт Томас (kk); Kristin Scott Thomas (eo); Kristin Scottová Thomasová (cs); Kristin Scott Thomas (pap); Kristin Scott Thomas (an); ক্রিস্টিন স্কট টমাস (bn); Kristin Scott Thomas (fr); Kristin Scott Thomas (hr); क्रिस्टिन स्कॉट थॉमस (mr); Kristin Scott Thomas (vi); კრისტინ სკოტ ტომასი (xmf); Kristin Scott Thomas (af); Кристин Скот Томас (sr); Kristin Scott Thomas (pt-br); 克莉斯汀·史考特·汤玛斯 (zh-sg); Kristin Scott Thomas (lb); Kristin Scott Thomas (nn); Kristin Scott Thomas (nb); Kristin Scott Thomas (en); كريستين سكوت توماس (ar); Kristin Scott Thomas (br); Kristin Scott Thomas (hu); Kristin Scott Thomas (eu); Kristin Scott Thomas (ast); Кристин Скотт Томас (ru); Kristin Scott Thomas (de-ch); Kristin Scott Thomas (de); Крысцін Скот Томас (be); Кристин Скот Томас (sr-ec); 克莉斯汀·史考特·湯瑪斯 (zh); Kristin Scott Thomas (da); კრისტინ სკოტ ტომასი (ka); クリスティン・スコット・トーマス (ja); كريستين سكوت توماس (arz); קריסטין סקוט-תומאס (he); Kristin Scott Thomas (fi); Kristin Scott Thomas (en-ca); Kristin Scott Thomas (it); Kristin Scott Thomas (et); 克莉絲汀·史考特·湯瑪斯 (zh-tw); 克丽斯廷·斯科特·托马斯 (zh-hans); Kristin Skot Tomas (sr-el); Kristin Scott Thomas (pt); Kristīna Skota Tomasa (lv); Քրիստին Սքոթ Թոմաս (hy); Kristin Scott Thomas (sv); Kristin Scott Thomas (sl); Kristin Scott Thomas (tl); کریستین اسکات توماس (azb); Kristin Scott Thomas (tr); Kristin Scott Thomas (id); Kristin Scott Thomas (pl); ക്രിസ്റ്റിൻ സ്കോട്ട് തോമസ് (ml); Kristin Scott Thomas (nl); Kristin Scott Thomas (ca); Kristin Scott Thomas (cy); کریستین اسکات توماس (fa); 姬絲汀·史葛·湯瑪絲 (zh-hk); Kristin Scott Thomas (gl); Kristin Scott Thomas (sq); Κριστίν Σκοτ Τόμας (el); Kristin Scott Thomas (ga) actriz británicofrancesa (es); ইংরেজ-ফরাসি অভিনেত্রী (bn); actrice britannique et française (fr); aktorka brytyjsko-francuska (pl); englesko-francuska glumica (hr); ޔޫކޭއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); англійсько-французька акторка (uk); английска актриса (bg); actriu britànica (ca); British-French actress (en); britisch-französische Schauspielerin (de); angol-francia színésznő (hu); 잉글랜드의 배우 (ko); بازیگر فرانسوی (fa); 英法女演員 (zh); fransk skuespiller (da); İngiliz oyuncu (tr); برطانوی فرانسیسی اداکارہ (ur); ബ്രിട്ടനിലെ ചലച്ചിത്ര അഭിനേത്രി (ml); englesch-franséisch Schauspillerin (lb); fransk skådespelare (sv); fransk skodespelar (nn); שחקנית צרפתית-בריטית (he); Brits actrice (nl); attrice britannica naturalizzata francese (it); fransk skuespiller (nb); britsko-francúzska herečka (sk); brittiläinen näyttelijä (fi); British-French actress (en); ممثلة إنجليزية (ar); britsko-francouzská herečka (cs); actores a aned yn 1960 (cy) Kristin Scott-Thomas (it); Christine Scott-Thomas, Christine Scott Thomas, Kristin Scott-Thomas (fr); Dame Kristin Scott Thomas (ast); Kristin Ann Scott Thomas (ca); 姬絲汀·史葛·湯瑪絲, 克里斯汀·斯科特·托马斯, 克莉丝汀·斯科特·托马斯, 克里斯汀·斯考特·汤玛斯, 克莉斯汀史考特湯瑪斯, 克莉絲汀史考特湯瑪絲, 克莉丝·斯科特·托马斯, 克莉絲汀·史考特·湯瑪斯, 克莉絲汀史考特湯瑪斯 (zh); Dame Kristin Ann Scott Thomas (ro); ڈیم کرسٹن سکاٹ تھامس (ur); Dame Kristin Ann Scott Thomas (gl); Kristin Scott Thomas, Kristin Scott- Thomas (cs); Kristin Scott Thomas (sk); Kristin Ann Scott Thomas (pl); קריסטין סקוט תומס, קריסטין סקוט תומאס, כריסטין סקוט תומס (he); Scott Thomas (sv); Kristin Ann Scott Thomas, Kristin A. Scott Thomas, Dame Kristin Ann Scott Thomas (hu); 크리스틴 스캇 토마스, 크리스틴 스콧 토마스 (ko); Kristin Ann Scott Thomas (es); Kristin Ann Scott Thomas (fi); Dame Kristin Scott Thomas, Kristin Scott-Thomas, Dame Kristin Ann Scott Thomas (en); Kristin Scott-Thomas (eo); 克里斯汀·斯科特·托马斯 (zh-hans); Томас Кристин Скотт, Кристин Скотт-Томас, Томас К. С., Кристин Томас, Томас, Кристин, Томас, Кристин Скотт, Томас К., Скотт Томас, Кристин (ru)
क्रिस्टिन स्कॉट थॉमस 
British-French actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावKristin Scott Thomas (LL-Q150 (fra)-Exilexi-Kristin Scott Thomas.wav)
जन्म तारीखमे २४, इ.स. १९६०
Redruth
Kristin Scott Thomas
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९८४
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Cheltenham Ladies' College
  • Central School of Speech and Drama
  • Leweston School
  • National School of Arts and Techniques of theater
व्यवसाय
वडील
  • Simon Scott-Thomas
आई
  • Deborah Hurblatt
भावंडे
  • Serena Scott Thomas
अपत्य
  • Joseph Olivennes
वैवाहिक जोडीदार
  • François Olivennes (इ.स. १९८७ – इ.स. २००५)
पुरस्कार
  • लीजन ऑफ ऑनरचे अधिकारी (इ.स. २०१५)
  • Dame Commander of the Order of the British Empire (इ.स. २०१५)
  • BAFTA Award for Best Actress in a Supporting Role (इ.स. १९९५)
  • Broadcast Film Critics Association Award for Best Cast (इ.स. २००१)
  • Satellite Award for Best Cast – Motion Picture (इ.स. २००२)
  • Screen Actors Guild Award for Outstanding Performance by a Cast in a Motion Picture (इ.स. २००२)
  • Laurence Olivier Award for Best Actress (इ.स. २००८)
  • नाईट ऑफ द लेजन ऑफ ऑनर (इ.स. २००४)
  • European Film Award for Best Actress (इ.स. २००८)
  • Commandeur des Arts et des Lettres‎ (इ.स. २०२०)
  • Commander of the National Order of Merit (इ.स. २०२१)
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q208590
आयएसएनआय ओळखण: 0000000110273924
व्हीआयएएफ ओळखण: 56808610
जीएनडी ओळखण: 129593591
एलसीसीएन ओळखण: no90001379
बीएनएफ ओळखण: 14018072q
एसयूडीओसी ओळखण: 08793048X
आय.एम.डी.बी. दुवा: nm0000218
एनएलए (ऑस्ट्रेलिया) ओळखण: 42315307
एमबीए ओळखण: b2cbe277-0a6c-42b9-9f27-a4de21ad8dd5
एनकेसी ओळखण: pna2006322516
बीएनई ओळखण: XX1092979
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 18261008X
बीआयबीएसआयएस ओळखण: 98041690
NUKAT ID: n2010165799
Internet Broadway Database person ID: 480048
NLP ID (old): a0000001283182
National Library of Korea ID: KAC2020K9619
PLWABN ID: 9810555623705606
National Library of Israel J9U ID: 987007603818605171
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

डेम क्रिस्टिन ॲन स्कॉट थॉमस [] (जन्म २४ मे १९६०) ही एक ब्रिटिश अभिनेत्री आहे.[] पाच वेळा बाफ्टा पुरस्कार आणि ऑलिव्हियर पुरस्कार नामांकित, तिने फोर वेडिंग्ज अँड फ्युनरल (१९९४) साठी सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार आणि २००८ मध्ये द सीगल या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑलिव्हियर पुरस्कार जिंकला. द इंग्लिश पेशंट (१९९६) मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तिला अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

स्कॉट थॉमसने अंडर द चेरी मून (१९८६) मधून तिच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले[] आणि अ हँडफुल ऑफ डस्ट (१९८८) साठी मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमरचा इव्हनिंग स्टँडर्ड फिल्म पुरस्कार जिंकला. बिटर मून (१९९२), मिशन: इम्पॉसिबल (१९९६), द हॉर्स व्हिस्परर (१९९८), गोस्फोर्ड पार्क (२००१), द व्हॅलेट (२००६) आणि टेल नो वन (२००७) यांचा तिच्या कामात समावेश आहे. फिलिप क्लॉडेलच्या आय हॅव लव्हड यू सो लाँग (२००८) साठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा युरोपियन चित्रपट पुरस्कार जिंकला. तिच्या इतर चित्रपटांमध्ये लीव्हिंग (२००९), लव्ह क्राइम (२०१०), साराहज की (२०१०), नोव्हेअर बॉय (२०१०), द वुमन इन द फिफ्थ (२०११), ओन्ली गॉड फोरगिव्हज (२०१३), डार्केस्ट अवर (२०१७) आणि टॉम्ब रायडर (२०१८) हे आहे.

२००३ च्या बर्थडे ऑनर्समध्ये तिची ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (OBE) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि २०१५ च्या नवीन वर्षाच्या ऑनर्समध्ये नाटकातील सेवांसाठी डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (DBE) म्हणून नियुक्त करण्यात आले होते.[] २००५ मध्ये फ्रेंच सरकारने तिला शेव्हॅलियर ऑफ द लिजन डी'होन्युअर म्हणून खिताब दिला.[][]

कारकीर्द

[संपादन]

क्रिस्टिन स्कॉट थॉमसच्या अभिनय कारकिर्दीकडे लक्ष वेधले गेले जेव्हा तिला अंडर द चेरी मूनमध्ये मेरी शेरॉनची भूमिका मिळाली. १९८६ मध्ये रिलीज झालेला हा पहिलाच पण मोठ्या प्रमाणात गाजलेला चित्रपट होता, ज्यात प्रसिद्ध संगीत कलाकार प्रिन्सने दिग्दर्शित केल होता. एव्हलिन वॉच्या अ हँडफुल ऑफ डस्ट (१९८८) मधील भूमिकेसाठी तिने सर्वात आशाजनक नवोदित कलाकाराचा इव्हनिंग स्टँडर्ड ब्रिटिश फिल्म अवॉर्ड जिंकला. त्यानंतर बिटर मून आणि फोर वेडिंग्ज आणि फ्युनरलमध्ये ह्यू ग्रँटच्या सोबत भूमिका साकारल्या, जिथे तिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी बाफ्टा जिंकला.

१९९४ मध्ये, तिने रोमानियन-फ्रेंच चित्रपट एन अनफर्गेटेबल समर मध्ये भूमिका केली. या भागासाठी रोमानियन शिकण्याऐवजी, तिने तिच्या ओळी ध्वन्यात्मकपणे पाठ केल्या होत्या.[][] २२ मार्च २०१५ रोजी ग्लॉसेस्टर सिटीझनसाठी दिलेल्या मुलाखतीत, तिने द इंग्लिश पेशंट आणि ओन्ली गॉड फोरगिव्हज या चित्रपटांसोबत एन अनफर्गेटेबल समर चित्रपटाचा उल्लेख केला ज्याचा तिला अभिमान आहे.

१९९६ मध्ये द इंग्लिश पेशंट या तिच्या सर्वात प्रसिद्ध भूमिकेसह चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने तिला गोल्डन ग्लोब आणि ऑस्कर नामांकन तसेच समीक्षकांची प्रशंसा मिळवून दिली. त्यानंतर हॉलिवूडमध्ये द हॉर्स व्हिस्परर आणि रँडम हार्ट्स यांसारख्या चित्रपटांवर काही काळ काम केले. तथापि, तिसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी एक वर्षाची सुट्टी घेतली.

२००३ मध्ये जेव्हा तिने रेसीनच्या बेरेनिसच्या फ्रेंच थिएटर प्रॉडक्शनमध्ये शीर्षक भूमिका केली तेव्हा ती रंगमंचावर परतली. रॉबर्ट ऑल्टमनचा चित्रपट गोसफोर्ड पार्कमध्ये लेडी सिल्व्हिया मॅककॉर्डलच्या भूमिकेत ती दिसली. आंतोन चेखवच्या द सीगलच्या लंडन वेस्ट एंड प्रॉडक्शनमध्ये अर्काडिनाच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी लॉरेन्स ऑलिव्हियर पुरस्कारासाठी विजय मिळाला.[] तिने सप्टेंबर २००८ मध्ये न्यू यॉर्कमध्ये या भूमिकेची पुनरावृत्ती केली.[१०] २०१४ मध्ये, ती द ओल्ड विक थिएटर येथे सोफोक्लेसच्या इलेक्ट्राच्या शीर्षक भूमिकेत दिसली.

स्कॉट थॉमसने फ्रेंच चित्रपटांमध्येही काम केले आहे. २००८ मध्ये, आय हॅव लव्हड यू सो लॉग मधील अभिनयासाठी अनेक प्रशंसा मिळाली, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब नामांकनांचा समावेश आहे.

द अदर बोलेन गर्ल (२००८) मध्ये ती एलिझाबेथ बोलेन, काउंटेस ऑफ विल्टशायर आणि ऑर्मंड होटि जी, हेन्री आठवीची दुसरी पत्नी ॲनची आई होती.[११]


२०१७ मध्ये जो राइटच्या डार्केस्ट अवर मधील भूमिका केल्याबद्दल तिला ७१ व्या ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड्समध्ये सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[१२][१३]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

फ्रेंच स्त्रीरोगतज्ज्ञ, फ्रँकोइस ऑलिव्हेनेसपासून स्कॉट थॉमसचा घटस्फोट झाला आहे, ज्यांच्यापासून तिला तीन मुले आहेत. स्कॉट थॉमस ती १९ वर्षांची होती तेव्हापासून फ्रान्समध्ये राहिली होती, तिने तिच्या मुलांना पॅरिसमध्ये वाढवले होते,[] आणि काहीवेळा ती स्वतःला ब्रिटिशांपेक्षा अधिक फ्रेंच समजते.[१४]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Kristin Scott Thomas". BFI. 28 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 May 2008 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  2. ^ a b Lawrence, Ben (17 April 2015). "Kristin Scott Thomas is bored with being labelled an ice queen". The Telegraph. 11 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 June 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Kristin Scott Thomas". Yahoo Movies Canada. 4 September 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-03-07 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  4. ^ "2015 New Year Honours List" (PDF). 2 January 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 9 June 2022 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  5. ^ "English rose at home in Paris". The Connexion. March 2011. 2011-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 July 2011 रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  6. ^ "Clash de la semaine : Kristin Scott Thomas VS Sharon Stone". Excessif (फ्रेंच भाषेत). 1 February 2011. 2011-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 July 2011 रोजी पाहिले. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  7. ^ Lane, Anthony (14 October 1996). "Foreign Accents". The New Yorker. 6 May 2017 रोजी पाहिले.
  8. ^ "Scott Thomas Recalls Romanian Film". Backstage. 8 January 2002. 18 June 2021 रोजी पाहिले.
  9. ^ Shenton, Mark; Ku, Andrew; Nathan, John (9 March 2008). "Chiwetel Ejiofor and Kristin Scott Thomas Win 2008 Laurence Olivier Awards". Playbill. 18 June 2021 रोजी पाहिले.
  10. ^ What's on Stage. "Speeches: And the Laurence Olivier Winners Said". Retrieved 5 June 2011 Archived 2013-04-09 at the Wayback Machine.
  11. ^ Carole Horst (19 May 2009). "Rob Pattinson to star in 'Bel Ami'". Variety. 11 January 2010 रोजी पाहिले.
  12. ^ Kay, Jeremy (12 May 2017). "Kristin Scott Thomas to star in thriller 'Paramour'". ScreenDaily. 18 June 2021 रोजी पाहिले.
  13. ^ Lumholdt, Jan (5 February 2020). "Alexandra-Therese Keining • Director of The Average Color of the Universe". 5 February 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 June 2021 रोजी पाहिले.
  14. ^ Multiple sources: